एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 डिसेंबर 2025 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 डिसेंबर 2025 | शुक्रवार

1. माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत शिक्षेला स्थगिती, अटकही टळली, तूर्तास आमदारकीही वाचली, मात्र दोषमुक्तीला हायकोर्टाचा नकार, एक लाखांचा जामीन मंजूर https://tinyurl.com/4tuv6cwv  माणिकराव कोकाटेंची आमदारकी जाणारच याचिकाकर्त्यांचा दावा, आजच सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करणार असल्याची माहिती https://tinyurl.com/5aurrvnk 

2. एकाच रेशन कार्डवरती कोकाटे बंधूंनी दोन घरं लाटली, राजकीय ताकदीचा वापर केला, सरकारी वकिलांनी माणिकरावांचा कच्चाचिठ्ठाच काढला https://tinyurl.com/bde8rfk5  महिन्याला फक्त 2500 उत्पन्न असणारे माणिकराव कोकाटे श्रीमंत कसे झाले, दुर्बल घटकांसाठीचं घर कसं मिळालं, कोकाटेंच्या वकिलांचा सडेतोड युक्तिवाद https://tinyurl.com/3kjs8aas 

3. राज्यातील 10 महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंच युती जवळपास निश्चित, मुंबई, ठाणे नाशिक, कल्याण-डोंबिवलीत ठाकरे बंधू एकत्र लढणार, 90 टक्के जागावाटप उरकल्याची माहिती https://tinyurl.com/3se2b6y3  मुंबईत शरद पवार ठाकरे बंधूंची साथ देण्याच्या तयारीत, राज-उद्धव ठाकरेंकडे किती जागा मागणार? https://tinyurl.com/2c8xn73w 

4. भाजपने एकनाथ शिंदेंची 84 जागांची मागणी धुडकावून लावली, ठाकरेंशी थेट सामना झाल्यास पराभवाचा धोका, बैठकीत नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/2rupmjkr  मुंबईत भाजपकडून दगाफटका झाल्यास स्वतंत्र लढण्याची चाचपणी, एकनाथ शिंदेंवर शिवसैनिकांचा दबाव https://tinyurl.com/yc3n6y5z 

5. साताऱ्यातील सावरी ड्रग्ज साठा प्रकरणी ठाकरेंचे खासदार अरविंद सावंतांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना पत्र, एकनाथ शिंदेंना पदावरुन बाजूला करण्याची मागणी, कोयना धरणाजवळील 'रिसॉर्ट' बेकायदेशीर असल्याचा दावा https://tinyurl.com/3y3knhha  सातारा ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील आरोप हे राजकीय, शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून क्लिन चिट https://tinyurl.com/56tsd2a5 

6. संतोष देशमुख हत्या प्रकरण! सरकारी पक्षाकडून व्हिडिओचे पुरावे सादर, पुढील सुनावणी 23 डिसेंबरला होणार https://tinyurl.com/yu9r77vs  न्यायाधीशांनी संतोष देशमुखांच्या मारेकऱ्याचं नाव पुकारलं, सुदर्शन घुले चक्कर येऊन खाली पडला https://tinyurl.com/3fjt895n 

7. मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या महिलेवर तीन नराधमांनी केला अत्याचार, छत्रपती संभाजीनगर हादरलं https://tinyurl.com/35bw9xur हॉटेलमध्ये मित्राला भेटायला गेली, चुकून रुम नंबर 105 ऐवजी 205 मध्ये शिरली, दारु प्यायलेल्या नराधमांनी शरीराचे लचके तोडले, छत्रपती संभाजीनगर हादरलं! https://tinyurl.com/4t3nfhsy 

8. आईच्या हाताची नस कापून चेहऱ्यावर वार, बापाच्या डोक्यात काठीने प्रहार, कोल्हापुरात पोटच्या दिवट्याने जन्मदात्यांना संपवलं https://tinyurl.com/2s3w2hrp  निवडणुकीच्या धामधुमीत नाशिकमध्ये खळबळजनक घटना, माजी जिल्हा परिषद सदस्याचा नाल्यात आढळला मृतदेह, अपघाती मृत्यू की घातपात, पोलिसांचा तपास सुरू https://tinyurl.com/yszapvau 

9. अमेरिकेतील एपस्टीन फाईल्स उघडली, अब्जाधीश उद्योगपती बिल गेटस् यांचे मुलींसोबतचे फोटो व्हायरल https://tinyurl.com/tr7utx6f  एपस्टीन फाईल्समधील नेत्यांचे महिलांसोबतचे फोटो बाहेर आले, आता भारताच्या राजकारणात उलथापालथ होणार का? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा खरा ठरणार का? https://tinyurl.com/528kw6mw 

10. विजयी शिक्क्यासाठी आजची लढत; द. आफ्रिकेविरुद्ध मालिका खिशात टाकण्याची भारताची संधी, 7 वाजता सुरू होणार सामना https://tinyurl.com/2zb7fcwa  टी-20 वर्ल्ड कप 2026साठी उद्या होणार टीम इंडियाची घोषणा, न्यूझीलंड दौऱ्यासाठीही BCCI चा मोठा निर्णय, कोणाकोणाला मिळणार संधी? https://tinyurl.com/bdmenjjz 

एबीपी माझा स्पेशल

वासना विकृतीच्या दलदलीची साक्ष - एपस्टीन फाइल्स! https://tinyurl.com/3drp6v96 

मुंबईचा 'रंग' ठरवण्याची लढाई! https://tinyurl.com/59h4k8ad 

तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश https://tinyurl.com/5325hcec 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : 19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : 19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
19 डिसेंबरला भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Hasan Mushrif: दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
दुर्दैव! ऐन निवडणुकीत हसन मुश्रीफांनी 'या' नेत्याशी दोस्ती तोडली; म्हणाले, त्यांच्यातील आणि आमच्यातील दोरी तुटली
Aravali hills: हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
हिमालयापेक्षा जुन्या पर्वतरांगा अजब निर्णयामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, दिल्लीची ढाल नष्ट होणार; राजस्थानमध्ये प्रचंड मोठं जनआंदोलन, सोशल मीडियातही आक्रोशाचा वणवा
Epstein File: आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
लॅम्बोर्गिनी-मर्सिडीजसह तब्बल 10 कोटींच्या आलिशान कार जप्त; युट्यूबरनं थेट दुबईत क्रुजवर लग्नाचा बार उडवताच ईडीच्या टप्प्यात! एकेकाळी सायकलने फिरणारा नेमका आहे तरी कोण?
लॅम्बोर्गिनी-मर्सिडीजसह तब्बल 10 कोटींच्या आलिशान कार जप्त; युट्यूबरनं थेट दुबईत क्रुजवर लग्नाचा बार उडवताच ईडीच्या टप्प्यात! एकेकाळी सायकलने फिरणारा नेमका आहे तरी कोण?
Embed widget