ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2024 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2024 | मंगळवार*
1.अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश, बावनकुळेंनी फॉर्मवर सही केली अन् अशोक चव्हाण भाजपवासी झाले, कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा http://tinyurl.com/usw77ke5 अशोक चव्हाणांची मदत कुठे घ्यायची आम्हाला चांगलेच माहित, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया http://tinyurl.com/yjx5r756
2.आशिष शेलारांचा उल्लेख मुंबई भाजप अध्यक्ष ऐवजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष, पहिल्याच पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण अडखळले, फडणवीसांसह सर्वजण खळखळून हसले http://tinyurl.com/48ad3f5c मला कोणी जा म्हणून सांगितले नाही, अडखळलेल्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण भरभरुन बोलले http://tinyurl.com/4b9nhvs3
3.एवढे भित्रे असू नये, जो सच्चा शिपाई असतो, तो मैदान सोडत नाही, अशोक चव्हाणांवर काँग्रेस नेतृत्त्वाचं टीकास्त्र http://tinyurl.com/yr9sxdvv
4.'मला नाही अब्रू मी कशाला घाबरू! अशी भाजपची गत'; अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावरून उद्धव ठाकरेंची खरमरीत टीका http://tinyurl.com/34f3mdym 'ज्या मातीत सोनं उगवतात त्याच मातीत शेतकऱ्यांनी सरकारला गाडावं'; उद्धव ठाकरेंनी डागली तोफ http://tinyurl.com/29n79v58 सर्व भ्रष्ट लोक घ्यायचे, तुमचा पक्ष कुठय? भाजपची भ्रष्ट काँग्रेस झाली; संजय राऊतांचा हल्लाबोल http://tinyurl.com/y54ycp86
5.अशोक चव्हाणांच्या भाजपप्रवेशाने समीकरणं बदलली, नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं, तर अशोक चव्हाणांना राज्यसभेचं तिकीट जवळपास निश्चित http://tinyurl.com/bdhwt2p2 भाजप राज्यसभेसाठी चौथा उमेदवार देणार; अशोक चव्हाणांमुळे काँग्रेसची अडचण, समीकरण काय? http://tinyurl.com/yjx63p9t
6.नाथाभाऊ मोदी-शाहांच्या संपर्कात, भाजपमध्ये जाण्याची चर्चा; मात्र एकनाथ खडसे म्हणाले, अफवा नको, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे आणि राहणार http://tinyurl.com/bd44bzzk
7.शेतकऱ्यांचे चलो दिल्ली! शंभू आणि जिंद बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच; पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या http://tinyurl.com/428562ph
8.केंद्र सरकारचा मोठा निर्णय,बारावीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना TET अनिवार्य http://tinyurl.com/3bv6k76k
9.हात थरथर कापतायत, बोलताही येईना; मनोज जरांगेंची उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खालावली http://tinyurl.com/4kn35mk8
10.IPL सोडा आधी रणजी खेळा; ईशान किशन, कृणाल पांड्या, दीपक चाहरला BCCI ची तंबी http://tinyurl.com/2zwjrrzj
*एबीपी माझा स्पेशल*
पुणे वाहतूक कोंडीत जगात सातव्या क्रमांकावर; वाहतूक कोंडीची कारणं कोणती? http://tinyurl.com/yc7epr4h
Valentines Day Shayari 2024: दिल में बसाई है जो वो आपकी सूरत है... 'व्हॅलेंटाईन डे'ला प्रेम व्यक्त करण्यासाठी 'या' खास 10 शायरी http://tinyurl.com/87xyy756
आधी भावजींनी काँग्रेसची साथ सोडली, आता अशोक चव्हाणांचे दाजी म्हणतात... http://tinyurl.com/myekmjw4
*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w