ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2023 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2023 | बुधवार
1. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे संकेत https://bit.ly/3pvCXCu हे 5 न्यायमूर्ती देणार महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा ऐतिहासिक निकाल! https://bit.ly/44LQpT7
2. ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, दहाव्या सुचीनुसार 16 आमदार अपात्र व्हायलाच हवेत; सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मोठं वक्तव्य https://bit.ly/41jPLJr आमदार अपात्र ठरणार का? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं मोठं वक्तव्य https://bit.ly/3Mcblvg
3. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचाआतापर्यंतचा घटनाक्रम एका क्लिकवर https://bit.ly/42odoSC अपात्रतेची टांगती तलवार असलेले ते 16 आमदार कोण? https://bit.ly/44Ou4En
4. कर्नाटकातील मतदान शेवटच्या टप्प्यात, 5 वाजेपर्यंत 65.69 टक्के मतदान https://bit.ly/42mTac0
5. कुरूलकरांनंतर आणखी एक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये, गुप्तर अधिकाऱ्याचा मोबाईल एटीएसने घेतला ताब्यात https://bit.ly/3MekeEF
6. सांगलीत परीक्षा केंद्रावर धक्कादायक प्रकार, नीट परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचे उतरवले कपडे अन्.... https://bit.ly/3nWDhtA
7. गृह विभागाने भाडे थकवले, संतप्त घरमालकाने पोलीस मदत केंद्रालाच जनावरांचा गोठा बनवले; नक्षल प्रभावित लाखनी तालुक्यातील प्रकार https://bit.ly/41j0DHC
8. दिल्ली युनिव्हर्सिटी राहुल गांधींना नोटीस पाठवणार, भविष्यात परवानगीशिवाय कॅम्पस भेटीवर बंदी मनाई https://bit.ly/3HYynTE
9. यंदा एल निनोचा प्रभाव, मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांना घाबरण्याची गरज नाही; वाचा नेमकं काय म्हणतायेत तज्ज्ञ https://bit.ly/44LVavW
10. CSK vs DC, IPL 2023 Live: दिल्लीपुढे चेन्नईचे आव्हान, प्रत्येक लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/3LQL3xd IPL 2023 : चढाओढ फक्त तुमच्या डोक्यात, खरी स्पर्धा... नवीन उल हकनंतर विराट कोहलीची पोस्ट चर्चेत https://bit.ly/3McoJQ4
ABP माझा स्पेशल
Karnataka : कर्नाटकातील 'या' मतदारसंघांत मराठी लोकांची हवा, आमदार कोण हे 865 गावांतील 30 लाख मराठी भाषिक ठरवणार https://bit.ly/3HTY4oD
RAW च्या काव यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले, अमेरिका-चीनच्या नाकावर टिच्चून सिक्कीम ताब्यात घेतलं; या भारतीय गुप्तचरासमोर जेम्स बॉण्डही फिका https://bit.ly/3LTR10a
Pune leopard : कुत्रा निवांत झोपलेला, बिबट्याने थेट सहा फुट उंच भिंतीवरुन झेप घेतली अन्...; थरारक व्हिडीओ समोर https://bit.ly/41mU7Qg
Farmer Success Stories : पैठणच्या शेतकऱ्याला शिमला मिरचीने केले मालामाल; मिळतेय लाखोचे उत्पादन https://bit.ly/41lkDt7
World Cup 2023 Schedule: पुन्हा एकदा मौका-मौका! भारत-पाकिस्तानच्या थराराचे ठिकाण अन् तारखही ठरली? https://bit.ly/41qG4ZZ
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv