ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 एप्रिल 2024 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 एप्रिल 2024 | बुधवार
1. काँग्रेस पक्षाचं सरकार आल्यास देशातील कोट्यवधींना लखपती बनवणार; अमरावतीत राहुल गांधींची घोषणा, उपस्थितांचा जल्लोष https://tinyurl.com/yu5tybn3 राहुल गांधींची शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा, सत्तेत आल्यास कर्जमाफी आणि कृषी आयोगाच्या स्थापनेचं आश्वासन https://tinyurl.com/3d359vna
2. विदर्भात दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचारतोफा थंडावल्या; 8 जागांसाठी 26 एप्रिलला मतदान, काँग्रेस-भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभा https://tinyurl.com/mr2hxscj
3. यवतमाळमध्ये नितीन गडकरींना भाषणादरम्यान भोवळ, उन्हाच्या त्रासाने मंचावर चक्कर, विश्रांतीनंतर त्याच मंचावर गडकरींचं व्हिजन मांडणारं भाषण https://tinyurl.com/ycn8uayt या आधी किती वेळा आणि कुठे भोवळ आली होती? https://tinyurl.com/2pheyrd8
4. पेट्रोल-गॅस महागला, 100 पैकी 87 जण बेरोजगार; शरद पवारांनी मोदींच्या गॅरंटीचा हिशेब मांडला, ऑडिओ क्लिपही ऐकवली! माढ्यातील प्रचारसभेत शरद पवारांचा भाजपवर निशाणा https://tinyurl.com/aexuk3ep
5. विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची माफी कधी मागणार, अमित शाहांचा सवाल, नवनीत राणांच्या उमेदवारीवरुन माफी मागणाऱ्या शरद पवारांवर हल्लाबोल https://tinyurl.com/seh33xvz मी तुमच्यासाठी रक्ताचं पाणी केलंय, आता अमरावतीकर विरोधकांना पाणी पाजतील; नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लाबोल https://tinyurl.com/y7dazdwy
6. 'बाप एक नंबरी, बेटा 10 नंबरी''; एकनाथ शिंदेंचा प्रखर बाण, फेसबुक लाईव्हसह सूरत-गुवाहटी बंडाचंही सांगितलं, वसमतमध्ये बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी सभा https://tinyurl.com/2h9btr9y
7. मोदीजी मंगळसूत्राचं महत्त्व तुम्हाला कधीपासून कळायला लागलं? नांदेडच्या सभेत उद्धव ठाकरेंची खोचक टीका https://tinyurl.com/28h6kwen
8. अजित पवारांसह सुनेत्रा पवारांना दिलासा, शिखर बँक घोटाळा प्रकरणात कोणतीही अनियमितता नाही https://tinyurl.com/nkwv57zh संजय राऊतांच्या निकटवर्तीयांवर ईडीची कारवाई, 73.62 कोटीची मालमत्ता जप्त https://tinyurl.com/2s4je9zj
9. लखनौकडून होम ग्राऊंडवर पराभव, चेन्नई सुपर किंग्जचं प्लेऑफचं गणित बिघडणार? कमबॅकसाठी ऋतुराजला काय करावं लागणार? https://tinyurl.com/bdx93nvj हार्दिक पांड्याला बाहेरचा रस्ता, वीरेंद्र सहवागनं निवडला टी20 विश्वचषकासाठी संघ https://tinyurl.com/4yasubvt
10. लाईट बिल जास्त आल्याने महावितरण कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयत्याने वार, महिलेचा मृत्यू; बारामतीतील धक्कादायक घटना https://tinyurl.com/5ff4stc9
एबीपी माझा स्पेशल
अचूक भविष्य वर्तवा आणि एकवीस लाख रूपये जिंका; राज्यातील ज्योतिष्यांना अंनिसकडून अनोखं चॅलेंज https://tinyurl.com/mr392s5r
धोनीनं काँग्रेसच्या समर्थनार्थ केलेल्या आवाहनाचा दावा फेक, व्हायरल फोटोचा निवडणुकीशी संबंध नाही, जाणून घ्या सत्य https://tinyurl.com/3p2tfn7m एमएस धोनी टी20 वर्ल्ड कप खेळणार? वीरेंद्र सहवाग आणि इरफान पठाण काय म्हणाले... https://tinyurl.com/2zmwv62x