(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2024 | गुरूवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2024 | गुरूवार
1. विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 225 पेक्षा जास्त जागा जिंकणार, शरद पवारांचा निर्धार https://tinyurl.com/4pdef8xh लोकसभेच्या निकालापासून धडा घेतला, विधानसभा निवडणुकीत भाजपनं 180 पेक्षा कमी जागा लढू नये, अनेक भाजप नेत्यांचं मत https://tinyurl.com/4kjh2dwk
2. दिशा सालियन केसबद्दल केलेल्या दाव्यांप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणेंची पोलिस चौकशी होणार, माझ्याकडचे पुरावे पोलिसांना देणार, नितेश यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4fzz7u35
3. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या आईकडून पोलिसांनाच तुरुंगात टाकण्याची धमकी, ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना गेटबाहेरच उभं केलं https://tinyurl.com/4kvsc9pe8 आठ लाख उत्पन्न दाखवत ओबीसी आरक्षण घेतलं अन् निवडणुकीत 40 कोटींची संपत्ती; पूजा खेडकरच्या पुण्यातील बंगल्यात किती आलिशान गाड्या? https://tinyurl.com/2pm52bd2
4. मनोज जरांगेंची शांतता यात्रा आज बीडमध्ये, मराठा बांधवांकडून जंगी स्वागत, अडीच हजार किलो खिचडी अन् 50 हजार पाण्याच्या बाटल्यांचा बंदोबस्त https://tinyurl.com/bduchxc8 मराठ्यांना आरक्षण न देण्यास मविआचाही छुपा पाठिंबा? मनोज जरांगेंचा सवाल https://tinyurl.com/udr3v32h मराठ्यांची मतं घेईपर्यंत पुण्यात गोड बोलायचं, खासदार कोल्हे अन् बजरंग सोनवणेंवर संतापले मनोज जरांगे https://tinyurl.com/yc87bzh8
5. राजकारण्यांना विठ्ठलाची गोडी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधीही 14 जुलै रोजी वारीत सहभागी होणार https://tinyurl.com/35aywxu5
6. उद्योगमंत्री उदय सामंतांविरोधात हक्कभंगाची नोटीस, मुंबईतील रस्ते कंत्राटदाराला 64 कोटींचा दंड ठोठावल्याची खोटी माहिती दिली, अनिल परबांचा आरोप https://tinyurl.com/37krnnh6
7. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपसह महायुतीची उद्या अग्नीपरीक्षा, क्रॉस व्होटिंगचा सर्वात मोठा धोका कोणाला अन् कोणाचे बारा वाजणार? https://tinyurl.com/mu9us3hb विधानपरिषद निवडणुकीत 12 पैकी 11 उमेदवारांचा विजय निश्चित, पराभूत होणारा एक उमेदवार कोण? समजून घ्या राजकीय गणित https://tinyurl.com/34b8f4am
8. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार हे कसं ओळखणार? दोन याद्या का लावल्या जाणार? https://tinyurl.com/y45f23re डकी बहीण योजनेच्या हमीपत्रात नेमकं काय आहे? तिसरी अट वाचा मगच करा सही https://tinyurl.com/y89z5yet मुख्यमंत्र्यांना 'लाडकी बहीण' तर, आम्ही कोण? तृतीयपंथीयांचा मुख्यमंत्र्यांना सवाल https://tinyurl.com/ydmb7jca
9. 100 खासगी प्लेन, 3 फाल्कन जेट, 2500 नामवंत पाहुणे, अनंत-राधिका यांच्या लग्नाचा खर्च 2500 हजार कोटींवर https://tinyurl.com/5bjsnts6
10. टीम इंडियाचा पाकिस्तानात जाण्यास नकार, बीसीसीआयकडून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबई किंवा श्रीलंकेत खेळण्याचा प्रस्ताव https://tinyurl.com/p57zf4ye
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w