ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 फेब्रुवारी 2023 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 फेब्रुवारी 2023 | गुरुवार
1. राज्य सेवा मुख्य परीक्षेतील वर्णनात्मक स्वरूपाच्या पेपरची आंदोलक उमेदवारांची मागणी एमपीएससीकडून मान्य.. सुधारित परीक्षा आणि अभ्यासक्रम 2025 पासून लागू https://bit.ly/3YTlhxy अखेर MPSC विद्यार्थ्यांच्या मागणीला यश; पुण्यात जल्लोष https://bit.ly/3INIagc
2. सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला; राज्यपालांच्या निर्णयाची न्यायसंगत पडताळणी केल्यास नवं सरकार अवैध ठरेल, ठाकरे गटाचा युक्तिवाद https://bit.ly/3INHF5M मी ही केस जिंकेन किंवा हरेन पण.. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, मराठीत जसाच्या तसा https://bit.ly/3Ess8WH
3. हळूहळू सगळ्या गोष्टी बाहेर आणणार, पहाटेच्या शपथविधीवरून देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य https://bit.ly/3XPO19e उद्धव ठाकरेंसह विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीय, मी बोललो तर अनेकांची अडचण होईल : मुख्यमंत्री https://bit.ly/3INHp73
4. शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती, पण फडणवीस मुख्यमंत्री नको होते; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य https://bit.ly/3YUUQI1
5. विद्यार्थिनींनी केलल्या आरोपांवर चौकशी करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, शहापूर परीक्षा केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त https://bit.ly/3EzlUUO
6. मुंबईकर प्रवाशांच्या अडचणीत भर, बेस्टच्या ताफ्यातील 400 बसचा वापर तात्पुरता बंद, प्रशासनाने दिले आगीचे कारण https://bit.ly/3YXs89a
7. भावी महिला मुख्यमंत्री बॅनरवरुन सुप्रिया सुळे कडाडल्या; म्हणाल्या.. परवानगी शिवाय महिलेचा फोटो पोस्टरवर लावणं आक्षेपार्ह https://bit.ly/3SqOTA3 राष्ट्रवादीच्या तीन नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर, राजकीय चर्चेला उधाण https://bit.ly/3KrYJzI
8. सात वर्षांपासून चेअरमन असलेला माणूस एवढं खोटं बोलतो? समरजितसिंह घाटगेंकडून कर्जाचा आकडा सांगत हसन मुश्रीफांवर हल्लाबोल https://bit.ly/3ItYYaK ...म्हणून त्यांच्या पोटात दुखत असावं! माझ्या बदनामीचे षडयंत्र रचणाऱ्यांचा जनता करेक्ट कार्यक्रम करेल; समरजित घाटगेंच्या आरोपांवर हसन मुश्रीफांचा पलटवार https://bit.ly/3xKAZzl
9. फेब्रुवारी महिन्यातच पारा वाढला, भीषण गरमीचे संकेत; कसा असेल मे-जून महिना? https://bit.ly/3Ky4PP1 विदर्भात तापमानात वाढ; अकोला, नागपूरमध्ये कमाल तापमान 3 ते 4 अंश जास्त.. फेब्रुवारीमध्येच 40 अंश सेल्सियसचा आकडा गाठण्याची भीती.. https://bit.ly/3KwZLKE
10. टीम इंडियाला मोठा धक्का, उपांत्य सामन्यापूर्वी पूजा वस्त्राकर आजारी, स्नेह राणा घेणार जागा https://bit.ly/3m2KyHe भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कांटे की टक्कर, क्षणा क्षणाचं लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/41inJiJ
Digital Video Special
Shivsena Bhavan Formation Story : शिवसेना भवन केव्हा बांधलं? कसं बांधलं? काय आहे कहाणी? https://youtu.be/maT8V_TZkhs
Investment Tips to Be A Billionaire : आयुष्यातील छोटीशी गुंतवणूक ते करोडपती https://youtu.be/BZwja8AQWG8
ABP माझा स्पेशल
Onion Price : 10 पोते कांदा विकल्यावर शेतकऱ्याला मिळाले फक्त दोन रुपये... ते ही चेकद्वारे..! https://bit.ly/3ZhFm0g
Sharad Pawar : राजकारणातील अजेयी! 56 वर्षांपूर्वी शरद पवारांनी मिळवला होता निवडणुकीत पहिला विजय https://bit.ly/3IOS4OT
'नॉट रिचेबल' उमेदवारासाठी आमचं मतही नॉट रिचेबल'; कसब्यात पुणेरी पाट्यांची चर्चा https://bit.ly/3SmdupD
नांदेडमधील दिव्यांग बांधवाच्या फोनचा रिचार्ज तर माढ्यातील मुलीला स्मार्टफोन; बच्चू कडू यांचा दिलदारपणा https://bit.ly/3IPj54C
फुलांचं गाव! पालघर जिल्ह्यातल्या 'गातेस' गावाला नवी ओळख, लाखो रुपयांची उलाढाल; वाचा सविस्तर.. https://bit.ly/3SqrNJQ
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha