एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2023 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. डंके की चोट पे...!  सदावर्तेंच्या पॅनलचा एसटी बॅंक निवडणुकीत विजय, मान्यताप्राप्त ST कामगार संघटनेच्या पॅनलचा दारुण पराभव https://tinyurl.com/2jva5c7y  

2. त्यावेळी फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत होते.... देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला शरद पवारांचं खोचक उत्तर https://tinyurl.com/2cw8k3hf 

3. तेलंगणाचे मुख्यमंत्री  के चंद्रशेखर राव सोलापुरात दाखल, शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह सिंघम स्टाईलने महाराष्ट्रात प्रवेश, अख्खं मंत्रिमंडळ उद्या घेणार विठ्ठलाचं दर्शन https://tinyurl.com/3k4v3s6v 

4. कबरीला भेट दिल्याने औरंगजेबाच्या नावाने होणारी दंगल माझ्यामुळे थांबली; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा https://tinyurl.com/367ybj8f 

5. गुजरात सेमीकंडक्टरचं हब बनणार? पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यात दोन मोठ्या कंपन्यांची गुंतवणूक https://tinyurl.com/22y5kmk9 

6. 'प्लीज मला इथून घेऊन जावा...!'; मुलीच्या इन्स्टाग्राम पोस्टनंतर बीडमध्ये बालविवाह उघड, 30 जणांवर गुन्हे दाखल https://tinyurl.com/43mx9y5v   

7. संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण; खंडणीसाठी त्रास दिलेल्या माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि एपीआय राहुल राऊतला पाच दिवसांची पोलीस कोठडी https://tinyurl.com/4rsr5752  माझ्या चिमुकल्या नातवाने काय गुन्हा केला होता? संतोष शिंदेंच्या कुटुंबीयांच्या आक्रोशाने हसन मुश्रीफांनाही अश्रू अनावर   https://tinyurl.com/fazatcuc 

8. विद्याविहारच्या इमारत दुर्घटनेतील दोघांचा अखेर मृत्यू, 20 तासांनंतर ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू https://tinyurl.com/ypdf5dup 

 9.  मानाची संत मुक्ताबाई पालखी पंढरपुरात दाखल, पर्जन्यवृष्टी करत वरुणराजाने केले स्वागत  https://tinyurl.com/abj35uey   यंदा आषाढी यात्रा होणार आरोग्य वारी! लाखो वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी, शिंदे फडणवीस सरकारची अनोखी भेट https://tinyurl.com/26mf7bu4  वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरवण्यात हलगर्जीपणा नको, मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडसावलं https://tinyurl.com/fvs7u44f 

10.  मुंबई, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा जोर वाढणार; पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता https://tinyurl.com/4zk9uw96  मायानगरी मुंबईत पावसाचा धुमाकूळ, तीन दिवसात सहा जणांचा मृत्यू https://tinyurl.com/3dv6tuyt 

ABP माझा स्पेशल 

धक्कादायक! अल्पवयीन मुलं अमली पदार्थांच्या आहारी; नशा भागविण्यासाठी तरुणांकडून फेव्हिक्विक, बॉंड अन् स्टिकफास्टचा उपयोग https://tinyurl.com/5n7sph89 

लोकराजाच्या जयंतीदिनी मुस्लीम रिक्षाचालकाकडून कोल्हापुरात मोफत सेवा; शाहू महाराजांनी स्वत: केला प्रवास https://tinyurl.com/bdzy22r2 

मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्या लोकार्पण, आठवड्यातून तीन वेळा धावणार https://tinyurl.com/bdz98bx7 

प्राप्तिकर विभागाकडून AI च्या मदतीने कर चुकवणाऱ्यांना नोटिसा.. इन्कम टॅक्स रिटर्न्स व्हेरिफाय करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत! https://tinyurl.com/2ybzntjx   

