एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2023| सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2023| सोमवार*

1. अजित पवार गटाकडून कार्यकर्त्यांचीच नव्हे तर पदाधिकाऱ्यांचीही प्रमाणपत्रे बोगस; शरद पवार गटाचा युक्तिवाद https://tinyurl.com/5n6s8cf3

2. भुजबळांच्या भाषणाची स्क्रिप्ट फडणवीसांनी लिहून दिली; रोहित पवारांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/ycfcvwj4

3. अंतरवाली सराटीतील लाठीचार्ज, भुजबळांचे आरोप अन् पोलिसांची भूमिका; नेमकं काय घडतंय? https://tinyurl.com/3353mbfj अंतरवाली सराटीत लाठीचार्जचा आदेश कुणी दिला होता? देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठी बातमी समोर https://tinyurl.com/muajek6u

4. मराठा आरक्षणाच्या कालबद्ध कार्यक्रमावरुन मनोज जरांगे आक्रमक; आजच सरकारला शेवटचं विचारणार, जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा https://tinyurl.com/3tej4n36

5. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता, तर आज देशाचे दोन तुकडे झाले असते : विजय वडेट्टीवार https:a//tinyurl.com/4w28s87p

6. बावनकुळेंनी मकाऊ कॅसिनोमध्ये तीन तासात साडेतीन कोटी उधळले, माझ्याकडे 5 व्हिडीओ आणि 27 फोटो: संजय राऊत https://tinyurl.com/2n9tazh2 संजय राऊतांकडून बावनकुळेंचा परदेशात कथित जुगार खेळतानाचा फोटो ट्वीट, भाजपकडून आदित्य ठाकरेंचा 'ग्लास'सोबतच्या फोटोने उत्तर https://tinyurl.com/4rreujw2

7. बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावरील राड्याप्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस, प्राथमिक चौकशीसाठी हजर राहण्याचे पोलिसांचे आदेश https://tinyurl.com/uxre235t

8. मुंबईतील डिलाईल रोडच्या उद्घाटनामुळे आदित्य ठाकरेंवर गुन्हा, आता शिंदे सरकार मोठं पाऊल उचलणार! https://tinyurl.com/mruwwma6

9. कभी-कभी लोग भूल जाते हैं! भारताला पहिला वर्ल्डकप जिंकवून दिलेल्या कपिल देव यांना फायनलचं आमंत्रणच नव्हतं, काँग्रेसकडून BCCI वर ताशेरे https://tinyurl.com/48839cyp 

10. ICC कडून वर्ल्ड कपचा सर्वोत्कृष्ट संघ जाहीर; टीम इंडियाच्या 6 खेळाडूंचा समावेश, रोहित कर्णधार https://tinyurl.com/bdz93wba  वर्ल्डकप फायनल हरताच टीम इंडिया मानसिक धक्क्यात; पीएम मोदी पोहोचले ड्रेसिंग रुममध्ये, मोहम्मद शमीची घेतली गळाभेट https://tinyurl.com/y6jbfv9n

*ब्लॉग माझा*

कांगारुंची धमाल, रोहितसेनेचीही कमाल! 'एबीपी माझा'चे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा ब्लॉग https://tinyurl.com/2jmy6abz

*माझा विशेष*

फायनल गमावली, पण स्पर्धा गाजवली; 'ही' आकडेवारी सांगते टीम इंडियाच वर्ल्डकपची खरी चॅम्पियन! https://tinyurl.com/4veut3xn

रोहितचा खतरनाक झेल, बोलिंगमध्ये 2 ओवरच टाकल्या पण भारताला जखडून ठेवलं, बॅटिंगवेळी विजयी शतक, दहातोंडी रावण बनून हेड उभा राहिला! https://tinyurl.com/mdmnnsrx

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget