एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मार्च 2024 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मार्च 2024 | बुधवार

1. लोकसभेपूर्वी शिंदे कॅबिनेटचा निर्णयांचा धडाका, 48 तासात 45 मोठे निर्णय, अहमदनगरचं नाव बदललं, मुंबईतील 8 रेल्वेस्थानकांचंही नामांतर! https://tinyurl.com/y2rbjz44 आता अहमदनगर नव्हे तर ‘अहिल्यानगर’ म्हणायचं https://tinyurl.com/mn4h9tey पुण्यातील वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्याच्या निर्णय  https://tinyurl.com/2fm4eh8r

2. नीच, उर्मट, बदला घेणार, विजय शिवतारेंनी 5 वर्षांची भडास एका दमात काढली, विजयबापूंचा शब्द आणि शब्द जसाच्या तसा https://tinyurl.com/mr9npv6p ठाण्याची शिंदेशाही संपवायची का? शिवतारेंच्या रुद्रावतारानंतर अजित पवार गट आक्रमक, एकनाथ शिंदेंना म्हणाले, निष्ठेची व्याख्या सांगा! https://tinyurl.com/yta9fkpr 'एकनाथ शिंदेंनी माघार घ्यायला सांगितलं, तरी मी लोकांचंच ऐकणार; विजय शिवतारेंचा पक्का निर्धार https://tinyurl.com/2szs3tdw

3. मनसे सोडलेल्या वसंत मोरेंना मुरलीधर मोहोळांचा फोन,  भाजपात घेण्याच्या हालचाली https://tinyurl.com/2uzyd5sw अमित ठाकरेंनी झापलं, घाव वसंत मोरेंच्या जिव्हारी; मनसे सोडण्यासाठी 'तो' प्रसंग ठरला ट्रिगर पॉईंट https://tinyurl.com/3asv7ufw राज ठाकरेंचाही फोन आला पण मी घेतला नाही, वसंत मोरेंचा दावा पुणे मनसेने फेटाळला, थेट पत्रक काढलं https://tinyurl.com/2s3utuhf

4. नाशिकमध्ये शिवसेनेकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर, शांतीगिरी महाराजांची नाराजी, श्रीकांत शिंदेंच्या घोषणेवर महायुतीतून आक्षेप https://tinyurl.com/3tn7xmnj दिंडोरीची जागा  पवार गटाला, नाशिकची जागा ठाकरे गटाला, शरद पवारांची घोषणा https://tinyurl.com/4vxdkw7x

5. मातोश्रीवरून आलेला शब्द मागे फिरणार नाही, सांगली लोकसभा शिवसेनाच लढणार; डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची गर्जना! https://tinyurl.com/yhsfukuz संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाई होणार; 'या' नेत्यांच्या नावांची चर्चा? https://tinyurl.com/2u6e55bw मी 12 वा खेळाडू नाही, मला मुख्यमंत्र्यांकडून पहिला मान! मुंबईमधील बैठकीनंतर संजय मंडलिक काय म्हणाले? https://tinyurl.com/7recy9du

6. धुळ्यातून राहुल गांधींनी महिलांना दिल्या पाच 'गॅरंटी', मोदी सरकारवरही साधला निशाणा https://tinyurl.com/3w6uba4a ठाकरेंच्या होमग्राऊंडवर राहुल गांधींची सभा; 17 मार्चला शिवाजी पार्कवर भारत जोडो न्याय यात्रेचा भव्य समारोप https://tinyurl.com/yuwtbyjb सत्तेत आल्यावर आम्ही गरिबांचे कर्ज माफ करणार; राहुल गांधींचे मालेगावात आश्वासन https://tinyurl.com/yeyprrv9

7. तुमचं राजकीय अस्तित्व धोक्यात; मनोज जरांगेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना इशारा https://tinyurl.com/bdd7wut4 मराठे लोकसभेच्या रिंगणात, नगर दक्षिण लोकसभेसाठी 600 मराठा उमेदवार उभे करणार, जरांगेंचं वक्तव्य https://tinyurl.com/y3xvm3wv

8. तुमच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला कात्रजचा घाट दाखवला; रामदास कदमांच्या टीकेला विनय नातूंचं सणसणीत उत्तर https://tinyurl.com/5n8xyh79 उद्धव ठाकरेंना कोकणात जाण्याचा अधिकार नाही, रामदास कदमांचा हल्लाबोल सुरुच

9.  बॉक्स ऑफिस वाढवणार इलेक्शन फिव्हर; सत्ताधाऱ्यांना अनुकूल चित्रपटांची निवडणुकीत लाट https://tinyurl.com/yc7ev6v4

10. अश्विन कसोटीमधील नंबर 1 गोलंदाज, बुमराहला मागे टाकत सहाव्यांदा ठरला अव्वल https://tinyurl.com/4tmnzhyy

एबीपी माझा स्पेशल

Lok Sabha Election : भारताच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीचा इतिहास, अटलबिहारी वाजपेयी आणि मोरारजी देसाई यांचा उदय https://tinyurl.com/53bf9r94

Blog : एक राज्य, दोन उपमुख्यमंत्री, भाजपाची नवीन जंत्री https://tinyurl.com/29bn9jyc

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget