ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2023| गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. नवी मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! उद्यापासून बेलापूर-पेंधर दरम्यान मेट्रो रेल्वे धावणार; मुख्यमंत्र्यांचे आदेश https://tinyurl.com/yxdub9pf उद्यापासून नवी मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो; तिकीट दर किती, पहिली आणि शेवटची ट्रेन कधी? जाणून घ्या सगळी माहिती https://tinyurl.com/427byd7m
2. सध्या मी सत्तेत कुठंच नसलो तरी काळजी करु नका... मी सगळीकडे! शरद पवारांची गुगली, राजकीय चर्चांना उधाण https://tinyurl.com/mrxf3mx2 मराठा आरक्षण मिळेल का?, शरद पवार म्हणतात माहित नाही; पण केंद्र आणि राज्य सरकारने निर्णय घ्यावा... https://tinyurl.com/yc8fz7y5
3. मनोज जरांगेंच्या मागून कोण बोलतंय हे लवकरच समोर येईल : राज ठाकरे https://tinyurl.com/4dcpbmew आंदोलनामागे कोण हे राज ठाकरेंनी शोधून काढावे - मनोज जरांगे https://tinyurl.com/3vcapf4e मराठ्यांचं कल्याण व्हायला लागलं की, पुड्या सोडल्या जातात; राज ठाकरेंच्या टीकेला मनोज जरांगेंच उत्तर https://tinyurl.com/4mmcmydd
4.मनोज जरांगेंच्या बालेकिल्ल्यात भुजबळांची तोफ धडाडणार; उद्या जालन्यात 'आरक्षण बचाव एल्गार' https://tinyurl.com/4p6ysxz9
5.उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; दादा भुसेंचे कट्टर विरोधक असलेल्या अद्वय हिरेंना अटक; प्रकरण नेमकं काय? https://tinyurl.com/3h327mwr अद्वय हिरेंची अटक पूर्णपणे राजकीय दबावतंत्राचा भाग, दादा भुसेंचं षडयंत्र; संजय राऊतांनी थेट फटकारलं https://tinyurl.com/ycyeb3zn
6.अजित पवारांना राजकीय डेंग्यू? दादांच्या आजारपणानंतर चर्चांना उधाण https://tinyurl.com/3kyp3rhy
7. मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' बारा दिवसांसाठी 10 टक्के पाणी कपात https://tinyurl.com/4h66249t
8.गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या बेबी व्हेलचा दुर्दैवी अंत; 40 तासांची झुंज ठरली अपयशी https://tinyurl.com/bmdcrtau खोल समुद्रात असणारे महाकाय व्हेल किनाऱ्यावर का येतात? जाणून घ्या कारण https://tinyurl.com/2s3e8t6j
9. लोक मरत होते आणि पंतप्रधान मोदी थाळी वाजवण्यास सांगत होते; राहुल गांधींची टीका https://tinyurl.com/yt3ec6nt
10. रोहित एका षटकात जितक्या धावा करतो, तितक्या आफ्रिकेला 8 षटकात करता आल्या नाहीत, लाजीरवाणा विक्रम नावावर https://tinyurl.com/2xmj8anh हिटमॅन रोहित, किंग कोहली अन् शमीच्या वादळात हिंमतीने 'विराट' दिवा लावूनही 'श्रेया'ला मुकलेला अय्यर! https://tinyurl.com/mr7zvxmy
माझा ब्लॉग
विनर इंडिया, फायटर न्यूझीलंड! एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा ब्लॉग https://tinyurl.com/3ba2tf4y
माझा विशेष
मोहम्मद शामी बनणं तुमचं-आमचं काम नाही, तीन वेळा आत्महत्येचा विचार, बायकोसोबतच्या भांडणाने मानसिक आघात, भयंकर ताण! https://tinyurl.com/3dfrbcvr
मोहम्मद शामीला अटक करू नका; दिल्ली पोलिसांची मुंबई पोलिसांना विनंती, पण नेमकं घडलंय काय? https://tinyurl.com/4b33u492
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv