एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2023 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2023 | बुधवार
 
1. पंतप्रधान मोदी अमेरिकेत दाखल, यूएनमधील आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या समारंभाला उपस्थिती https://tinyurl.com/362ufspx  "मी मोदींचा फॅन", एलॉन मस्क यांनी घेतली पंतप्रधान मोदींची न्यूयॉर्कमध्ये भेट https://tinyurl.com/3jnkcpnz 

2. गावातील घराला कुलूप, दर्शना पवारचा मित्र राहुल हांडोरे नेमका कुठे आहे? गावकऱ्यांनी दिली महत्वाची माहिती.. https://tinyurl.com/48nsc8vs  फादर्स डे ला लेकीच्या कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटवली, दर्शना पवारच्या मृत्यूनंतर मित्राची भावनिक पोस्ट व्हायरल https://tinyurl.com/ypaf5ph6 
 
3. विरोधी पक्षनेते पदामध्ये इंटरेस्ट नव्हता, मला संघटनेत कोणतंही पद द्या, त्या पदाला न्याय देईल - अजित पवार https://tinyurl.com/59xfvjat  नुस्ती दाढी कुरवाळता, काम केलं मी कौतुक करेल; अजित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेना टोला https://tinyurl.com/bdemencm 

4. मुंबई महापालिका कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीची छापेमारी; संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या मालमत्तांवरही छापेमारी https://tinyurl.com/ywbae2vw  त्यांना उत्तर तर द्यावंच लागणार; सुजित पाटकरांवरील ईडी छापेमारीनंतर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/5n6u7tbn 

5. विरोधकांच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातील नेत्यांची फौज पाटण्यात जाणार; शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार https://tinyurl.com/mvtttkvf 

6. नाना पटोलेंना काँग्रेस महासचिवांचा दणका; चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्षांवरील कारवाईला स्थगिती https://tinyurl.com/yc44b94m  

7. खराब रस्त्यामुळे धावत्या एसटीचा दरवाजा उघडल्याने प्रवाशाचा मृत्यू, कंधार तालुक्यातील शेल्लाळी फाटा येथील घटना https://tinyurl.com/295esz46 

8. आंबोली घाट बनलाय मृतदेह फेकण्याचं ठिकाण, 200 फूट खोल दरीत इसमाचा मृतदेह सापडला https://tinyurl.com/ud4artvt    

 9. तुकोबारायांची पालखी निमगाव केतकी मुक्कामी तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे फलटणकडे प्रस्थान https://tinyurl.com/384mhf88  संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा वीस दिवसांचा प्रवास पूर्ण, 299 किमीचा पायी प्रवास, तर मुक्ताबाईंच्या पालखीचा 348 किमीचा पायी प्रवास https://tinyurl.com/f59n4zbe  वारकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा, वारकऱ्यांना आता सरकारतर्फे विमा संरक्षण https://tinyurl.com/4wcf5ddy  धाराशिव जिल्ह्यातील नांगरडोहमध्ये पार पडले नाथांच्या पालखीचा तिसरे रिंगण सोहळा https://tinyurl.com/22whum3f 

10. पाऊस लांबला! नाशिकमध्ये भाजीपाला कडाडला, कोथिंबीर शंभर रुपयाला जुडी, असे आहेत दर? https://tinyurl.com/vk49ybbk  महाराष्ट्रात 23 जूननंतर पावसाची शक्यता तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/3cvj2w3n 


आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा; सर्वांनी योगसाधना करावी, मोदींचं आवाहन https://tinyurl.com/2cfy3dk3 

Video : 'साठ'मध्ये स्टार्ट, तरुणांना लाजवणारा आजींचा उत्साह पाहाच https://tinyurl.com/5ewtv5dy 

वयाची साठी तरीही योगसाधनेची महती, समृद्ध शरीरासाठी आजीबाईंचा बटवा https://tinyurl.com/bdzyh4hw 

कडुलिंबाच्या झाडावर चक्क 51 योगासनांसह 11 वेळा सूर्य नमस्कार, नांदगावचे योगशिक्षक बाळू मोकळ यांची किमया https://tinyurl.com/bp7tawh5 

देशाच्या कानाकोपऱ्यात योग दिनाचा उत्साह, भारतीय सैनिकांनीही साजरा केला योग दिन https://tinyurl.com/26znzkkf 

ब्लड प्रेशर, डायबिटीजवर रामबाण उपाय ठरतील 'ही' 3 योगासनं; दिवसभरात फक्त 15 मिनिटं काढा अन् नक्की ट्राय करा https://tinyurl.com/k26f3jaw 


ABP माझा ब्लॉग

Blog : मुख्यमंत्र्यांच्या खिशाला दोन दोन पेनं, माय माउल्यांचं पाणी वाहता वाहता चाललंय जिणं.... एबीपी माझाचे प्रतिनिधी गोकुळ पवार यांचा लेख https://tinyurl.com/4d5j76av 


ABP माझा स्पेशल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईपाठोपाठ अंधेरी रेल्वे स्थानकाचाही चेहरामोहरा बदलणार; पुनर्विकास आराखडा तयार https://tinyurl.com/33umsjw5 

गणेशोत्सवात अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होणार पुणेकरांचा लाडका दगडूशेठ गणपती; काल्पनिक रामसेतू उभारण्यात येणार https://tinyurl.com/24f88scn 

हनुमान जन्मस्थान असेलल्या अंजनेरी पर्वत ते ब्रह्मगिरी पर्वत 'रोप-वे'साठी निविदा प्रकाशित, 376 कोटींचा प्रकल्प, पर्यावरण प्रेमींचा विरोध कायम  https://tinyurl.com/d87v53d2  

आज पृथ्वीवर दिवसाचंच साम्राज्य; रात्र असणार छोटी https://tinyurl.com/23vcvhwt 

चीनने पुन्हा खो घातला, 26/11 मुंबई हल्ल्याचा दहशतवादी साजिद मीरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव रोखला https://tinyurl.com/y85vfzbm 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratnagiri Crime भोस्ते घाटातील मृतदेह आणि स्वप्नीलचा संबंध काय?पोलिसांकडून स्वप्नील आर्याचा शोध सुरुTirupati Temple : तिरुपती मंदिरातल्या प्रसादातील भेसळ प्रकरणी कारवाईची मागणीABP Majha Headlines 3 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सWardha Navneet Rana : फडणवीसांकडून मोदींसमोर कौतुक,नवनीत राणा यांचे डोळे पाणावले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Mumbai  Crime: मुलुंडमध्ये महिलेची आजोबांना विनयभंगाची केस टाकण्याची धमकी, आजोबा लोकल ट्रेनसमोर जाऊन बसले अन्....
मुंबईतील धक्कादायक घटना, महिलेकडून विनयभंगाचा गुन्ह्याची धमकी, वृद्धाची लोकल ट्रेनखाली आत्महत्या
Embed widget