(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 डिसेंबर 2021 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 डिसेंबर 2021 | रविवार
1. Today Weather : महाराष्ट्र गारठला, धुळ्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद https://bit.ly/3mhzmUt उत्तर भारतात हुडहुडी वाढली, राजस्थानमधील चुरुमध्ये उणे 1.1 तापमानाची नोंद https://bit.ly/3Fbc7Tt
2. नवीन वर्षात मुंबईकरांसाठी खुशखबर! लोकलमध्ये मिळणार वायफायची सुविधा https://bit.ly/3J2QIy0
3. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान करणाऱ्या सात जणांना अटक, संशयितांकडून गुन्ह्याची कबुली https://bit.ly/3E5wik5 कर्नाटक सरकारविरोधात महाराष्ट्रात संताप, पुण्यात शिवसैनिक घेणार अमित शाह यांची भेट https://bit.ly/3IYYF7k छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तरुणांना प्रेरणा देत राहील- आमित शाह https://bit.ly/3GZtirE
4 हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार, एसटी संप ते परीक्षांच्या मुद्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येणार https://bit.ly/3qanx3p
5 साधेपणाचा दिखावा होता? जितेंद्र आव्हाडांच्या मुलीचं गोव्यात ग्रँड रिसेप्शन, चर्चांना उधाण https://bit.ly/33JhafZ
6 रामदास कदम आणि अनिल परब यांच्या वादात नवीन ट्विट्स https://bit.ly/3e9f2A5
7 'हे दारू विकणाऱ्यांचे सरकार', देवेंद्र फडणवीसांचा मविआ सरकारवर गंभीर आरोप https://bit.ly/3pbWpS8
8 देशात गेल्या 24 तासांत 7 हजार 81 नवे कोरोना रुग्ण, तर 145 ओमायक्रॉनबाधित https://bit.ly/3EnkCtr राज्यात शविवारी 854 कोरोना रुग्णांची नोंद तर 11 जणांचा मृत्यू https://bit.ly/3emIvXv
9 प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला सांगितला भाजपला हरवण्याचा उपाय, जाणून घ्या काय म्हणाले रणनीतीकार? https://bit.ly/3EbNi8z भाजपला हरवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येतील, शशी थरुर यांना विश्वास https://bit.ly/3q9SJ2H
10 अभिमानास्पद! किदम्बी श्रीकांत ठरला जागतिक बॅडमिंटनची फायनल गाठणारा पहिला भारतीय खेळाडू https://bit.ly/3qgxBIm
ABP माझा कट्टा
26/11 मुंबई हल्ल्यात निडरपणे दहशतवाद्यांचा सामना करणारे पोलीस अधिकारी सदानंद दाते माझा कट्ट्यावर, पाहा संपूर्ण मुलाखत https://bit.ly/3mhUsCa
Majha Katta : जेव्हा कसाबने अंगावर ग्रेनेड फेकले, सदानंद दातेंचा त्या काळरात्रीचा थरारक अनुभव https://bit.ly/3sfqTVz
Majha Katta : पेपर वाटणारा मुलगा ते आयपीएस अधिकारी; सदानंद दाते यांचा संघर्षमय प्रवास https://bit.ly/3EnkIkN
ABP माझा ब्लॉग
BLOG : भाईंचे पुढचे ‘कदम’ काय असणार? https://bit.ly/3mk9U0y
BLOG : शंभर पायांची गोम, मन सुद्ध तुझं । भाग 11 https://bit.ly/3p8EWdm
ABP माझा स्पेशल
Pushpa The Rise Movie Review : 'रक्तचंदन तस्करांचं टोळीयुद्ध' https://bit.ly/3yFVH2G
मुलाला ऑलिम्पिक 2026 ची तयारी करता यावी म्हणून आर. माधवन दुबईला शिफ्ट, कोरोनाच्या संकटामुळे घेतला निर्णय https://bit.ly/3e8crGE
Black Idli : नागपुरात मिळतेय चक्क काळी इडली, चव चाखलीय का? https://bit.ly/3GUcHoW
थंडीत तुमच्या त्वचेनुसार निवडा 'कोल्ड क्रिम', पाहा डॉक्टर काय म्हणतायेत? https://bit.ly/3GZts2e
Goa Liberation Day : आज गोवा मुक्ति दिन; काय आहे मुक्ति संग्रामाचा ज्वलंत इतिहास? https://bit.ly/3pahblq
जॉब माझा
भारतीय कृषी संशोधन संस्था, महाराष्ट्र वन विभाग आणि सैनिक स्कूल चंद्रपूरमध्ये नोकरीची संधी https://bit.ly/3Fbci15
एनआयएमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज https://bit.ly/3EeMqzU
नोकरीची संधी! आयकर विभागात क्रीडा कोट्याअंतर्गत विविध पदांची भरती, 31 डिसेंबरपर्यंत करा अर्ज https://bit.ly/32gr8Vs
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha