एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑगस्ट 2023| रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑगस्ट 2023| रविवार*

1. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील माती किती उष्ण? चांद्रयान-3 मोहिमेवर इस्रोने दिली नवी माहिती https://tinyurl.com/3vazwc97 'चांद्रयान मोहीम ही नव्या भारतासाठी प्रेरणादायी', 'मन की बात'मधून पंतप्रधानांचे देशवासियांना संबोधन https://tinyurl.com/2z4rec2j

2. 'शासन आपल्या दारी, थापा मारते लय भारी; उद्धव ठाकरेंचा हिंगोलीत सरकारवर हल्लाबोल https://tinyurl.com/yctv4c6m माझ्या वडिलांचं नाव वापरता?, दिल्लीतील वडिलांमध्ये हिंमत नाही का?; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा https://tinyurl.com/3zapa3ka

3. ऐन पावसाळ्यात लातूरमध्ये पाणीबाणी...लातूर शहर आणि एमआयडीसीमध्ये होणार पाणी कपात https://tinyurl.com/3jxujm2v राज्यातील अनेक भागात पाण्याची परिस्थिती गंभीर, सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून; अजित पवार  https://tinyurl.com/yrpat7sj

4.  'परभणीमध्ये विकासाची गंगा आणणार', 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे आश्वासन https://tinyurl.com/yckursy7 मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही; फडणवीसांनी सांगितला दुष्काळमुक्त मराठवाड्याचा 'प्लॅन' https://tinyurl.com/2fk632er

5. तलाठीनंतर आता वनविभागाची परीक्षाही वादात? संशयित गुसिंगेकडे वनविभागाच्याही प्रश्नपत्रिका सापडल्या! https://tinyurl.com/3vp46h4t

6. सांताक्रूझमधील गॅलेक्सी हॉटेलला भीषण आग, तीन जणांचा मृत्यू; पाच जण जखमी https://tinyurl.com/ydw7rccf

7. पुणे विद्यापीठाचे  प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती वादात? विजय वडेट्टीवार यांचा आक्षेप, म्हणाले गुन्हेगारी... https://tinyurl.com/zpx589fb पुणे विद्यापीठात चाललंय काय? मार्कशीटसाठी विद्यार्थ्याकडून घेतले पैसे; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल https://tinyurl.com/2tm846xn

8. मुंबई-गोवा महामार्गाबाबत महत्त्वाची बातमी; गणेशोत्सव संपेपर्यंत अवजड वाहनांना बंदी, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची घोषणा https://tinyurl.com/cpx2599k

9. दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे पाहाल निकाल? https://tinyurl.com/4hc7m3p5

10. "आमचं नातं एकतर्फी होतं..गेल्या तीन वर्षांपासून..."; वडिलांच्या निधनानंतर अखेर गश्मीर महाजनीने मौन सोडले https://tinyurl.com/mycat7tc

* एबीपी माझा विशेष*  

चांद्रयान-3 चा खर्च 615 कोटी, अपुऱ्या मुंबई-गोवा महामार्गाचा खर्च 15 हजार कोटी; महामार्ग बांधताय की चंद्रावर जाण्याची वाट? https://tinyurl.com/ybtnsdtj

जेजुरीतील खंडोबा मंदिराचा गाभारा उद्यापासून दीड महिना दर्शनासाठी बंद राहणार https://tinyurl.com/4cdxu6j4

फक्त पिकासाठी! नाशिकमध्ये पिकांना तांब्या तांब्याने पाणी देण्याची वेळ, शेतकरी संकटात! https://tinyurl.com/2frr73v6

बांबूच्या राख्या झाल्या ग्लोबल! पालघरच्या राख्या जाणार साता समुद्रापार, परदेशात मोठी मागणी https://tinyurl.com/yr8nyutf

गोपाळराव मोरे यांचा लढा सांगणारं 'कुण्या एकाची धरणगाथा' जगासमोर कसं आलं? लेखकांनी उलगडला प्रवास https://tinyurl.com/ycx694ra

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget