ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 फेब्रुवारी 2024 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 फेब्रुवारी 2024 | गुरुवार*
1.टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, सात लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून देशाचं अंतरिम बजेट जाहीर http://tinyurl.com/5h68jy87
देशाच्या संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद, जाणून घ्या जीडीपीच्या किती टक्के होणार खर्च http://tinyurl.com/3xjte9rj
2.रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म या सूत्रावर देशाचा विकास करणार, बजेटमधील A To Z घोषणा http://tinyurl.com/2s4k843j एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवलं, दरमहा 300 युनिट वीज मोफत; निर्मला सीतारमण यांच्या बजेटच्या भाषणातील दहा मोठे मुद्दे http://tinyurl.com/yh3rs4ab
3.दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी आधुनिक साठवणूक यंत्रणा, अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळालं? http://tinyurl.com/3m23fjtw शेतकऱ्यांसह ग्रामीण आणि बेरोजगार तरुणांची उपेक्षा करणारा अर्थसंकल्प, किसान सभेची जोरदार टीका http://tinyurl.com/4sdu72ad
4.15 हजार 554 कोटी रुपयांची तरतूद, रेल्वेच्या अंतरिम बजेटमध्ये महाराष्ट्राला काय मिळालं? http://tinyurl.com/56cxyfsb
5.मराठा आरक्षणावरून संजय गायकवाड भडकले, भुजबळांना लाथ मारून बाहेर काढण्याची मागणी, व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर शिंदे गट आणि अजित पवार गट आमनेसामने http://tinyurl.com/yez42njx
6.हेमंत सोरेन यांना अटक आणि अजित पवारांना क्लीन चिट, हीच मोदी गॅरेंटी; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल http://tinyurl.com/f6dsbv3t
7.आधी आजोबा...आता आजी, रोहित पवारांच्या ED चौकशीवेळी प्रतिभा पवार दिवसभर कार्यालयात http://tinyurl.com/yc82xpt9
8.शरद मोहोळ हत्याकांड प्रकरण: तीन राज्यात गुंगारा दिला, संगमनेरजवळ पोलिसांनी पाठलाग करुन ठोकल्या बेड्या; मुख्य आरोपी गणेश मारणे कसा पकडला? http://tinyurl.com/662rb3cy
9.लडाखमध्ये चिनी सैनिकांची घुसखोरी, स्थानिक मेंढपाळांसोबत घातला वाद; विरोधकांची सरकारवर टीका http://tinyurl.com/bddzdckb
10.IND vs ENG: दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा, जेम्स अँडरसनचं कमबॅक, शोएब बशीरलाही संधी http://tinyurl.com/2ex4kytc
*माझा विशेष*
अर्थसंकल्पात उल्लेख झालेली लखपती दिदी योजना नेमकी काय? कोणत्या महिला त्याचा फायदा घेऊ शकतात? http://tinyurl.com/yntpa9a6
सर्वाइकल कॅन्सरपासून बचावासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 9 ते 14 वर्षांच्या मुलींना मोफत लस http://tinyurl.com/2p93cawk
सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार की आणखी कोण? महायुतीच्या उमेदवारीवर 'बारामती' कुणाची ठरणार http://tinyurl.com/5ckmv5wu
*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w