ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 एप्रिल 2023 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 एप्रिल 2023 | रविवार
*1*. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मविआची जाहीर सभा, सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार; सभेकडं राज्याचं लक्ष https://bit.ly/3Gc2Ug6 महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला नाना पटोलेंची ऐनवेळी दांडी! https://bit.ly/3G5ZDi7 मविआची वज्रमुठ अन् शिवसेना-भाजपची सावरकर गौरव यात्रा; छ. संभाजीनगरमध्ये असा रंगतोय पॉलिटिकल ड्रामा https://bit.ly/40Vkn4a
*2*. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या बाजूला बसणाऱ्यांना जनता उत्तर देईल; मविआच्या सभेवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया https://bit.ly/3nJFLLm भाजप आणि शिवसेनेचे लोक गँगस्टरांसारखे वागतात, दंगल घडवण्यामागे पोलिसांची भूमिका संशयास्पद, मविआ'च्या सभेपूर्वी खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप https://bit.ly/40UKmsB छत्रपती संभाजीनगरमधील राड्याप्रकरणी आतापर्यंत 80 हल्लेखोरांची ओळख पटली; पोलीस आयुक्तांची माहिती https://bit.ly/3Zwt83D
*3*. सावरकर गौरव यात्रेत मुख्यमंत्र्यांसह आशिष शेलारांचा मविआवर हल्लाबोल, भगव्या टोप्यांनी वेधलं लक्ष https://bit.ly/40VkpZQ दादरमध्ये भाजप-शिवसेनेची गौरव यात्रा; शिवसेना भवनासमोर 'उद्धव ठाकरे जवाब दो'च्या घोषणा https://bit.ly/3nzoMvj
*4*. सावरकरांचे हिंदुत्वाचे विचार भाजपला मान्य आहेत का? मिंधे गटानं सावरकरांच्या साहित्याचं पारायण करावं आणि मग यात्रा काढावी, संजय राऊतांचा हल्लाबोल https://bit.ly/40voi86 सावरकरांवर प्रेम असेल तर भाजपने अहमदाबादचं नाव सावरकरनगर करून दाखवावं; सुषमा अंधारे यांचे आव्हान https://bit.ly/3Zzx8Av
*5*. साईबाबा देव नाहीत, बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री यांचं वादग्रस्त वक्तव्य; साईभक्तांकडून निषेध https://bit.ly/3KtzuwB भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा अधिकृत भूमिका घेण्याचं धाडस दाखवा, रोहित पवारांचा रोख कुणाकडं? https://bit.ly/3lY1AGP
*6*. शरद पवारांचा नागपूर दौरा, आठ तासात दोन वेळा गडकरी-पवार एकत्र; चर्चांना उधाण https://bit.ly/431mLIq
*7*. पुण्यातील येरवडा कारागृहात कैदी एकमेकांशी भिडले; प्लास्टिक बकेट, भाजी वाढण्याच्या वरगळ्यानं दोन गटांत तुफान हाणामारी https://bit.ly/3nBhE1A
*8*. ST News: आधी फुल तिकीट, जाब विचारल्यावर हाफ तिकीट! तरुणीला ST कंडक्टरनं फुल तिकीट दिल्याचा प्रकार समोर, नेमकं काय घडलं? https://bit.ly/40BtA1Q
*9*. सांगलीत वनविभागाच्या गोदामाला भीषण आग, लाखो रुपयांच्या औषधी वनस्पती जळून खाक https://bit.ly/42XEb92
*10*. MI vs RCB, IPL 2023 Live : विजयी सुरुवात कोण करणार ? मुंबई-आरसीबीमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/3MshwvV पहिला सामना देवाला की मुंबई इंडियन्स परंपरा मोडणार? 2013 पासून IPL ची पराभवाने सुरुवात https://bit.ly/40yqL1F
*ABP माझा कट्टा*
Dinesh Lad On Majha Katta : मुलांना क्रिकेटपटू घडवायचं आहे? रोहित शर्माचे कोच दिनेश लाड यांनी दिला मोलाचा सल्ला https://bit.ly/3G9jnS6
*ABP माझा स्पेशल*
IPL 2023: ‘ई साला कप नहीं!’आरसीबीचा कर्णधार भलतंच बोलला अन् विराटला हसू अनावर, व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/3MaxWc4
कैद्यांनी बनवलेली उत्पादनं लवकरच ऑनलाईन खरेदी करता येणार; महाराष्ट्र कारागृहातील सूत्रांची माहिती https://bit.ly/3G9P3qy
Bhandara : भंडाऱ्यातील तरुण इंजिनिअरची शेतीत कमाल, काकडी उत्पादनातून अवघ्या महिनाभरात लखपती https://bit.ly/3Gc37jo
Masterchef India 7 : 'ठेचा क्वीन' ते 'मास्टर शेफ'; महाराष्ट्राच्या सुवर्णा बागुल तिसऱ्या क्रमांकावर; जाणून घ्या त्यांच्याबद्दल... https://bit.ly/3G8udrq
Shikhar Shinganapur Yatra : हर हर महादेव! शिखर शिंगणापुरात शंभु महादेव यात्रेचा उत्साह; हजारो कावडी गडावर https://bit.ly/3m0zUkx
World Autism Awareness Day 2023 : मुलांमध्ये आढळणारा 'ऑटिझम' म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणं आणि उपचार https://bit.ly/40yqPyr
*ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)* - https://marathi.abplive.com/newsletter
*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv