एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 फेब्रुवारी 2023 | रविवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राज्यभर शिवजन्मोत्सवाचा उत्साह, किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जोजवला शिवबांचा पाळणा, तर मुंबईत राज्यपालांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी https://bit.ly/3IeFyGG   पाळणा, साहसी खेळ अन् शिवभक्तांचा जल्लोष; किल्ले शिवनेरीवर दिमाखात पार पडला शिवजन्मोत्सव सोहळा https://bit.ly/3ICpDDN  

2. छत्रपती शिवरायांचा मावळा राज्याचा मुख्यमंत्री, सरकार गड-किल्ल्यांचं संवर्धन करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  https://bit.ly/3IxmkNX    शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानची सीमा...; यशवंतराव चव्हाणांचं वाक्य ऐकवत अमित शाहांनी सांगितलं कारण https://bit.ly/3XKZkzr   व्हीआयपी लोकांसाठी शिवभक्तांना का अडवता? शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांसमोर संभाजीराजे संतापले https://bit.ly/411GJ57  

3. जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर काय स्वस्त काय महाग? जाणून घ्या https://bit.ly/3SbAdEM 

4. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण मिळण्यासाठी 2  हजार कोटींचा सौदा, संजय राऊतांचा घणाघाती आरोप https://bit.ly/3lMDfTT   तर शिंदे गटाचं राऊतांना प्रत्युत्तर https://bit.ly/3IAWvN3   उद्धव ठाकरेंचं फ्रस्ट्रेशन बाहेर पडतोय; शिरसाट यांनी पुन्हा ठाकरेंना डिवचलं https://bit.ly/3ICAZro  

5.  नाव आणि चिन्ह गेल्यानंतर 'मोगॅम्बो खुश हुआ', उद्धव ठाकरे यांचं अमित शाह यांच्यावर टीकास्त्र https://bit.ly/3EHjJin   अमित शाहांचा ठाकरेंना टोला; शिंदेंना शिवसेना, धनुष्यबाण मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....  https://bit.ly/3lMQrbo    ''कालपर्यंत सोबत होतो, आज वाईट झालो... चांडाळ-चौकडीनेच शिवसेनेचा घात केला'', दादा भुसेंचा गंभीर आरोप  https://bit.ly/415M0sj 

6. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव सुचवलेलं, छगन भुजबळ यांचा दावा https://bit.ly/3lPnQ5i  
  
7. उस्मानाबादमध्ये तानाजी सावंत यांची ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्याशी जवळीक... शिवजयंतीच्या निमित्ताने दोघांच्या खांद्यावर हात टाकत दिल्या घोषणा... https://bit.ly/411GY01 

8.  गव्हाच्या किंमतीत घट होणार, मार्च अखेरपर्यंत 25 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री होणार  https://bit.ly/3SjjrDJ 

9. भारतातील ट्विटर ऑफिसला टाळं, एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांना दिला 'हा' आदेश https://bit.ly/3Em18YJ 

10. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 6 विकेटने विजय, मालिकेत 2-0 अशी आघाडी, रविंद्र जाडेजा, आर आश्विनच्या भेदक गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाचा खुर्दा https://bit.ly/3IAr8lA  अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची निवड, कुणाला मिळाली संधी?  https://bit.ly/3xEjOPy 

शिवजयंती विशेष 

लंडनमध्ये घुमला 'जय शिवाजी, जय भवानी'चा जयघोष, ब्रिटेनमधील विद्यार्थ्यांनी साजरी केली शिवजयंती https://bit.ly/3lLTrou 

'महाराज आम्हाला माफ करा'; शिवजयंतीनिमित्त सुषमा अंधारेंचं भावनिक पत्र, काय लिहलंय पत्रात?
https://bit.ly/3Sa8kga 

किल्ले शिवनेरीवर कायमस्वरुपी भगव्या ध्वजासाठी अमोल कोल्हेंचं आज 'भगवा जणीव आंदोलन' https://bit.ly/3Iy2LFl 

नाशिकच्या शिवजयंतीचं खास आकर्षण, 61 फूट शिवरायांचा भव्यदिव्य पुतळा, तर 21 फूट कवड्यांची माळ https://bit.ly/3Sfvt0P 

बीड शहरात विद्यार्थ्याने रांगोळी आणि फुलांचा वापर करून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा https://bit.ly/3lMenM7  

शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न, शिवभक्तांनी दाखवले साहसी खेळ! https://bit.ly/3IC3pBE 
  
ABP माझा स्पेशल 

ईपीएफ, पीपीएफ आणि जीपीएफमधील फरक काय? जाणून घ्या सविस्तर https://bit.ly/3xwGTE3 

राजस्थान सरकारचा शेतकऱ्यांसाठी चांगला निर्णय, शेततळ्याच्या अनुदानात वाढ, शेतकऱ्यांना होणार फायदा https://bit.ly/3xwEklg 

चमत्कार! भूकंपाच्या 10 दिवसांनंतर तीन जणांची ढिगाऱ्या खालून सुखरुप सुटका, 295 तासांनंतर मृत्यूशी झुंज यशस्वी  https://bit.ly/3ZkJFbt 

ट्विटर युजर्सला आणखी एक झटका! सेफ्टीसाठीही शुल्क आकारणार, 20 मार्चपासून लागू होणार नवे नियम https://bit.ly/3lGEe7T 

घरातील डासांना मारणारी मशीन किती वीज वापरते? याचा बिलावर किती परिणाम होतो?  https://bit.ly/3k7ZCm7 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धाZero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
Embed widget