एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2024 | शुक्रवार 
 
1. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराला विरोध करणारी याचिका फेटाळली, नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; नाव बदललं की काही लोक समर्थनार्थ आणि विरोधात असणारच, सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण https://tinyurl.com/4xu2ma6v 

2. मनोज जरांगेंना दिलासा, पुणे कोर्टाकडून अटक वॉरंट रद्द, आमचा कोर्टाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, आजारी असल्याने न्यायालयात हजर झाले नाहीत, वकिलांचे न्यायालयात स्पष्टीकरण https://tinyurl.com/mrrakpah  शंभूराजे नाटकामध्ये तोटा झाला होता, तो आम्ही तिघांनी वाटून घेतला होता, मी कुठे अडकत नव्हतो म्हणून  देवेंद्र फडणवीसांनी यात अडकवलं, मनोज जरांगेंचा आरोप https://tinyurl.com/4mwmkpw3 

3. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात याचिका, मंगळवारी सुनावणी, 14 ऑगस्टच्या पहिल्या हप्त्याचं काय होणार? राज्यातील बहिणींचं सुनावणीकडे लक्ष https://tinyurl.com/mr45wu33  लाडकी बहीण योजनेचे पैसे दोन महिन्यांनंतर मिळणार नाहीत, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/n4es5yr3 

4. इंदापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील 100 टक्के निवडणूक लढवणार, पण कसे लढतील ते आताच सांगणार नाही; लेक अंकिता पाटलांचं वक्तव्य https://tinyurl.com/4avtb5xm  इंदापुरात कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचं हत्यार उपसलं, हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं अजितदादा आणि फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीतील गणित https://tinyurl.com/2nm9nv9k अजित पवारांना इंदापुरात धक्का! प्रवीण माने पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार https://tinyurl.com/msnjh78c 

5. 'रत्नागिरीतील पाच पैकी पारंपरिक दोन विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावेत', उदय सामंतांच्या विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा https://tinyurl.com/4vu828er  विधानसभेचे मैदान, हिंदुत्वावरून धुमशान,हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक होणार, संघ कार्यकर्त्यांसोबत देणार प्रचाराला धार https://tinyurl.com/546vu6w2  देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत, आम्ही त्यांच्यासोबत आहोत; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा https://tinyurl.com/rf9r4d3n 

5. 'ते मोठ्याचं लाडकं लेकरू, त्याचा छंद पालकाने पुरवायला पाहिजे'; बाळासाहेब थोरातांनी सुजय विखेंची उडवली खिल्ली, विधानसभा लढवण्यावरुन टोला https://tinyurl.com/mrydecy6  'आमच्या मुलाचा किती छंद पुरवायचा, हे शिकवण्याची गरज नाही'; राधाकृष्ण विखेंचे बाळासाहेब थोरातांना प्रत्युत्तर https://tinyurl.com/mupje9hc 

6. गोकुळ झिरवाळ माझा मुलगा , त्याला आमदार व्हायचे असेल तर मी अजितदादांना सांगेन त्याला आमदार करा, नरहरी झिरवाळांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/muxjv5bs  'मी एकतर शब्द देत नाही, दिला तर काही झालं तरी मागे हटत नाही'; अजित पवारांची नाशिकमध्ये तुफान फटकेबाजी! https://tinyurl.com/kbrjk5vc  रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहि‍णींना अजितदादांकडून ओवाळणी, पाच लाभार्थी महिलांना गिफ्ट https://tinyurl.com/ux9nc9s4  

7. ईडीकडून माझ्या घरावर छापेमारीची तयारी, मी अधिकाऱ्यांची आतुरतेनं वाट पाहतोय, राहुल गांधींचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/56me6d46  विरोधक म्हणाले, खेड्यातील माणूस याला इंग्रजी नाही कळणार, ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजेंनी फाडफाड इंग्रजीत नाशिककरांचा गंभीर प्रश्न संसदेत मांडला https://tinyurl.com/mwy7zrf4 

8. पुढच्या 4 महिन्यात आमदार होणार, पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटलांनी विधानसभेसाठी फुंकले रणशिंग, वाढदिवसाला मोठं शक्तिप्रदर्शन https://tinyurl.com/5n9ardje  दिल्लीत महिन्याभरात मोठी राजकीय उलाढाल होणार, शरद पवारांच्या हवाल्याने शेकापचे नेते जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट  https://tinyurl.com/mvcx7cv4  मिटकरी हे राजकारणातील राखी सावंत, मनसे जिल्हाध्यक्षाची बोचरी टीका; मिटकरी-मनसेतील वाद थांबता थांबेना https://tinyurl.com/n9yxyn38 

9. कोल्हापूर, सांगलीला पाऊस झोडपणार; पुढील 48 तास अंत्यत महत्त्वाचे, IMD च्या इशाऱ्याने धाकधूक https://tinyurl.com/bdh93vcz 

10. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन डेत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली केएल राहुल, श्रेयस अय्यरचं पुनरागमन,प्रथम फलंदाजी करणाऱ्या लंकेचं टीम इंडियासमोर 231 धावांचं आव्हान  https://tinyurl.com/3st94t7n  क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी,भारत पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीत तीनवेळा आमने सामने येण्याची शक्यता, जाणून घ्या समीकरण https://tinyurl.com/ysdd7xjd 

एबीपी माझा स्पेशल 

नाशिकच्या शेतकऱ्याची भन्नाट कल्पना, टाकाऊ वस्तूपासून तयार केलं मिनी ट्रॅक्टर, कोळपणीसह नांगरणी सरी टाकण्यास उपयुक्त https://tinyurl.com/5n7kb9ad 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget