एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1.महाराष्ट्रातही 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेनिमित्त राज्य सरकारचा निर्णय, शाळा-कॉलेजसह सर्व सरकारी आस्थापने बंद http://tinyurl.com/3y4eyju9 

2.आधी रोहित पवार, आता किशोरी पेडणेकर, एकाच दिवशी महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांना ईडीचं समन्स http://tinyurl.com/4muwhytw  रोहित पवारांना 24 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश http://tinyurl.com/4u8s9vx2 

3.कंठ दाटला, आवंढा गिळला; लहानपणी अशा घरात रहायला मिळायला हवं होतं, सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक, असंघटित कर्मचाऱ्यांसाठीच्या 15 हजार घरांचं लोकार्पण http://tinyurl.com/ye27b7sz  'मोदीची गॅरंटी म्हणजेच गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी'; सोलापूरच्या सभेतून मोदींचा विरोधकांना टोला http://tinyurl.com/2x5a5mbv 

4.मोदींसमोर उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री उल्लेख, आडम मास्तरांनी जाहीर माफी मागितली! http://tinyurl.com/483p8e89  देशात पुन्हा मोदी येणार, राज्यातही पुन्हा डबल इंजिन सरकार बनणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास http://tinyurl.com/5xhe28xb 

5.'वाघ एकला राजा बाकी खेळ...; राजन साळवींच्या एसीबी तपासणीनंतर रत्नागिरी शहरात बॅनर वॉर http://tinyurl.com/22pwpbaj 

6.मूर्ती मूळ ठिकाणापासून बाजूला बसवली, "मंदिर वही बनाएंगे" म्हणणाऱ्यांनी भूमिका बदलली; शरद पवारांचा हल्लाबोल सुरुच http://tinyurl.com/4rxfs8zv  श्रीरामाबद्दल सर्वांच्या मनात आदर, पण निवडणुकांसाठी रामाच्या नावाचा वापर केला जातोय, सोलापुरात शरद पवारांचा घणाघात http://tinyurl.com/mrzftx5m 

7.मुंबईत शिंदे अन् ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, तोडगा निघाला, चेंबूरची शाखा दोन्ही गट अर्धी अर्धी वापरणार! http://tinyurl.com/2r3rcpxj  आम्ही भाजप सोडून शिवसेनेत येतोय, भाजप, विहिंपचे कार्यकर्ते ठाकरे गटात, उद्धव ठाकरे म्हणाले, काही नालायकांकडून हिंदुत्व-भगव्यात भेद! http://tinyurl.com/3kfftn7h 

8.मराठा आरक्षणासाठी सरकार कुणबी नोंदीचा सांगत असलेला 54 लाखांचा आकडा फसवा, प्रकाश आंबेडकरांचा दावा http://tinyurl.com/593ju7sm 

9.प्रभू श्री रामाच्या मूर्तीचं पहिलं रुप! फोटो आला समोर, घ्या घर बसल्या दर्शन! http://tinyurl.com/2jveutw9  अयोध्येत जाताय? राहण्याची सर्व सोयींयुक्त स्वस्त आणि मस्त सुविधा फक्त 650 रुपयांत! http://tinyurl.com/3sfst5e2    

10.अमरावती लोकसभेवर हक्क आमचाच; महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा दावा http://tinyurl.com/ykmk2tma 

 *एबीपी माझा ब्लॉग*

उबाठा सेनेचा मार्ग खडतर? - एबीपी माझाचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांचा विशेष लेख http://tinyurl.com/y6s28t4k 

*एबीपी माझा स्पेशल*

वादविवादापासून ते विध्वंस, बांधकाम आणि उद्घाटनापर्यंत, श्री रामजन्मभूमी अयोध्येचा इतिहास जाणून घ्या http://tinyurl.com/msxvm58c 

पंतप्रधान मोदी ते उद्धव ठाकरे नतमस्तक, राजकीयदृष्ट्या महत्व आलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिराचा इतिहास काय? http://tinyurl.com/jxuwhpk5 

अहमदनगर दक्षिण लोकसभा यंदा पुन्हा गाजणार, सुजय विखे यांच्याविरुद्ध कोण कोण लढणार? http://tinyurl.com/4pr5rv2v 

*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री! विधीमंडळ परिसरात जल्लोषSantosh Bangar On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, संतोष बांगर काय म्हणाले?Devendra Fadnavis Maharashtra CM : फडणवीसांची नेतेपदी निवड,सभागृहात काय काय घडलं? UNCUT VIDEODevendra Fadnavis Speech : दूरदृष्टीची झलक, नेतेपदी निवडीनंतर देवाभाऊचं पहिलं भाषण UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
Embed widget