एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2025 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2025 | बुधवार* 

1. जळगावात मोठी रेल्वे दुर्घटना, आग लागल्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांच्या उड्या, विरुद्ध दिशेने येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसने अनेकांना चिरडले, 9 ते 10 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती https://tinyurl.com/4b96wfaa  आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं? https://tinyurl.com/3zdub487 

2. पुण्यात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’च्या 24 संशयित रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार, दोन जण व्हेंटिलेटरवर असल्याची आरोग्य विभागाची माहिती https://tinyurl.com/35rtvtyk  आजाराची दाहकता लक्षात घ्या, ही परिस्थिती आटोक्यात आणण्याकरीता योग्य ती खबरदारी घ्यावी; खासदार शरद पवार यांचा राज्य सरकारला सल्ला https://tinyurl.com/ytwdt8zj  

3. दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची ताटातूट करणार, राज्य शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय https://tinyurl.com/3an3e2bk  खासगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रुपला लागू होणार सरकारची नियमावली https://tinyurl.com/mpze6rvw  

4.  आम्ही कुणाचे पैसे स्वतःहून घेणार नाही, जे स्वतःहून देतील त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील; मंत्री आदिती तटकरे यांची लाडकी बहीण योजनेबाबत माहिती  https://tinyurl.com/bdf3xvhc  महापालिका निवडणुकीनंतर अपात्र असलेल्या लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा दावा https://tinyurl.com/ycrdnnc2 

5. तुमच्या जिल्ह्यात वाळू आणि क्रशरच्या गाड्या भरपूर, यावरुन बरंच ऐकावं लागतं, सगळी आपलीच माणसं असल्याने मी मागे जिल्हाधिकाऱ्यांना दुर्लक्ष करण्यास सांगितले होते; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं सोलापुरात वादग्रस्त वक्तव्य https://tinyurl.com/7ysyevda  कुठल्याही योजनेत 2-4 टक्के भ्रष्टाचार होत असतो म्हणून योजना बंद केली पाहिजे असं नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य https://tinyurl.com/2pbt6xyp कृषीमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांचा महत्त्वाचा आदेश म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी धोरणात्मक विषयांवर बोलू नये https://tinyurl.com/2pbt6xyp 

6.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात अन् राज्यात पालकमंत्रीपदावरुन महायुतीत असंतोष, साताऱ्याच्या पालकमंत्रीपदासाठी शिवेंद्रराजे भोसलेंचे समर्थक आक्रमक https://tinyurl.com/2pauhvzr  सगळ्याची औषधे सगळ्याकडे असतात', सोलापूरचे पालकमंत्री होताच जयकुमार गोरेंचा अप्रत्यक्षपणे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना इशारा https://tinyurl.com/mrz3wy23 

7. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी https://tinyurl.com/2fxmcta2  न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जामीनासाठी धाव, पण मकोका लागल्यानंतर 180 दिवस आरोपीला जामीन मिळत नाही, वाल्मिक कराडला पुढील सहा महिने जेलमध्येच राहावे लागण्याची शक्यता https://tinyurl.com/mrynx3mr  वाल्मिक कराडकडून जमीन हडप करण्याचा कहर, स्वत:ची जमीन चांगली करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीतला मुरुम उपसला https://tinyurl.com/4zywr5uu 

8.बीडमधील सामाजिक ऐक्य आणि जातीय सलोखा अबाधित राहावा; मंत्री धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना https://tinyurl.com/4cmkrb3n 
वाल्मिक कराड किंवा कोणीही असू दे, सुटणार नाही; फाशीशिवाय दुसरी सजा नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले https://tinyurl.com/42yxf8ma  आम्हाला न्याय देऊनच भेटायला या, देशमुख कुटुंबीयांची पंकजा मुंडेंकडे मागणी https://tinyurl.com/ctay6wjy 

9. मुंबई हायकोर्टानं ईडीला ठोठावला 1 लाखाचा दंड, तपास यंत्रणा नागरिकांचा छळ करु शकत नाहीत, निरीक्षण नोंदवत दिला दणका https://tinyurl.com/yc23jy2y  राजकारणात झरझर प्रगती करणाऱ्या मंगलप्रभात लोढांच्या घरात इस्टेटीचा वाद उफाळला, प्रकरण कोर्टात, नेमकं प्रकरण काय? https://tinyurl.com/yun8dcrf 

10. सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियाचा आज इंग्लंडविरुद्ध पहिला टी 20 सामना, मोहम्मद शमीच्या कामगिरीकडे लक्ष, पाच सामन्यांच्या मालिकेला कोलकाताच्या ईडन गार्डनवरुन सुरुवात https://tinyurl.com/yeyu2e6c  बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या! https://tinyurl.com/bdczcnvs 

*एबीपी माझा स्पेशल*

पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता? https://tinyurl.com/5wyubypb 

*एबीपी माझा Whatsapp Channel-* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलंJalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडलेGulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रियाJalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक,  जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Embed widget