एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2024 | शुक्रवार*

1. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 1 पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठीच्या 4 जागांसाठी निवडणुकांची घोषणा, 26 जूनला मतदान; आयोगाकडून कार्यक्रम जाहीर https://tinyurl.com/bdjvu4mw   लोकसभा निवडणुकीत गुजरात 26 पैकी 26, कर्नाटक, राजस्थानात 100 टक्के जागा जिंकणार, भाजप नेते प्रवीण दरेकरांना विश्वास, महाराष्ट्रातील आकडाही सांगितला! https://tinyurl.com/u7adxfxz  

2. पुणे अपघात प्रकरणी, बिल्डर विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा https://tinyurl.com/mry4kktk  बिल्डरच्या पाकिटावर काम करणारा काय कारवाई करणार; काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचे पुण्याच्या पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप https://tinyurl.com/2u5c3nb2  घटनाबाह्य खोक्याच्या सरकारने उद्योगपतींकडून पैसे खाल्ले; पुणे अपघात प्रकरणावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा घणाघात https://tinyurl.com/b84mb58 

3. इंदापूरच्या तहसिलदारांवर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला; रॉडने प्रहार, डोळ्यात मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न https://tinyurl.com/mw589hb7  गाडीखाली कुत्रं नाही, तर जिवंत माणसं चिरडली जातायेत, तहसिलदारांवर हल्ला, कुठंय तुमचं कायद्याचं राज्य? रोहित पवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल https://tinyurl.com/smtk95v

4.  दुष्काळग्रस्तांना मदत करता यावी, यासाठी राज्यातील आचारसंहिता शिथील करा, राज्याच्या मुख्य सचिवांचं निवडणूक आयोगाला पत्र https://tinyurl.com/yc3vprdd 

5. केमिकल कंपनी स्फोट प्रकरणी पहिली अटक, फरार झालेल्या मुख्य आरोपी मालती मेहतांना नाशिकमधून बेड्या https://tinyurl.com/ctdh9u7u  डोंबिवली एमआयडीसीत आणखी तीन मृतदेह सापडले; मृतांचा आकडा 8 वर, शोधकार्य सुरुच https://tinyurl.com/57sz2cm6 

6. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष्मण रेषा ओलांडलीय, लोकसभेची निवडणूक ग्रामपंचायतीसारखी करुन ठेवलीय, प्रकाश आंबेडकरांची टीका https://tinyurl.com/yzcmp6jh  आम्ही अरविंद केजरीवालांना कारागृहात पाठवलेलं नाही, न्यायालयानं दोन्ही मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये पाठवलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल https://tinyurl.com/3bhka4fy  

7. गडचिरोलीत 8 नक्षलवाद्यांचा खात्मा; पोलिसांनी इंद्रावती नदीतून पाठीवर मृतदेह आणले, कालपासून सुरु असलेली चकमक थांबली https://tinyurl.com/ywptsp7x  

8. संपत्ती अन् काळं कृत्य लपवण्यासाठी सावत्र पित्यानंच काढला होता काटा, अभिनेत्री लैला खान हत्याप्रकरणी परवेझ टाकला फाशी https://tinyurl.com/w5tk5ur8  

9. धरण उशाला, कोरड घशाला, हिंगोलीत पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांचे हाल, केळी आणि पपईच्या फळबागा संकटात, लाखोंचं नुकसान https://tinyurl.com/mt5ujafa  जळगावमध्ये उष्णतेच्या लाटेत चक्क गव्हाच्या पोत्याने भरलेला ट्रक पेटला, जाळ पाहून धावले गावकरी https://tinyurl.com/3pbxzrfh 

10.  आयपीएलमध्ये आज क्वालिफायर 2 सामना, हैदराबाद -राजस्थान फायनलसाठी भिडणार https://tinyurl.com/43hpt9cr 
टीम इंडियाचे प्रशिक्षकपदासाठी स्टीफन फ्लेमिंग अर्ज दाखल करणार नाहीत, 10 महिने व्यस्त राहणे आवडत नाही, चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांचे वक्तव्य https://tinyurl.com/28fhz8jk 

*एबीपी माझा स्पेशल*

तीन बोट उलटल्या, डोंबिवलीत आगडोंब, आठवडाभरात 40 जण दगावले, राज्यातील 10 मन हेलावून टाकणाऱ्या दुर्घटना! https://tinyurl.com/4u7w2ywr  

पुढील आठवड्यात देशात उष्णतेची लाट येणार, यंदा चांगला पाऊस राहणार, हवामान अभ्यासकांचा अंदाज काय? https://tinyurl.com/y5vty8ef  

सणासुदीच्या काळात कांद्याचे दर वाढणार का? सरकारचं नेमकं नियोजन काय? सविस्तर माहिती एका क्लिकवर  
https://tinyurl.com/f29b5suf 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w    

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAshok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेतDhananjay Munde Speech Shirdi| अजितदादा हे षडयंत्र, शिर्डीत धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषणABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Saif Ali Khan Attack: चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
चोरीसाठी सैफ अली खानचंच घर का निवडलं? पोलिसांकडून कसून चौकशी; समोर आलं खळबळजनक कारण
Cidco  : सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा? घरांच्या किमतीचं काय ? 
सिडकोच्या 26000 घरांसाठी नोंदणीला 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, प्राधान्यक्रम कधीपर्यंत नोंदवायचा?
Dhananjay Munde Beed: धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटले, पण मंत्रिपदावरील गंडातर कायम, पक्षात धनुभाऊंविषयी खदखद
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या पाठबळामुळे मोठा झाला, मंत्रीपदाबाबत विचार करावा, राष्ट्रवादीत खदखद
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
Bigg Boss 18 : करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
करणवीर मेहरा बिग बॉस 18 चा विजेता, विवियन डिसेनला झटका देत ट्रॉफीवर कोरलं नाव; बक्षिसाची रक्कम किती?
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांची सावध चाल, भारतीय शेअर बाजारातून जानेवारीत 44396 कोटी रुपये काढले
विदेशी गुंतवणूकदारांचं सावध पाऊल, जानेवारीत भारतीय शेअर बाजारातून 44396 कोटी रुपये काढून घेतले, कारण...
Embed widget