अखेर प्रतीक्षा संपली! भारतात होणाऱ्या विश्वचषकाचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर होणार https://tinyurl.com/3z5n46ey 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Bhosale : अंगावर सोनं, कारमध्ये नोटांची बंडलं, डोळ्यावर गॉगल! बीडमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या भाजप पदाधिकारी सतीश भोसलेचे PHOTOS व्हायरल
अंगावर सोनं, कारमध्ये नोटांची बंडलं, डोळ्यावर गॉगल! बीडमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या भाजप पदाधिकारी सतीश भोसलेचे PHOTOS व्हायरल
भैय्याजी जोशींनी वक्तव्य प्रत्येक मराठी माणसाने ऐकावं, आज कळलं असेल बुलेट ट्रेन कोणासाठी; घाटकोपरची भाषा गुजराती म्हणणाऱ्या भैय्याजींवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
भैय्याजी जोशींनी वक्तव्य प्रत्येक मराठी माणसाने ऐकावं, आज कळलं असेल बुलेट ट्रेन कोणासाठी; घाटकोपरची भाषा गुजराती म्हणणाऱ्या भैय्याजींवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Tesla : टेस्लाचं भारतातील पहिलं शोरुम मुंबईत सुरु होणार, बीकेसीतील जागेचं महिन्याला 35 लाख रुपये भाडं अन् 2 कोटी डिपॉझिट
टेस्लाचं भारतातील पहिलं शोरुम मुंबईत सुरु होणार, बीकेसीतील जागेचं महिन्याला 35 लाख रुपये भाडं अन् 2 कोटी डिपॉझिट
Video : आलिशान कारच्या डॅशबोर्डवर फेकली 500 अन् 200 च्या नोटांची बंडलं; अंजली दमानियांकडून सतीश भोसलेचा नवा व्हिडिओ शेअर; म्हणाल्या...
आलिशान कारच्या डॅशबोर्डवर फेकली 500 अन् 200 च्या नोटांची बंडलं; अंजली दमानियांकडून सतीश भोसलेचा नवा व्हिडिओ शेअर; म्हणाल्या...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 06 March 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सNeelam Gorhe News | नीलम गोऱ्हेंच्या विरोधात विधानपरिषदेत अविश्वास ठराव, उद्धव ठाकरे काय म्हणालेDevendra Fadanvis On Abu Azmi | अबू आझमींना 100 टक्के जेलमध्ये टाकणार, फडणवसांचं विधान; तर आझमींना 2-3 दिवसात चौकशीसाठी पोलीस बोलावणारBeed  Meteorite fallen : भिकाजी अंबुरेंच्या घरावर पडले ते २ दगड उल्कापिंडच,शास्त्रज्ञांचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Bhosale : अंगावर सोनं, कारमध्ये नोटांची बंडलं, डोळ्यावर गॉगल! बीडमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या भाजप पदाधिकारी सतीश भोसलेचे PHOTOS व्हायरल
अंगावर सोनं, कारमध्ये नोटांची बंडलं, डोळ्यावर गॉगल! बीडमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या भाजप पदाधिकारी सतीश भोसलेचे PHOTOS व्हायरल
भैय्याजी जोशींनी वक्तव्य प्रत्येक मराठी माणसाने ऐकावं, आज कळलं असेल बुलेट ट्रेन कोणासाठी; घाटकोपरची भाषा गुजराती म्हणणाऱ्या भैय्याजींवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
भैय्याजी जोशींनी वक्तव्य प्रत्येक मराठी माणसाने ऐकावं, आज कळलं असेल बुलेट ट्रेन कोणासाठी; घाटकोपरची भाषा गुजराती म्हणणाऱ्या भैय्याजींवर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
Tesla : टेस्लाचं भारतातील पहिलं शोरुम मुंबईत सुरु होणार, बीकेसीतील जागेचं महिन्याला 35 लाख रुपये भाडं अन् 2 कोटी डिपॉझिट
टेस्लाचं भारतातील पहिलं शोरुम मुंबईत सुरु होणार, बीकेसीतील जागेचं महिन्याला 35 लाख रुपये भाडं अन् 2 कोटी डिपॉझिट
Video : आलिशान कारच्या डॅशबोर्डवर फेकली 500 अन् 200 च्या नोटांची बंडलं; अंजली दमानियांकडून सतीश भोसलेचा नवा व्हिडिओ शेअर; म्हणाल्या...
आलिशान कारच्या डॅशबोर्डवर फेकली 500 अन् 200 च्या नोटांची बंडलं; अंजली दमानियांकडून सतीश भोसलेचा नवा व्हिडिओ शेअर; म्हणाल्या...
Bhaiyyaji Joshi on Marathi: 'मुंबईत मराठी येणं गरजेचं नाही', भय्याजी जोशींच्या वक्तव्यावर घाटकोपरचा भाजपचे मराठी आमदार म्हणाले...
'मुंबईत मराठी येणं गरजेचं नाही', भय्याजी जोशींच्या वक्तव्यावर घाटकोपरचा भाजपचे मराठी आमदार म्हणाले...
Chhatrapati Sambhajinagar Crime: आजी आजोबांनी 14 वर्षांच्या नातीला विकलं,नवऱ्याकडून सतत शरीर सुखाची मागणी,छ.संभाजीनगर मधील काळजाचं पाणी करणारी कहाणी
आजी आजोबांनी 14 वर्षांच्या नातीला विकलं,नवऱ्याकडून सतत शरीर सुखाची मागणी,छ.संभाजीनगर मधील काळजाचं पाणी करणारी कहाणी
YouTube सब्सक्रायबर्स वाढवण्यासाठी सोप्या टिप्स!
YouTube सब्सक्रायबर्स वाढवण्यासाठी सोप्या टिप्स!
Chhatrapati Sambhajinagar Crime News:  शरीर सुखाची मागणी, कटरने वार, गोधडीसारखं अंग शिवण्याची वेळ, 280 टाके छ. संभाजीनगरची हादरवणारी घटना
शरीर सुखाची मागणी, कटरने वार, गोधडीसारखं अंग शिवण्याची वेळ, 280 टाके छ. संभाजीनगरची हादरवणारी घटना
Embed widget