ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2023 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2023 | शनिवार
1. आवश्यकता आहे तोपर्यंतच आरक्षण घ्यावं, नंतर ते सोडून द्यावं, श्रीमंतांनी आरक्षण घेऊ नये; वाचा एबीपी माझाशी बोलताना काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे https://tinyurl.com/j937ppvu
2. जालन्याच्या अंतरवाली सराटीतल्या दगडफेक आणि लाठीमार प्रकरणातील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेदरेला अटक, गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसं जप्त https://tinyurl.com/398x3daj दरोडा, लुटमार, दारू विक्रीसह जुगार; आंतरवाली दगडफेक प्रकरणातील आरोपीची 'क्राईम हिस्ट्री' पोलिसांकडून जाहीर https://tinyurl.com/38tw3yez
3. हिंगोलीतील ओबीसी सभेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट; कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी घेतला महत्वाचा निर्णय https://tinyurl.com/3b8z3jyx मागासवर्ग आयोगाकडून होणारे सर्वेक्षण ताबडतोब थांबवा; प्रकाश शेंडगेंची मागणी https://tinyurl.com/54t77k6f
4. पंतप्रधान मोदींचं लढाऊ विमानातून उड्डाण, स्वदेशी 'तेजस'मधून हवाई पाहणी https://tinyurl.com/3r86m3fk आकाशही ठेंगणं! पंतप्रधान मोदींनी फायटर विमान तेजसमधून भरले अवकाशात उड्डाण https://tinyurl.com/bdcpjnsz
5. 'मी लेचापेचा नाही, 15 दिवस डेंग्यूमुळे आजारी, राजकीय आजार स्वभावात नाही', अजित पवारांकडून विरोधकांचा समाचार https://tinyurl.com/bdeeb6mr
6. अखेर नाशिकच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडले, मराठवाड्याच्या 25 दिवसांच्या लढ्याला यश https://tinyurl.com/mw8386fv
7. पोलिसांचा खबऱ्या असल्याचं सांगत गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या, गेल्या 10 दिवसातील तिसरी घटना https://tinyurl.com/3un6fhkv
8. मुंबई, ठाणेसह पालघरला येलो अलर्ट; पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता https://tinyurl.com/4arwuvc6
9. आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल तीन बँकांना 10.34 कोटी रुपयांचा दंड, तर पाच को-ऑपरेटिव्ह बँकांनाही दणका https://tinyurl.com/yny5kvzd
10. मुंबईतील हार्दिक 'स्वागता'चा आजच कंडका पडणार? गुजरातने किती कोटीला 'सेनापती' सोडला; बदल्यात काय? https://tinyurl.com/5d53d6m2 मुंबई इंडियन्सच्या संघात बदल निश्चित, आर्चरला दाखवणार बाहेरचा रस्ता https://tinyurl.com/55n7spmv
एबीपी माझा कट्टा
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आज एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात, पाहा रात्री 9 वाजता
एबीपी माझा विशेष
चार राज्ये, दोन हजार किलोमीटरचा प्रवास; चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील 'ब्रह्मपुरी 21' वाघाचं महाराष्ट्रातून ओडिशामध्ये स्थलांतर https://tinyurl.com/bdefe94p
2024 मध्ये सुट्ट्याच सुट्ट्या! नऊ लाँग वीकेंड, वर्षभर फिरण्याचा आनंद घ्या https://tinyurl.com/2zfmu8jr
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha