एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2024 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2024 | बुधवार

1. शिवसेना ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर; पालघर आणि कल्याणच्या उमेदवाराची अद्याप घोषणा नाही, कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार https://tinyurl.com/mwn8t5xr  मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर, कोणा कोणाला मिळालं तिकीट? https://tinyurl.com/yukhan87 

2. खिचडी चोर अमोल किर्तीकर यांचा प्रचार करणार नाही, काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी शड्डू ठोकला https://tinyurl.com/2x74y7hy  संजय निरुपम यांच्या शब्दाला काँग्रेस भीक घालत नाही, स्वतःचा स्वार्थ जमला नाही म्हणून असे वक्तव्य करू नये : नाना पटोले https://tinyurl.com/3fnd4ftz 

3. अखेर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये साताऱ्याचा तह, उदयनराजे भोसले लोकसभेच्या रिंगणात, तिढा कसा सुटला? https://tinyurl.com/4tfmvwbw  नाशिकमध्ये शिवसेना-भाजपच्या भांडणात राष्ट्रवादीचा लाभ, छगन भुजबळांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब! https://tinyurl.com/474v2tw6 

4. शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का, मोहिते पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय जवळपास पक्का, धैर्यशील मोहिते पाटील तुतारी चिन्हावर लढणार, जयसिंह मोहिते पाटलांचं वक्तव्य https://tinyurl.com/25e78efp  रणजितसिंह निंबाळकरांची प्रचार करण्याची मानसिकता नाही, उमेदवार बदला; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे अजितदादांना साकडे https://tinyurl.com/bdmxz8mz 

5. काँग्रेसने सांगलीची जागा सोडलेली नाही, वेळ पडल्यास कोणत्याही लढाईसाठी तयार, विशाल पाटलांसाठी विश्वजीत कदम आक्रमक https://tinyurl.com/2pujhz78  मैत्रिपूर्ण असो वा शत्रूत्वाची लढाई, सांगलीची जागा मी लढणारच; विशाल पाटलांचा निर्धार, ठाकरेंची डोकेदुखी वाढली https://tinyurl.com/hxfn5vrr 

6. प्रकाश आंबेडकरांकडून वंचितच्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत जाणार नाही यावर शिक्कामोर्तब https://tinyurl.com/bd7p336 प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगेंसोबत सामाजिक युती, जरांगे पाटील त्यांचा निर्णय 30 मार्चला कळवणार https://tinyurl.com/4mwffu7z

7. नागपुरात उमेदवारी अर्ज भरण्याआधी नितीन गडकारींचे जोरदार शक्तिप्रदर्शन, विजयाची हॅटट्रिकचा केला निर्धार https://tinyurl.com/nhebevxk 

8. राजू शेट्टी महाविकास आघाडीतून लढले नाहीत तर ठाकरे गट हातकणंगल्यात उमेदवार देणार, चेतन नरके आणि सुजित मिणचेकर यांची नावं चर्चेत https://tinyurl.com/4beyapj9 

9.अकोल्यात सरकारी निर्ढावलेपणाचा कळस, जिल्हा परिषद पैसे परत देईना, पोराचं ऑपरेशन अडलं; आईबापांनी बाळाला सरकारी कार्यालयातच सोडलं! https://tinyurl.com/bdepnrev 

10. विराट कोहलीची भेट चाहत्याच्या अंगाशी, सुरक्षारक्षकांनी लाथा-बुक्क्यांनी मारला, गळा पकडला  https://tinyurl.com/6mn2jrku  शुभमन गिलला दुसरा धक्का, चेन्नई विरुद्धच्या पराभवानंतर आणखी झटका, जाणून घ्या कारण https://tinyurl.com/3frya8xw 

एबीपी माझा स्पेशल

बारावी लोकसभा 1998; सोनिया गांधींचा उदय, अणूचाचणी आणि 13 महिन्यातच पडलेले वाजपेयींचे सरकार https://tinyurl.com/mr2864p5 

भाजपचे 24, ठाकरेंचे 17, अजितदादांचे 2 उमेदवार जाहीर; कोणत्या मतदारसंघात काय चित्र? https://tinyurl.com/5bunbaup 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिगचा अपमान
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, कलाप्रेमींचा अपमान
Market Yard: मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
Sanjay Raut : अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
Jalgaon Crime : जळगावातील 'त्या' हॉटेलमध्ये पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवला अन् वेश्या व्यवसायाचं बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?
जळगावातील 'त्या' हॉटेलमध्ये पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवला अन् वेश्या व्यवसायाचं बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 11 AM 07 January 2025 सकाळी 11 च्या हेडलाईन्सSanjay Raut Delhi : अजित पवार हे अ‍ॅक्सिडेंटल नेते..संजय राऊत यांची सडकून टीका #abpmajha100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 7 Jan 2025ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 07 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिगचा अपमान
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, कलाप्रेमींचा अपमान
Market Yard: मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
Sanjay Raut : अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
अजित पवार अ‍ॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
Jalgaon Crime : जळगावातील 'त्या' हॉटेलमध्ये पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवला अन् वेश्या व्यवसायाचं बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?
जळगावातील 'त्या' हॉटेलमध्ये पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवला अन् वेश्या व्यवसायाचं बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?
आता राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोबाईलवर बंदी! वाघिणीसह 5 बछड्यांना घेरल्यानंतर हायकोर्टाची कठोर भूमिका
आता राज्यातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये मोबाईलवर बंदी! वाघिणीसह 5 बछड्यांना घेरल्यानंतर हायकोर्टाची कठोर भूमिका
सरकारच्या तिजोरीवर 'ताण'! 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, सामना अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका
सरकारच्या तिजोरीवर 'ताण'! 'लाडक्या बहिणींना' निकषांच्या चाळणीमध्ये ढकलण्याचे उद्योग, सामना अग्रलेखातून सरकारवर जहरी टीका
Mumbai Crime: अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा करत खुणावलं, नागरिकांनी रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली
अल्पवयीन मुलीला अश्लील इशारा केला, रिक्षावाल्याला बेदम चोप देत अर्धनग्न धिंड काढली, गुन्हा दाखल
Santosh Deshmukh Case: कोयता, 41 इंचाचा रॉड, फायटर अन्... संतोष देशमुखांच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम
रॉड, फायटरने बेदम मारुनही संतोष देशमुखांचा जीव जात नव्हता, हैवान आरोपींनी छातीवर उड्या मारल्या
Embed widget