एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2024 | रविवार

1. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, चिंचवडमध्ये राहुल कलाटे; परळीत धनंजय मुंडेंविरुद्ध राजेसाहेब देशमुख मैदानात https://tinyurl.com/mr42a96v  अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, पारनेरमध्ये निलेश लंकेंच्या पत्नीविरुद्ध काशिनाथ दाते यांना उमेदवारी https://tinyurl.com/29pf9kat  

2. मंत्री धनंजय मुंडेंविरोधात शरद पवारांचा मोठा डाव, परळीत मराठा कार्ड, राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी https://tinyurl.com/4f5486tu  परळी मतदारसंघात शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक; राजेभाऊ फड यांना उमेदवारी न मिळाल्याने पक्षाचे बॅनर फाडले https://tinyurl.com/zxmrxtn6 

3. 312 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी तुरुंगवास भोगलेल्या रमेश कदमांच्या 26 वर्षीय कन्या सिद्धी कदम यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दिली उमेदवारी https://tinyurl.com/4kvz33hv  बारामतीत भावाची भावकी झाली, पुत्र युगेंद्रसाठी बाप उतरला मैदानात; श्रीनिवास पवारांनी अजित पवार यांच्याविरुद्ध फोडला प्रचाराचा नारळ https://tinyurl.com/3hhkytf8   
 
4. अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिल्याचा वचपा मनसे काढणार, कोपरी-पाचपाखडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात अभिजित पानसेंना रिंगणात उतरवणार https://tinyurl.com/uvut74jj  शिवसेना आणि काँग्रेसमध्ये 10-12 जागांवरील मतभेद अद्यापही विकोपाला, परस्पर उमेदवारी दिल्यानं काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाराज असल्याची सूत्रांची माहिती https://tinyurl.com/z332jxhr 
 
5. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी वैयक्तिक दुश्मनी नाही, ते केवळ आमचे राजकीय शत्रू; संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले https://tinyurl.com/nhanbmt 

6. पुण्यातील कोथरूडमधून मविआचा उमेदवार ठरला! चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात माजी आमदार चंद्रकांत मोकाटेंना ठाकरेंच्या शिवसेनेनं दिली संधी https://tinyurl.com/bdfstk4c 

7. भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना अखेर बेड्या https://tinyurl.com/ycky27sz   आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांच्या अटकेवर जयश्री थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, त्यांच्यावर कडक कारवाई करून शिक्षा झाली पाहिजे  https://tinyurl.com/yc3htw97 

8. 'हत्यारं घेऊन मारण्याचा प्रयत्न, सुजयच्या चार सभा झाल्या तर तुम्हाला एवढं झोंबलं', राधाकृष्ण विखेंनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांवर साधला निशाणा  https://tinyurl.com/hnrjusku  पराकोटीचं दुर्दैवी कृत्य सरकार करतंय; जयश्री थोरातांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरातांची संतप्त प्रतिक्रिया https://tinyurl.com/4nk7vku4 

9. मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर मध्यरात्री पावणेतीन वाजता चेंगराचेंगरी, 9 प्रवासी जखमी, रेल्वे पोलिसांचं क्राऊड मॅनेजमेंट फेल https://tinyurl.com/yxncjf9s  वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीच्या घटनेवरून आदित्य ठाकरेंचा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर हल्लाबोल, म्हणाले, 'रील'मंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणून देखील काम करायला हवं.' https://tinyurl.com/mryspbxm 

10. बीसीसीआय ॲक्शन मोडवर! सलग दोन पराभव लागले जिव्हारी, स्टार खेळाडूंच्या दिवाळीच्या सुट्ट्या केल्या रद्द  https://tinyurl.com/4nb88ktc 
 
*एबीपी माझा स्पेशल*  

प्लॅटफॉर्म नंबर एक, 2500 लोकांची वर्दळ, भर रात्री वांद्र्यात रक्ताचा सडा; पावणेतीनच्या चेंगराचेंगरीची इनसाईड स्टोरी  https://tinyurl.com/2vfc9zz3 
*एबीपी माझा Whatsapp Channel -* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
Embed widget