एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2023| रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू, रुग्णालयातील अनागोंदी कारभारामुळे मृत्यू झाल्याची माहिती
https://tinyurl.com/2p92664y  ठाणे रुग्णालयातील घटना अतिशय दुर्दैवी, घटनेच्या मुळापर्यंत जाणार; दोषींवर कारवाई करणार : तानाजी सावंत   https://tinyurl.com/5xfenw83  ठाणे पालिका रुग्णालयाच्या आत येण्याचा रस्ता मोठा, मात्र बाहेर जाण्याचा रस्ता फक्त वरती; जितेंद्र आव्हाड भडकले  https://tinyurl.com/ybzfpx3y 

2. मोठी बातमी! राज्यात स्वातंत्र्यदिनापासून शासकीय रुग्णालयात रूग्णांना मोफत उपचार मिळणार https://tinyurl.com/3z46e7zd 

3. आधी आरोग्य अधिकाऱ्याचे निलंबन, आता थेट भरती प्रक्रियाच रद्द; बीडमधील बहुचर्चित प्रकरण आहे तरी काय? https://tinyurl.com/2zysdssa 

4. स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देश सज्ज, देशातील 1 हजार 800 जणांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण https://tinyurl.com/bdh2acxu 
स्वातंत्र्यदिनापूर्वी पंतप्रधान मोदींनी बदलला सोशल मीडिया अकाऊंटवरील डीपी; लोकांनाही केलं 'हे' आवाहन https://tinyurl.com/2ra9jm4f 

5. कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यात गैर काय? अजित पवारांसोबतच्या भेटीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/msjem53z 
अजित पवारांच्या गुप्त भेटीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री? https://tinyurl.com/nb8zcszt  माझ्या भावाला ईडीची नोटीस पण त्याचा भेटीशी संबंध नाही; गुप्तभेटीबाबत जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/2bw5ekx2 

6. समृद्धी महामार्गावर बेकायदा स्टॉलमधून खुलेआम दारुविक्री, तर पोलीस दारुबंदी विभाग दारुविक्रीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप https://tinyurl.com/4c49srev 

7. लव्ह मॅरेज करायचंय? आधी आई-वडिलांचं परवानगी पत्र आणा, नाशिकमधील ग्रामपंचायतीचा महत्त्वपूर्ण ठराव https://tinyurl.com/2ahyb4ey 

8. आठवडाभर पावसाची शक्यता कमीच, मुंबईसह कोकणात मात्र मध्यम पावसाची शक्यता कायम https://tinyurl.com/y57bvwne 

9. भारतच आशियाचा 'किंग'! मलेशियाचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं नाव, भारतीय हॉकी संघाची शानदार कामगिरी https://tinyurl.com/3k4x6942 

10. कोण जिंकणार मालिका? भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये जेतेपदासाठी लढाई https://tinyurl.com/4d648rd2  भारत आणि विंडिज यांच्यातील निर्णायक लढत कधी अन् कुठे पाहाल, सर्व माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/5n773ufk 

ABP माझा कट्टा

हत्तींना माणसाची भाषा कशी समजते? हत्तींशी मराठीत संवाद साधणारे आनंद शिंदे आणि त्यांचे अचंबित करणारे किस्से https://tinyurl.com/mr26t8hn 

हत्तींशी संवाद साधणारा अवलिया माझा कट्ट्यावर  https://tinyurl.com/3du79mn4 

ABP माझा स्पेशल

आठ तासांच्या प्रयत्नाने मुलाचा हात पुन्हा बसवला, अहमदनगरमधील डॉक्टरांची कमाल https://tinyurl.com/5fpuzjmw 

अधिक मास जावई माझा खास, नाशिकमध्ये जावई-मुलीची बैलगाडीतून जंगी मिरवणूक, हटके सोहळा चर्चेत https://tinyurl.com/mr2btmft 

आशिया चषकाआधी रोहित शर्मा तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/mrx6dwwb 

'कौन बनेगा करोडपती'मधील बिग बींचा ड्रेस मराठमोळ्या प्रिया पाटीलने केलाय डिझाइन https://tinyurl.com/hptn2ssd 

लाव्हा कंपनीने तब्बल 1206 स्मार्टफोनचा बनवला अॅनिमेटेड राष्ट्रध्वज; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद https://tinyurl.com/5xyvc7a6 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
ITC : केंद्राच्या निर्णयाचा सलग दुसऱ्या दिवशी ITC ला फटका, दोन दिवसात 72300 कोटी स्वाहा, LIC चे 11460 कोटी पाण्यात
ITC चा स्टॉक सलग दुसऱ्या दिवशी कोसळला, दोन दिवसात 73200 कोटी स्वाहा, LIC चे 11460 कोटी बुडाले
Embed widget