एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2024 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2024 | बुधवार

1. एक देश एक निवडणूक प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता, लोकसभा आणि देशातल्या सर्व विधानसभांची निवडणूक एकत्र घेण्याचा प्रस्ताव, तर धोरण व्यावहारिक नाही म्हणत काँग्रेसचा विरोध https://tinyurl.com/4z9d5umr  केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे मदर ऑफ पॉलिटिकल रिफॉर्मस, भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3abff6zk 

2. गणपती विसर्जनानंतर महायुती आणि मविआकडून जागावाटपाच्या चर्चेचा श्रीगणेशा, मुंबईसाठी मविआची आज खलबतं, तर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची उद्या बैठक https://tinyurl.com/5ca99cfa 

3. पक्षांतर्गत नाराजीबद्दल अजितदादांनी बोलावली सर्व आमदारांची बैठक, महायुतीतील सर्वांशी जुळवून घेण्याचा सल्ला, महामंडळ वाटपासंदर्भात अजितदादा आणि फडणवीस मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार https://tinyurl.com/4n6jmvnv 

4. देवेंद्र फडणवीसांना कितीही गणित करु द्या, आमच्या मागण्या मान्य न केल्यास राजकीय करिअर उद्धवस्त करणार, दोन दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंचा इशारा, तर जरांगेंच्या विरोधात ओबीसींच्या वतीनं अंतरवालीतच मंगेश ससाणेंचं उपोषण https://tinyurl.com/yznr898c 

5. अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाजाचे पंढरपुरात 10 दिवसांपासून आंदोलन https://tinyurl.com/3x5rs898  धनगर आणि धनगड एक असल्याचा जीआर काढण्यापूर्वी सरकारनं विचार करावा, 85 मतदारसंघात परिणाम पाहायला मिळेल, आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचा इशारा https://tinyurl.com/498s47du 

6. नागपुरात 8 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, मुख्यमंत्री फोटो काढण्यात तर गृहमंत्री घाणेरड्या राजकरणात व्यस्त, आदित्य ठाकरेंची टीका https://tinyurl.com/2cuwxdx4 

7. अकोल्यातील मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, मृत्यू हृदयविकारानं नाही तर जबर मारहाणीमुळे, पोस्ट मॉर्टम अहवालातून उघड https://tinyurl.com/57k76y2u 

8.  सुप्रिया सुळे यांचं प्राधान्य संसदेला, राज्यातील सत्तास्थानाबद्दल त्यांना आस्था नाही, महिला मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर शरद पवारांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/dcvjrntt   केवळ महिला मुख्यमंत्री होऊन प्रश्न सुटणार नाहीत, अजितदादाच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4yabcbpa 

9. नाशिकच्या बॉश कंपनीतील कर्मचाऱ्याची पत्नी आणि 9 वर्षांच्या मुलीसह आत्महत्या, कुटुंबीयांचे कंपनीवर गंभीर आरोप https://tinyurl.com/2ntb42c9  ऐन गणेशोत्सवात पिंपरी चिंचवडमध्ये खुनाचे सत्र; तीन हत्या तर दोन गोळीबाराच्या घटनांनी शहरात खळबळ https://tinyurl.com/2hte5u2x 

10. ही समुद्राची लाट देवा, पाहते तुमची वाट... तब्बल 20 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा तराफ्यावरुन समुद्रात उतरला, विसर्जन संपन्न https://tinyurl.com/4w2k5jnv गणपती विसर्जनाचा मुहूर्त टळला, पुण्यातील विसर्जन मिरवणूक तब्बल 28 तासांनी संपली https://tinyurl.com/4bksrs2b 

एबीपी माझा स्पेशल

काऊंटडाऊन सुरु, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी काही तास बाकी, मुदत संपण्यापूर्वी 12 तासांअगोदर करावं लागेल महत्त्वाचं काम https://tinyurl.com/ys77emfa 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Rohit Sharma : तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
Pakistan on Manmohan Singh : पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
Santosh Deshmukh Case : बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 27 December 2024Job Majha :जॉब माझा : बॉम्बै मर्कटाइल को-आपरेटीव्ह बॅकमध्ये नोकरीची संधी : ABP MajhaTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 December 2024: 6 AM : ABP MajhaDr. Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंग कसे होते, शरद पवार, नरेंद्र मोदी, कुमार केतकरांकडून आठवणींना उजाळा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Rohit Sharma : तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
Pakistan on Manmohan Singh : पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
Santosh Deshmukh Case : बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
Mutual Fund SIP : 15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
Akola News : शेतकर्‍यांनी सांगितल्याशिवाय अनावश्यक पंचनामे करण्याची गरज काय? राज्याच्या कृषिमंत्र्यांचा अजब सवाल
शेतकर्‍यांनी सांगितल्याशिवाय अनावश्यक पंचनामे करण्याची गरज काय? राज्याच्या कृषिमंत्र्यांचा अजब सवाल
Suresh Dhas on Beed Case | प्राजक्ता माळी ते रश्मिका मंदाना, सुरेश धस यांनी कुणाकुणाची नावं घेतली?
Suresh Dhas on Beed Case | प्राजक्ता माळी ते रश्मिका मंदाना, सुरेश धस यांनी कुणाकुणाची नावं घेतली?
IPO Update : ममता मशिनरीचे गुंतवणूकदार मालामाल आता सर्वांच्या नजरा Unimech Aerospace IPO कडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसच्या आयपीओकडे सर्वांचं लक्ष, IPO तब्बल 174.93 पट सबस्क्राइब,GMP कितीवर पोहोचला?
Embed widget