एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जानेवारी 2024 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जानेवारी 2024 | गुरुवार

1. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून होणार, राज्य सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत दोन मोठे निर्णय https://tinyurl.com/b8db5wtk  राज्य सरकार 4 हजार 849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार, तब्बल 963 शेतकऱ्यांना होणार फायदा https://tinyurl.com/b8db5wtk 

2. ज्यांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील माहिती जुळत नाही, त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, मंत्री आदिती तटकरेंची माहिती, मात्र सरसकट अर्जांची पडताळणी नाही https://tinyurl.com/245awr7w 

3.उध्दव ठाकरेंना महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का! पुण्यातील पाच नगरसेवक भाजपाच्या वाटेवर; फडणवीसांची भेट घेतली https://tinyurl.com/yke2ryf3  पिकलेल्या आंब्यावर कोणीही दगड मारतं, मी भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही, ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चेवर माजी आमदार राजन साळवींचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/4h25rxpc 

4. बीडच्या सरपंच हत्या प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांकडे द्या, सुरेश धस यांची मागणी, मुख्यमंत्र्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद, उपलब्ध असल्यास निकमांचीच नियुक्ती करण्याची ग्वाही https://tinyurl.com/ed79n5yp  बीडमध्ये अधिकचे अधिकारी तपासासाठी आले आहेत, अधिकची कुमक तिथं आहे, त्यांना काय रस्त्यावर झोपवणार का? पोलीस ठाण्यात पलंग आणल्याच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/ed79n5yp  हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक होते, पण महाराष्ट्रात गुन्हेगारांना संरक्षण मिळतं; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल https://tinyurl.com/23whrujw 

5. CID समोर सर्वात मोठं चॅलेंज, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले देशाबाहेर पळाल्याची शक्यता https://tinyurl.com/2bkvbysm  पहिल्या दोन दिवसांतच वाल्मिक कराडांची प्रकृती बिघडली, ऑक्सिजन मास्क लावण्याची वेळ, तुरुंगातील खिचडी खावी लागली https://tinyurl.com/3kce9m7p  बिल क्लिंटनचे किस्से ऐकले होते, आता 'बीड क्लिंटन'चे ऐकतोय; संजय राऊतांनी फडणवीसांवर डागली तोफ https://tinyurl.com/ycx39b95 

6. वाल्मिक कराड अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीत होता, मंत्रिमंडळाच्या शपथविधीलाही हजेरी; खासदार बजरंग सोनावणेंचा सनसनाटी आरोप https://tinyurl.com/3sb2khmb   छोटे आका मोठ्या आकांच्या बरोबर सगळीकडे होते, त्यामुळे अजितदादांच्या ताफ्यात तीच गाडी असणार; सुरेश धस यांचाही अंदाज https://tinyurl.com/3pame6hc  
मुंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच https://tinyurl.com/bdfr3tjk 

7. पिंपरी चिंचवड मनपा निवडणूक स्वबळावर लढणार, भाजप आमदार शंकर जगतापांची घोषणा https://tinyurl.com/fuw298sf  अब्दुल सत्तारांची दादागिरी मोडून काढणार, सिल्लोडच्या जमिनी हडपण्यावरून मंत्री संजय शिरसाटांचा अप्रत्यक्ष निशाणा https://tinyurl.com/23vuurxj 

8.  मुलगी मित्रासोबत फोनवर बोलते, संतापलेल्या वडील अन् भावाने तरुणाला क्रूरपणे संपवलं; पुण्यातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/4drbrbkp  कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/2dnmdv8v 

9. कोल्हापुरात चमत्कारीक घटना, मृतदेह घरी आणताना ॲम्बुलन्स खड्ड्यात आपटली अन् आजोबा जिवंत झाले https://tinyurl.com/ye25kun9  नागपूरमध्ये दुचाकी अन् ट्रकचा भीषण अपघात, जेवणाचा डबा घेऊन जात असलेल्या दोन जिवलग मित्रांचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी https://tinyurl.com/yckxhxhr 

10. मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग अन् प्रवीण कुमार यांना खेलरत्न पुरस्कार जाहीर https://tinyurl.com/ye26up8m  
रोहित शर्माला डच्चू जवळपास निश्चित, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीतून बाहेर पडण्याची शक्यता, उद्यापासून पाचवी कसोटी https://tinyurl.com/t6zbwx96 

*एबीपी माझा स्पेशल*

शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य https://tinyurl.com/5drt3dkm 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
Stock Market: 10 दिवसामंध्ये शेअर 80 टक्क्यांनी वाढला, हॉटेल कंपनीचा शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल
हॉटेल कंपनीचा शेअर 10 दिवसात 80 टक्क्यांनी वाढला, गुंतवणूकदार मालामाल, शेअर बनला रॉकेट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad PC| राजाला वाचवण्यासाठी बुद्धिबळात प्यादाला मारले जाते, वाल्मिक कराडवरून टीकाPankaja Munde on Mumbai Pollution | मुंबईच्या प्रदुषणात वाढ, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या..Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana | 'त्या' लाडक्या बहि‍णींचे पैसे बंद होणार, कोणकोण अपात्र ठरणार?Kolhapur Dead man alive : हार्ट अटॅकने मृत्यू,पार्थिव घरी आणताना तात्या जिंवत,कुटुंबियांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
Stock Market: 10 दिवसामंध्ये शेअर 80 टक्क्यांनी वाढला, हॉटेल कंपनीचा शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल
हॉटेल कंपनीचा शेअर 10 दिवसात 80 टक्क्यांनी वाढला, गुंतवणूकदार मालामाल, शेअर बनला रॉकेट
Dhule Crime News : मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
Dhananjay munde: धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
संतोष देशमुखांच्या लेकीची आर्त हाक, आता पुण्यात निघणार जनआक्रोश मोर्चा; तारीख अन् ठिकाणही ठरलं
Embed widget