एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2021 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2021 | गुरुवार

1.  राज्यातील महिलांना मिळणार आता सुरक्षाकवच! विधानसभेत 'शक्ती कायदा' एकमतानं मंजूर https://bit.ly/3Fq3Ueb

2. नाईट लॉकडाऊनचा वरिष्ठ पातळीवर विचार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती https://bit.ly/3qDv0IH सभागृहात मास्क न वापरण्यावरून अजितदादांचा संताप, मंत्र्यांसह आमदारांना झापलं, भाषण सुरु असतानाच सर्वांची मास्क घालण्याची लगबग https://bit.ly/3H5wbXN

3. मुंबई महापालिकेच्या भांडूपमधील सावित्रीबाई जोतिबा फुले प्रसुतीगृहात  चार बालकांचा मृत्यू, विधानसभेत गदारोळ; विरोधकांच्या संतापानंतर सरकारची मोठी घोषणा https://bit.ly/3H8wm4w

4. सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात; वीजबिलाच्या प्रश्नावरुन विरोधक आक्रमक, विधानपरिषदेतून सभात्याग https://bit.ly/3Ftj6qP

5. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना मिळालेल्या धमकी प्रकरणी, चौकशीसाठी SIT ची स्थापना; आरोपीच्या कर्नाटक कनेक्शनवरुन सत्ताधारी आक्रमक https://bit.ly/3FqAufI आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला बंगळुरुमधून अटक https://bit.ly/3JdM7ZL

6. राज्यातील पेपरफुटीच्या मागे वादग्रस्त महाआयटी पोर्टल?; मंत्रालयातील 'बडे बाबू' आणि राजकारण्यांचा पोर्टलवर वरदहस्त https://bit.ly/32gkcIi

7. सांगा विद्यार्थ्यांनी शिकायचं कसं? वीजबिल न भरल्याने मराठवाड्यातील 1254 शाळांचा वीजपुरवठा खंडित https://bit.ly/3pm1I1C

8. 'प्रलय' क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी यशस्वी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं अभिनंदन https://bit.ly/3suLTaH

9. देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 7 हजार 495 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3ekMDak राज्यात बुधवारी ओमायक्रॉनचा एकही नवा रुग्ण नाही तर 1201 नव्या कोरोनाबाधितांची भर https://bit.ly/3pl7iBg तामिळनाडूत 'ओमायक्रॉनचा स्फोट'; एकाच वेळी 33 रुग्णांची नोंद https://bit.ly/32usTy8

10. Pro Kabaddi League : कबड्डीचा रोमांच! आज दोन सामने; जाणून घ्या कोण कुणाशी भिडणार. https://bit.ly/33UrrpJ

ABP माझा स्पेशल
Swiggy report : 2021 मध्ये 'या' डिशला देशाची पसंती; मुंबईकरांनी अन् पुणेकरांनी कशावर मारला सर्वाधिक ताव https://bit.ly/3mvQJAP

सांगलीच्या 'मिनी जिप्सी' बनवणाऱ्या रॅन्चोची आनंद महिंद्रांकडून दखल, दत्तात्रय लोहारांना बोलेरोची ऑफर https://bit.ly/3qlv6V1

...अन् राज ठाकरेंनी कार्यकर्त्याच्या सुजलेल्या हातावर स्वत: मलम लावला; जाणून घ्या नेमकं काय घडलं https://bit.ly/3FqNtOz

National Farmers Day : आज 'शेतकरी दिन', बळीराजाच्या नावानं साजरा होणाऱ्या या दिवसाचं महत्व काय? https://bit.ly/32tEf5N

Merry Christmas 2021 : वसईत नाताळचा उत्साह, बाजारपेठा सजल्या, खरेदीसाठी नागरिक बाजारात https://bit.ly/3sJM2Yj

Pfizer COVID Pill : ओमायक्रॉनचं संकट! अमेरिकेत 12 वर्षांवरील सर्वांसाठी फायझर टॅबलेट्सच्या आपत्कालीन वापराला मंजुरी https://bit.ly/3ySNcBC

ट्रक ड्रायव्हरला अपघातासाठी तब्बल 110 वर्षांची शिक्षा; शिक्षा कमी करण्यासाठी सेलिब्रिटींचा पुढाकार https://bit.ly/3EmZjIi

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv         

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv         

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
Embed widget