एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2023 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2023 | सोमवार*
 
1. यंदा देशभरात सरासरीच्या 94 टक्केच पाऊस पडणार; महाराष्ट्रात जूनमध्ये चांगला तर जुलै-ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस , स्कायमेटचा अंदाज https://bit.ly/3mggRD5

2. मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य https://bit.ly/3Kha5Vi अजूनही कोरोना संपलेला नाही, नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मॉकड्रील, मंत्री पवार म्हणाल्या.. https://bit.ly/3KwvGcO कोरोना वाढला, यंत्रणा अलर्टवर; पुण्यातील 123 रुग्णालयात झालं मॉक ड्रिल https://bit.ly/3zHltFn

3. नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार; शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची माहिती https://bit.ly/3Gx1DjX यंदाच्या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार; प्रथम वर्षाला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना मिळणार मल्टिपल चॉइसची संधी https://bit.ly/41gBo9q
 
4. अयोध्या दौऱ्याहून परतताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; नाशिकमध्ये नुकसानग्रस्त भागाचा दौरा https://bit.ly/40ScexS

5. मराठवाड्याला गारपिटीचा तडाखा; संभाजीनगर, बीडसह हिंगोली जिल्ह्याला मोठा फटका https://bit.ly/3Mv5FNh तिसऱ्या अवकाळी पावसाने 14 जिल्ह्यातील 28 हजार हेक्टर पिकांचं नुकसान, कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान अवकाळी पुन्हा बरसला, स्वप्नांचा चिखल; नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला  https://bit.ly/3nYLL38 

6. एकनाथाच्या राज्यात शेतकरी अनाथ, संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्या; राजू शेट्टींनी सुनावले खडे बोल  https://bit.ly/3miXKbt

7. राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पुन्हा गारपिटीची शक्यता https://bit.ly/3KLkutR

8. भिर्रर्रर्र... बकासूर-महिब्यानं मैदान मारलं; पटकावला रुस्तूम-ए-हिंदचा मान अन् थार कार https://bit.ly/3GThJoj 

9. कधीकाळी कोचिंग सेंटरमध्ये लादी पुसण्याचं करायचा काम, अन् एकाच षटकात ठोकले 5 षटकार... शाहरुखचा 'बेबी', केकेआरचा सुपरस्टार रिंकू सिंह कोण? https://bit.ly/40aSFQt रिंकू सिंहने ज्याला 5 षटकार ठोकले, त्या गोलंदाजाचं करिअरच धोक्यात? कोण आहे यश दयाल? https://bit.ly/3GvfFCs 

10. RCB vs LSG, IPL 2023 Live : आरसीबी आणि लखनौमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/40VUIc3 राहुल वादळाला आरसीबी कसे रोखणार, 7 डावात 474 धावांचा पाडलाय पाऊस https://bit.ly/3o2wf6g

*माझा ब्लॉग*

शरद पवारांवर सोशल मीडियावर गलिच्छ भाषेत टीका का? एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे  यांचा ब्लॉग https://bit.ly/3MqsNN7

डॉ. पंजाबराव देशमुख : कृषी आणि शैक्षणिक क्रांतीचा 'प्रणेता' असलेला द्रष्टा नेता... एबीपी माझाचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांचा ब्लॉग https://bit.ly/43f0irP

*ABP माझा स्पेशल*

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशने ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवला; मग, महाराष्ट्र का मागे राहतोय? https://bit.ly/3o3Iuji 

ऑन ड्युटी पोलीस अधिकारी मद्यधुंद अवस्थेत तर्रर्र, उभं राहणं झालं अवघड; वरिष्ठांनी दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश https://bit.ly/41cQaxU

कोल्हापूरचे दाम्पत्य मध्यरात्री गाडीसह 100 फुट खोल दरीत कोसळले, पण देवरूख पोलीस ठरले 'देवदूत'; 15 मिनिटांत धाव घेत वाचवला तिघांचा जीव https://bit.ly/43jyeDu

पिकाच्या संरक्षणासाठी जालन्याच्या रँचोनं तयार केली AK47, वन्यजीवांचा त्रास कमी करण्यासाठी शक्कल https://bit.ly/41cclnN

ना डीजे, ना रॅली, पुणेकरांकडून महापुरुषांना हटके आदरांजली; फुले- आंबेडकर जयंंतीनिमित्त शेफ विष्णू मनोहर तयार करणार 10 हजार किलोची मिसळ https://bit.ly/41xy1Lt

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Sharad Pawar: भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaNCP Ajit Pawar : गुलाबी जॅकेट ते गुलाबी गाडी ; अजित पवारांची थीम यशस्वीMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Sharad Pawar: भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Embed widget