ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 मे 2023 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 मे 2023 | शुक्रवार
1. मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात तीन दिवस आधीच दाखल, पुढील तीन-चार दिवसात बंगालच्या उपसागरात येणार https://bit.ly/45d5yx0
2. समीर वानखेडेंना अटकेपासून 22 मे पर्यंत संरक्षण, सोमवारपर्यंत सीबीआयने उत्तर द्यावं, उच्च न्यायालयाचा आदेश https://bit.ly/3BDRS0e समीर वानखेडेंनी दिलेली टिप्पणी, ड्राफ्ट आणि आरोपींची यादी बदलण्यात आली; वानखेडेंच्या वकिलांचा NCB च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप https://bit.ly/3MlyNVx
3. "माझ्या मुलाची काळजी घे", वानखेडे आणि शाहरुखमध्ये अनेकदा संभाषण, समीर वानखेडे यांच्या याचिकेत गौप्यस्फोट https://bit.ly/3ogiUb7 हायकोर्टात समीर वानखेडेंनी शाहरुख खानसोबतचे चॅटिंग दाखवले...काय झाला संवाद? वाचा जसेच्या तसे..https://bit.ly/3WiHnsN शाहरुखचे समीर वानखेडेंकडे आर्जव; मी भीक मागतोय...कोणत्याही राजकारणात माझ्या मुलाला अडकवू नका https://bit.ly/3MCr2vT
4. मुंबई महापालिका निवडणुका ऑगस्टपर्यंत होणार नाहीत, वॉर्ड फेररचनेवर आता थेट ऑगस्ट महिन्यात सुनावणी https://bit.ly/3pRQtke
5. तुळजाभवानी मंदिर संस्थानचा भाविकांच्या ड्रेस कोडवरून यु टर्न; भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण https://bit.ly/42TJfei
6. सुषमा अंधारेंना मारहाण केल्याचा दावा; जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधवांची पक्षातून हकालपट्टी https://bit.ly/3MlYxkG सुषमा अंधारे कार्यकर्त्यांना ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळत असल्याचा जिल्हाप्रमुखांचा आरोप https://bit.ly/45eEZHA
7. पाच महिन्यात निवृत्ती मग आमदारकी, पण सतीश खरेंचा 'खोटा' प्लॅन फसला.... काय घडलं आतापर्यंत? https://bit.ly/45d79CW
8. "चित्त्यांना राजस्थान, महाराष्ट्रात पाठवण्याचा विचार करा"; चित्त्यांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त, केंद्र सरकारला खडसावलं https://bit.ly/3pTTY9T
9. राज्यासह देशभरात उन्हाचा तडाखा वाढणार, हवामान विभागाचा इशारा;अनेक राज्यात पारा 42 अंशावर जाण्याची शक्यता https://bit.ly/3MGeoMr
10. राजस्थान बाजी पलटणार? प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो रॉयल्स संघ, नक्की समीकरण काय? जाणून घ्या... https://bit.ly/41PCzML राजस्थान आणि पंजाब आमने-सामने; कोण मारणार बाजी? प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर... https://bit.ly/3BEstDJ
माझा ब्लॉग
'एबीपी माझा'चे प्रतिनिधी गोकुळ पवार यांचा ब्लॉग: त्र्यंबकला देवासाठी धावाधाव, पण पाण्यासाठी कोणी उभ राहिलं नाही? https://bit.ly/41QTq1N
'एबीपी माझा'चे प्रतिनिधी आसावरी खेडेकर यांचा ब्लॉग: नैसर्गिक आपत्तीला धैर्याने तोंड देणारं कोकण... https://bit.ly/3IqjES2
ABP माझा स्पेशल
संत तुकाराम महाराजांचे शिष्य अनगडशाह बाबांच्या दर्ग्याच्या पुजाऱ्याचा मान हिंदू कुटुंबाकडे; तीन पिढ्या देत आहे दर्ग्यात सेवा https://bit.ly/3MhUkyI
वर्दीचा धाक नाही? आरोपीला पकडायला पळापळ, पोलिसांच्या अंगावर गाडी घातली अन् पोलिसांनी थेट गोळीबार केला.. https://bit.ly/42QYKDG
बीआरएस पक्षाला महाराष्ट्रातील पहिलं यश, ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यातील पहिला उमेदवार विजयी https://bit.ly/3Om0v7h
खारघर दुर्घटनेनंतरही मंत्र्याचा भर उन्हात कार्यक्रमाचा हट्ट?; संभाजीनगरमध्ये सावलीसाठी नागरिकांची शोधाशोधhttps://bit.ly/3Mc1cxq
चेन्नई, लखनौ आणि बंगळुरु संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी, मुंबई संघाची वाट बिकट https://bit.ly/45dbXbt
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv