एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जून 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जून 2024 | सोमवार

1. नरेंद्र मोदींची पहिली सही शेतकऱ्यांसाठी! पीएम किसान योजनेच्या 17 व्या हफ्त्याला मंजुरी; शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये! https://tinyurl.com/tedkxu2b  नरेंद्र मोदींनी स्वीकारला पंतप्रधानपदाचा पदभार, खातेवाटप आज रात्रीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता, महत्त्वाच्या चार खात्यांमध्ये कुठलाही बदल नसणार, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/3fzmxkyb 

2. शपथविधीला 24 तास उलटायच्या आत एनडीएत खदखद, शिवसेनेला कॅबिनेट खातं न मिळाल्याने खासदार श्रीरंग बारणेंची नाराजी उघड, शिंदे गटाशी दुजाभाव होत असल्याचा आरोप https://tinyurl.com/cknj6u7v  मंत्रिपद वाटपावरून शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतूनही नाराजी व्यक्त, अण्णा बनसोडेंकडून जाहीरपणे नाराजी व्यक्त https://tinyurl.com/2mtaj682 

3. दिल्लीत NDA सरकारचा शपथविधी आटोपताच महाराष्ट्र सदनाबाहेर गूढ व्यक्तीने बॅनर लावला, शिवसैनिकांनो, वाघांनो संघटित व्हा! https://tinyurl.com/4j63yp5u  गरज असल्यास उंबरठे झिजवायाचे आणि काम झाल्यावर दार लावायचे ही भाजपची नीती, बिनशर्त पाठिंबा, तरीही राज ठाकरे यांना शपथविधीला बोलावलं नसल्याने प्रकाश महाजनांची टीका https://tinyurl.com/y96c97kt 

4. शरद पवार यांचंही पक्ष स्थापनेत मोठं काम, मी कृतज्ञता व्यक्त करतो, महायुतीत असलो तरी विचारधारा सोडणार नाही, राष्ट्रवादीच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त अजितदादांचा शब्द https://tinyurl.com/3r96u27k  तुम्हाला 7 वर्षांचा अनुभव तरी तुम्ही मुख्यमंत्री झालात, मग अजितदादांना अनुभवावरुन मुख्यमंत्रिपद का नाकारलं? सुनील तटकरेंनी अनुभवाचं गणित मांडलं https://tinyurl.com/3znvarkb  अजित पवारांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, धनंजय मुंडे यांचा सुनील तटकरेंना शब्द! https://tinyurl.com/4sx7ewvn 

5. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 25 वा वर्धापन दिन, शरद पवार गटाचा रौप्यमहोत्सव नगरमध्ये साजरा https://tinyurl.com/mpfnbaz7  लोकसभा निवडणुकीतून दिसलं, टायगर अभी जिंदा है', शरद पवार गटाच्या नेत्या सक्षणा सलगरांचा अजितदादांना टोला https://tinyurl.com/bdfmjd5f 

6. राज्यात पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, खराब कामगिरी केलेल्या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची चिन्हं, भाजप तरुण चेहऱ्यांना संधी देणार https://tinyurl.com/4mazzwma 

7. लोकसभेला थोडीशी फजिती झालेय, आता विधानसभेला आणखी जास्त होईल; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा https://tinyurl.com/p363t65t   याला त्याला पाडण्यापेक्षा, स्वत:ची माणसे निवडून आणण्याचे काम करा, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचे मनोज जरांगे यांना आव्हान https://tinyurl.com/4dy6mnth 

8. मंत्रिपदाचा उपयोग पुण्याला व्हावा, कंत्राटदारांना नाही; सुप्रिया सुळेंचा मुरलीधर मोहोळांना सणसणीत टोला https://tinyurl.com/y33sx8e8  ठेकेदारांची भाषा ताई बोलायला लागल्याने हसू येतं, कोणाच्या प्रॉपर्टी कुठं आहेत हे जनतेला माहीत; मुरलीधर मोहोळांचा सुप्रिया सुळेंना टोला https://tinyurl.com/3bu36c9f 

9. शेतकऱ्यांनो, पेरणीची गडबड करू नका, कृषीतज्ज्ञांचं आवाहन; 75 ते 100 मिलिमीटर पाऊस आवश्यक https://tinyurl.com/y8emah72  ठाणे जिल्ह्यात ऑरेंज, तर मुंबईला यलो अलर्ट; पुढील पाच दिवसात मुसळधार पाऊस https://tinyurl.com/bd3rz3rv 

10. MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचं 47 व्या वर्षी निधन, न्यूयॉर्कमध्ये हार्टअटॅक; भारत-पाक सामन्याला स्टेडिअममध्ये उपस्थिती https://tinyurl.com/42vtdkww  बुमाराहने मॅच कुठे फिरवली, कुणाची विकेट टर्निंग पॉइंट ठरली, पाहा सर्व थरार https://tinyurl.com/bdhu3pjf  पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार भडकला, बाबर आझमने पराभवाचे खापर कुणावर फोडलं? https://tinyurl.com/2s4efek7 

एबीपी माझा स्पेशल

नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून किती पगार मिळणार? अन्य देशांतील नेतृत्त्वाला किती मानधन मिळते? वाचा सविस्तर... https://tinyurl.com/2k27upvk 

14 मित्रपक्षाकडे 53 खासदार, मंत्रिमंडळात 11 जणांना संधी, राष्ट्रवादीसह या पक्षाला स्थान नाहीच, पाहा टीम मोदीमध्ये कोण कोण? https://tinyurl.com/y44dedfw 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
Embed widget