एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 मार्च 2023 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1.  पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझ्या पुढच्या भाषणाची भीती, म्हणून माझी खासदारकी रद्द केली : राहुल गांधींचा हल्लाबोल https://bit.ly/3lH3yuV  अदानींच्या कंपनीतील 20 हजार कोटी कोणाचे? माझ्या प्रश्नाचे भाजप उत्तर का देत नाही? राहुल गांधी यांचा थेट सवाल https://bit.ly/3FMnpzN  खासदारकी रद्द ते मोदी-अदानी संबंध, वाचा राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे 10 मुद्दे https://bit.ly/3TKYJgJ 

2. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका, तात्काळ निलंबनाच्या निर्णयाला आव्हान https://bit.ly/3FV08LZ  वाजपेयींच्या 'त्या' वक्तव्याचा संदर्भ देत प्रशांत किशोरांचा भाजपला सल्ला, भाजपने मोठं मन करुन माफ करावे https://bit.ly/3FN7TUc 

3. 'राहुल गांधींनी सावरकर ज्या तुरुंगात राहिले त्यात एक दिवस राहून दाखवावं', मुख्यमंत्री शिंदे विरोधी पक्षांवर बरसले https://bit.ly/3lEOduP  राज्यभरात भाजपचं राहुल गांधी यांच्या विरोधात, तर काँग्रेसचं समर्थनात आंदोलन https://bit.ly/42CNHOK  राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारणाऱ्यांवर कारवाई करा, विरोधकांची मागणी; थोरात म्हणाले आमच्याकडेही जोडे... https://bit.ly/3LYKSBs 

4. महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना होणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत महत्त्वाची घोषणा https://bit.ly/3FQZZcA 

5.  सर्व्हर डाऊन, अर्धा तासाहून अधिक वेळ वाया, नाशिकमध्ये एमबीए सीईटीदरम्यान गोंधळ https://bit.ly/3FSzq6C 

6.  बीएमसीचा कॅग अहवाल सादर, नेमकं काय आहे यात? https://bit.ly/42QTyjE 

7.  बारामतीचे अर्थकारण 1093 कोटी रुपयांनी बदलले... संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सुरू https://bit.ly/42CNQ4K 

8. केंद्र सरकारचं सर्वसामान्यांना 'गिफ्ट', एलपीजी सिलेंडरवर सबसिडीची घोषणा https://bit.ly/42IBFU7  केंद्रीय कर्मचारी-पेन्शनधारकांसाठी खूशखबर, मोदी सरकारने 4 टक्के वाढवला DA https://bit.ly/3FQA18R  कच्च्या तागाच्या किमान हमीभावाला मंजुरी, 2023-24 च्या हंगामात मिळणार 5050 रुपयांचा दर https://bit.ly/3lOSmwe 

9. सांगलीच्या लेकीनं नाव काढलं! प्रतीक्षा बागडी ठरली पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी'; कल्याणच्या वैष्णवीला दाखवलं अस्मान https://bit.ly/3z2uOqZ 

10.  मुंबईला बुमराहची कमतरता जाणवणार, मुंबई इंडियन्स पुन्हा जेतेपद पटकावणार का? काय आहेत रोहित पुढील आव्हाने ? https://bit.ly/40efy61  यंदातरी आरसीबी खिताब उंचावणार का? आरसीबीची जमेची बाजू काय? कमकूवत दुवा कोणता? वाचा एका क्लिकवर  https://bit.ly/3LLZEvv  यंदाच्या आयपीएलमध्ये नवे नियम, सर्व माहिती एका क्लिकवर https://bit.ly/3ZiisFA 

*देशभरातील 80 लोकवाद्यं वाजवणारे कलाकार मधुर पडवळ 'माझा कट्टा' वर...पाहायला विसरू नका, आज रात्री 9.00 वाजता फक्त @abpmajhatv वर!*

*ABP माझा स्पेशल*

गाणं गाताना मी थरथर कापत होते..., आशा भोसलेंनी सांगितला कोल्हापुरातील 'त्या' पहिल्या गाण्याचा किस्सा  https://bit.ly/3TIkihW 

अयोध्येच्या राम मंदिरासाठी गडचिरोलीच्या आलापल्ली जंगलातील सागवान लाकूड पाठवणार , मंदिराचे काम प्रगतीपथावर https://bit.ly/3JGBqAd 

देव तारी त्याला कोण मारी... भीषण अपघातात कारचा चक्काचूर; सीट बेल्ट लावल्याने पाचही प्रवासी सुखरूप बचावले https://bit.ly/3LSopGm  

आयपीएल 2023 चे वेळापत्रक एका क्लिकवर, तुमच्या आवडत्या संघाचे सामने कधी? https://bit.ly/3nj5dYe 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akola Municipal Corporation 2026: सगळ्यात जास्त जागा तरी भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेत कोणाचा महापौर?
सगळ्यात जास्त जागा तरी, भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेच्या सत्तेच्या चाब्या कोणाकडे जाणार?
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola Municipal Corporation 2026: सगळ्यात जास्त जागा तरी भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेत कोणाचा महापौर?
सगळ्यात जास्त जागा तरी, भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेच्या सत्तेच्या चाब्या कोणाकडे जाणार?
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Embed widget