एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2023 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 ऑक्टोबर 2023 | बुधवार

1. मनोज जरांगेच्या लढ्याचा दुसरा अध्याय! आमरण उपोषणाला सुरुवात; आंदोलन उग्र करु नका, मराठ्यांना आवाहन https://tinyurl.com/psa3vv3r  मनोज जरांगेंना गिरीश महाजन यांचा फोन! जरांगेंनी कॅमेऱ्यासमोरच फोन स्पीकरवर टाकला https://tinyurl.com/7bbsa3ut  मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला सापडला! 50 टक्क्यांच्या आत आरक्षण मिळणं शक्य, हरिभाऊ राठोड यांचा दावा https://tinyurl.com/yv4ew5y3 

2. संभाजीराजेंचा मान राखला, जरांगे आज पाणी प्यायले, उद्यापासून पाणीही घेणार नाही, पुन्हा आंदोलनाचा धुरळा उडणार https://tinyurl.com/3uccudsf  मराठा आरक्षणाचा ग्रामपंचायत निवडणुकीला फटका, परभणीत सर्वच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, निवडणूक रद्द होण्याची नामुष्की https://tinyurl.com/2aux7cbf 

3. राजभरातून जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा! धाराशिवमध्ये 109 गावांत राजकीय पुढाऱ्यांना बंदी, लातूरमध्येही गावबंदी https://tinyurl.com/mt2nss53  पंढरपुरात आजपासून सर्वपक्षीय आमदार, खासदार मंत्री आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नो एन्ट्री! मराठा आरक्षण मिळाल्यावरच प्रवेश https://tinyurl.com/4tumbs2w 

4. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची शक्यता https://tinyurl.com/y9jrs48j 

5. कागदपत्रं सादर करण्याची मुदत संपली, विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रतेची सुनावणी गुरूवारी होणार https://tinyurl.com/2rrkfe3b 

6. इंडिया नाही आता भारतच! सर्व पुस्तकांमध्ये देशाचं नाव बदलणार, NCERT चा मोठा निर्णय! https://tinyurl.com/3ff85rf8 

7. आधी तडकाफडकी राजकीय निवृत्ती, आता निर्णय बदलला, निलेश राणेंच्या मनात नेमकं काय? https://tinyurl.com/ms73he39  निलेश राणेंची नाराजी नेमकी का? दीड तासाच्या चर्चेनंतर रवींद्र चव्हाणांनी स्वत: सांगितलं! https://tinyurl.com/44aehtb6 

8. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 22 हजार 300 कोटींचं गिफ्ट, रब्बी हंगामासाठीही खतांवर सबसिडी कायम राहणार, युरियाच्या किमतीत वाढ नाही, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, https://tinyurl.com/2x4thevn 

9. पुलवामा हल्ला, शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारला घेरणाऱ्या माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांची थेट राहुल गांधींनी घेतली मुलाखत! https://tinyurl.com/j9rzhrsh 

10. हार्दिक पांड्या पुढील दोन सामन्याला मुकणार, फिट झाल्यानंतर टीम इंडियाने का घेतला निर्णय? https://tinyurl.com/dpwuzke7  हा कसला नंबर 1, सिक्सही मारता येत नाही; अब्दुल रज्जाकने बाबर आझमला धू धू धुतले https://tinyurl.com/3t47vhcb 

ABP माझा विशेष

Rajkummar Rao : भारतीय निवडणूक आयोगाकडून राजकुमार राववर खास जबाबदारी, नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती करणार https://tinyurl.com/56w5te36 

ABP माझा ब्लॉग

Blog : एक नेता... एक मैदान... लाखोंचा जनसमुदाय... विचारांच्या पेरणीची 39 वर्ष, एबीपी माझाचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांचा लेख https://tinyurl.com/2bvhwwku 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget