एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जून 2023 | शनिवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मुंबई, पुण्यासह राज्यभर पावसाची हजेरी, पुढील 24 तासांत मुंबईत धो धो, 5 दिवसांत राज्यात मान्सून सक्रिय होणार https://tinyurl.com/26secdk8   मुंबई-पुण्याला यलो तर रायगड-रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट, पुढील पाच दिवस राज्यभर धुवाधार पावसाचा अंदाज https://tinyurl.com/4uam2f4c  मान्सून मुंबईच्या वेशीवर दाखल, मोसमी वारे अलिबागपर्यंत सक्रिय; भारतीय हवामान विभागाची घोषणा https://tinyurl.com/ykk58upa 

2. सरकारचा मोठा निर्णय! आता पाचवी, आठवीच्या वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे बंधनकारक https://tinyurl.com/ytjy9xrt 

3. देवेंद्रजी, परिवार तुम्हाला सुद्धा आहे, आम्ही बोललो तर... उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका https://tinyurl.com/yc4exjae  आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, फडणवीसांचं ठाकरेंना उत्तर https://tinyurl.com/ycxcyby7 

4. रशियात व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात वॅगनर गटाचे बंड; देशाला लवकरच राष्ट्रपती मिळणार असल्याची केली घोषणा https://tinyurl.com/4ucvwkrh व्लादिमीर पुतीन यांना थेट चॅलेंज, रशिया गृहयुद्धाच्या दिशेने! कोण आहे प्रिगोझिन? https://tinyurl.com/bde7fdhb 

5. पुण्यातील विद्यार्थ्याचा प्रताप! प्राध्यापिकेलाच दिली अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, 5 हजार अमेरिकन डॉलरची केली मागणी https://tinyurl.com/fu2w9uzx 

6. शिक्षकाचा प्रताप! दारू पिऊन वर्गातच झोपला; गावकऱ्यांनी काढला व्हिडीओ, विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात? https://tinyurl.com/bdfey8r9 

7. नोकरीच्या बदल्यात पैसे, 100 कोटींची लाचखोरी, टीसीएसने 4 अधिकाऱ्यांना केलं बडतर्फ https://tinyurl.com/3fbm24j9 

8. Kolhapur News: खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न; तणावाखाली असलेल्या अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदेंची कुटुंबासह आत्महत्या; विष पिऊन गळ्यावर सुरी ओढली https://tinyurl.com/5ythchkj 

9.  वारकऱ्यांसाठी खुशखबर, विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजेवेळी मुखदर्शन सुरू राहणार https://tinyurl.com/3zz2xvea  नाथांची पालखी सोलापूर जिल्ह्यात; आज संजीवन समाधी मंदिरात होणार संतभेट https://tinyurl.com/3nb7n4dx  नाथांच्या पालखीला बावीस दिवस पूर्ण, 359 किमीचा पायी प्रवास, तर मुक्ताबाईंच्या पालखीचा 408 किमीचा पायी प्रवास https://tinyurl.com/4x2wv5em 

10. अजिंक्य रहाणेकडे टीम इंडियात मोठी जबाबदारी, संजू सॅमसनचेही संघात पुनरागमन https://tinyurl.com/fsev6wb5  लिओनेल मेस्सीचा 36 वा वाढदिवस, स्टार फुटबॉलपटू नेमका फुटबॉलकडे वळला तरी कसा? जाणून घ्या.. https://tinyurl.com/3d9kjy6s 

*पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील 'माझा कट्टा' वर...  आज रात्री 9 वाजता  फक्त ABP Majha वर!* 

*ABP माझा स्पेशल*

पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार काश्मीरमधील कुपवाडामध्ये; शोध लागला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये! https://tinyurl.com/yckfdncv 

38 कोटी रुपयांची लॉटरी, पण जिंकणारा भाग्यवान विजेता बेपत्ता; नक्की कोण आहे 'ही' नशीबवान व्यक्ती https://tinyurl.com/bdf9u8r6 

टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीचा स्फोट होऊन पाच अब्जाधीशांचा मृत्यू, या स्फोटामागचं नेमकं कारण काय? https://tinyurl.com/y7fjb88m 
 
वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी गहू आणि तांदळाचे ई-लिलाव करणार, FCI च्या अध्यक्षांची माहिती https://tinyurl.com/24pc3hkm 

माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी करणार लिंग परिवर्तन, शस्त्रक्रियेनंतर नावही बदलणार; म्हणाली, ''मी या लढाईसाठी तयार'' https://tinyurl.com/3nurwvha 

पावसाळा आला! वीकेंडला फिरायचा प्लॅन करताय? तर 'या' पर्यटनस्थळांना एकदा भेट द्यायलाच हवी https://tinyurl.com/2a7vcxxc 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का

व्हिडीओ

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
Embed widget