ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 एप्रिल 2024 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 एप्रिल 2024 | मंगळवार
1. अमरावतीत सायन्सकोर मैदानाचा वाद चिघळला, सभेसाठी मिळालेली परवानगी नाकारल्याने कडू संतापले, पोलिसांशी जोरदार हमरीतुमरी, पोलीस भाजपचे कार्यकर्ते असल्याचा कडूंचा आरोप https://tinyurl.com/523r9vxk बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर https://tinyurl.com/4z425say
2. हनुमानजींनी काम दाखवलं, एक लाथ मारली अन् अमित शाहांचा मंडप पाडला; बच्चू कडूंचा खोचक टोला https://tinyurl.com/bdpxvs5z बच्चू कडू आक्रमक, वादाचा नेमका ट्रिगर पाँईट काय; अमित शाहांच्या सभेपूर्वीची A टू Z कहाणी https://tinyurl.com/49ur9hza
3. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे भुमरेंना माघार घ्यायला लावून मला उमेदवारी देतील, विनोद पाटलांना कॉन्फिडन्स https://tinyurl.com/evvjzh8z फडणवीसांच्या भेटीनंतर विनोद पाटलांच्या तोंडी सर्व्हेची भाषा, उदय सामंतांची भेट निष्फळ, आता मुख्यमंत्री घरी जाणार https://tinyurl.com/yc5s6k4v
4. फडणवीसांना अटक होण्याची भीती होती म्हणून त्यांनी शिवसेना फोडली, संजय राऊतांचा अतिशय मोठा दावा https://tinyurl.com/yju4pfwp उद्धव ठाकरे फक्त तोंडातून वाफ काढतात, त्यांचं भाषण मी जसंच्या तसं म्हणून दाखवेन; देवेंद्र फडणवीसांचा टोला https://tinyurl.com/u5kwc5ja
5. बारामतीत अपक्ष लढणाऱ्या उमेदवाराला निवडणूक आयोगानं दिलं ट्रम्पेट चिन्हं, मात्र मराठीत भाषांतर करताना तुतारी असा उल्लेख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची निवडणूक आयोगाकडे तक्रार https://tinyurl.com/yt632k2s
6. शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून 47 लाख 60 हजार चोरीला, निवडणुकीच्या धामधुमीत राज्याला मोठा धक्का https://tinyurl.com/43cu227m
7. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा! https://tinyurl.com/5xb2hazh भाऊ पार्थच्या पराभवाचा बदला मी घेणार, रोहित पवारांनी मावळमध्ये श्रीरंग बारणेंच्या पराभवाचा विडा उचलला https://tinyurl.com/ytwvkmfv
8. अवकाळीचं संकट कायम! मराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी; शेतकरी संकटात https://tinyurl.com/c7dyz26n
9. चांगभलं! जोतिबा डोंगर गुलालानं न्हाऊन निघाला; यात्रेचा आज मुख्य दिवस, आतापर्यंत 8 लाख भाविक दाखल https://tinyurl.com/5y6sbsmk
10. हार्दिक पांड्याकडून खराब क्षेत्ररक्षण, पदार्पण करणारा गोलंदाज रागाने पाहतच राहिला https://tinyurl.com/bdwsjnak मुंबईविरुद्ध IPLमधील इतिहास घडवला अन् लाडक्या रोहित भैय्याला 'यशस्वी' मिठी मारली! https://tinyurl.com/24fkuc5z
एबीपी माझा स्पेशल
जिलब्या, डुल्या, भांग्या...; पुण्यातील हनुमान मंदिरांना इतकी विचित्र नावं का पडली? जाणून घ्या https://tinyurl.com/mr2umt9d
संगमनेरमध्ये चक्क महिला ओढतात हनुमानाचा रथ; ब्रिटिश काळापासूनची परंपरा अजूनही कायम, वाचा रंजक कहाणी https://tinyurl.com/35xk49uk