एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2024 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2024 | गुरुवार

1. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली उमेदवार यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता, 100 पेक्षा जास्त उमेदवार जाहीर करण्याचा अंदाज, कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना https://tinyurl.com/4kw5zs7p  विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा 260 जागांवरील तिढा सुटला, 20-25 जागांवर रस्सीखेच सुरुच https://tinyurl.com/4kw5zs7p 

2. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर, दिवंगत खासदार वसंतराव चव्हाणांचे सूपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी https://tinyurl.com/2rm9kvcp  इम्तियाज जलील यांची मोठी घोषणा, नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि छत्रपती संभाजीनगरमधून विधानसभा लढणार https://tinyurl.com/4wp9rx4c 

3. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात महादेव जानकरांच्या रासपचा उमेदवार ठरला, संदीप चोपडे यांना बारामतीतून उमेदवारी जाहीर https://tinyurl.com/ya7x4vr5  झिशान सिद्दीकींविरोधात ठाकरे गटाचा उमेदवार ठरला, वांद्रे पूर्व विधानसभेतून वरुण सरदेसाईंच्या उमेदवारीची घोषणा

4.  मंत्री धनंजय मुंडेविरोधात शरद पवार गटाचा उमेदवार जवळपास निश्चित, परळी मतदारसंघात भगवान सेनेच्या फुलचंद कराड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता https://tinyurl.com/trvj7uds  आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील NCB अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता, लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार https://tinyurl.com/38rdzans 

5. नाना पटोलेंविरोधात भाजपची मोठी खेळी, साकोलीत संघाचा चेहरा उतरवण्याची तयारी, राजकीय घडामोडींना वेग https://tinyurl.com/3sznjzca  मिरजेत पुन्हा कमळच फुलवणार, मंत्री सुरेश खाडे यांनी सलग पाचव्यांदा विधानसभेसाठी शड्डू ठोकला https://tinyurl.com/36duphba  जयंतरावांच्या हातामध्ये महाराष्ट्र पुढे नेण्याची जबाबदारी टाकतोय! शरद पवारांच्या इस्लामपुरातील भाषणाची चर्चा! https://tinyurl.com/mpw9jp7s 

6. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे भाजपला धक्का देण्याच्या तयारीत, कार्यकर्त्यांना राजीनामे देण्यास सांगितले, शरद पवार गटात करणार प्रवेश करण्याची शक्यता https://tinyurl.com/mprukwam  काँग्रेसच्या 'हाता'तून एक आमदार गेला मात्र जुना शिलेदार करणार घरवापसी, माजी आमदार निर्मला गावीत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता https://tinyurl.com/rtsrhtea  भावासाठी आमदारकीचा त्याग... चांदवड-देवळा विधानसभेतून आमदार राहुल आहेर यांची माघार, केदा आहेर यांना उमेदवारी देण्याची शिफारस  https://tinyurl.com/25hnzvdu 

7. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या भेटीला, आता सरकार नाही, भेटीचा काय उपयोग? जरांगेंची प्रतिक्रिया 
https://tinyurl.com/fdhxek7x 

8. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीचा छापा, कोट्यवधींचं घबाड हाती लागलं https://tinyurl.com/mtzs4xka 

9. प्रेयसीचं दुसऱ्या मुलासोबत अफेअरचा संशय, हृदय विदीर्ण झालेल्या पुण्यातील तरुणाने दरीत उडी मारली, 370 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला https://tinyurl.com/4asddbx3  मोबाईल काढून घेतला म्हणून 14 वर्षांच्या मुलाने आईवर केला हल्ला; घरातील खिडकीच्या काचा फोडल्या https://tinyurl.com/4nsvzw4v 

10. बंगळुरुतील पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने भारताचा पहिला डाव अवघ्या 46 धावांत गुंडाळला, 5 फलंदाज शून्यावर माघारी, दिवसअखेर न्यूझीलंडच्या 1 बाद 180 धावा https://tinyurl.com/3cc755du  टीम इंडियाला मोठा धक्का! रवींद्र जडेजाने टाकलेल्या चेंडूवर ऋषभ पंत गंभीर जखमी https://tinyurl.com/jztx5xsn 

*एबीपी माझा स्पेशल*

अभिनेता सलमान खानच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष, 18 वर्षांखालील मुलांना सुपारी; बिश्नोईच्या एका इशाऱ्याची वाट पाहत होते शूटर्स https://tinyurl.com/2am7ht7p 

बाबा सिद्दकींच्या हत्येनंतर भाईजान दु:खी, अजबाज खान झाल्या प्रकारावर म्हणाला , आमचं कुटुंब अस्वस्थ.. https://tinyurl.com/b46rtmnt 

*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Bus Accident : दोन लोक जागेवरच ठार झाले...प्रत्यक्षदर्शींनी सांगितला कुर्ला बस अपघाताचा थरारZero hour :बेळगाव, कारवार केंद्रशासित करा,आदित्य ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्रKurla Bus Accident : ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं, कुर्ल्यात बेस्ट बस थेट सोसायटीत घुसलीZero Hour: विधानसभेत विरोधीपक्षनेता नाही, फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन पूर्ण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
कल्याण-डोंबिवलीतील 65 इमारती जमीनदोस्त होणार; बिल्डरवर कारवाई करा, मात्र आम्हाला बेघर करू नका, साडेसहा हजार कुटुंबांची मागणी 
One Nation One Election : 'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
'एक देश एक निवडणुकी'साठी मोदी सरकार तयार, हिवाळी अधिवेशनात संसदेत विधेयक मांडणार
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Embed widget