एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2025 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1.  पवार कुटुंबातील वाद लवकर संपू देत, अजितदादांच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ देत, उपमुख्यमंत्र्यांच्या आई आशाताई पवार यांचे विठुरायाला साकडे  https://tinyurl.com/muax77h3  अजितदादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरी म्हणाले, रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड अडथळा ठरतायेत https://tinyurl.com/mmv2y594 

2. निष्ठावंत शिलेदार राजन साळवी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात चर्चेला उधाण https://tinyurl.com/phxbaxyd 
अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, देवेंद्र फडणवीसांसह रश्मी शुक्लांचं कौतुक, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' भूमिकेची चर्चा https://tinyurl.com/49s2uech 

3. येत्या काळात महाराष्ट्रातून माओवाद हद्दपार झालेला असेल, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास, 11 माओवाद्यांचं आत्मसमर्पण https://tinyurl.com/2h9znnyy  
76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा लाल परीतून प्रवास https://tinyurl.com/2vf445bv 
एसटी महामंडळासाठी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्थगिती https://tinyurl.com/yc7hsh48 

4. नियोजन हुकले! बारावी CBSC आणि सीईटी परीक्षांचे पेपर एकाच दिवशी! विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम https://tinyurl.com/vbn6p3wz  महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांचा निर्णय https://tinyurl.com/8wm9tmr6 मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी अन् सुरक्षेसाठी राबवणार तंत्रज्ञान; मंत्रालयाच्या सर्व प्रवेशद्वारावरती बसवणार यंत्रणा; सरकारचा निर्णय https://tinyurl.com/53z6j8w5 

5. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग https://tinurl.com/5bs4r74y    
कृष्णा आंधळे 2023 मधील 307 च्या गुन्ह्यात फरार, तरीही बिनधास्त फिरायचा; सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीकडून धक्कादायक माहिती  https://tinyurl.com/mrxu4dt2  पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का? न्यायाधीशांच्या प्रश्नावर वाल्मिक कराड लगेच म्हणाला, 'मला पोलिसांकडून काही त्रास झाला नाही' 
https://tinyurl.com/2z64fsaz'  

6. वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचं 302 कलम लागलं नाहीतर मराठे रस्त्यावर उतरतील; मनोज जरांगेंचा इशारा https://tinyurl.com/yfcw5kmk  
वाल्मिकजी कराड शरण आले आहेत, मंत्र्यांच्या मित्रानं गुन्हा केला म्हणून मंत्र्यांवर आरोप करणं अयोग्य; मंत्री दत्तात्रय भरणेंकडून धनंजय मुंडेंची पाठराखण  https://tinyurl.com/mse5rem3  अधिकाऱ्याला उचलून खंडणीचा गोरखधंदाच! तर वाल्मिक कराडमध्ये 302 मध्ये येऊ शकतो, सुरेश धसांनी वाचला बीडमधील कारनामांचा पाढा https://tinyurl.com/smvzcu3y 

7. हॉर्न वाजवल्याने मंत्री गुलाबराव पाटलांच्या ड्रायव्हरला शिवीगाळ,जळगावमध्ये तुफान राडा; दुकानांची जाळपोळ https://tinyurl.com/3wdbff96 

8. सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात https://tinyurl.com/4vnauu3p  
अक्कलकोटजवळ भीषण अपघात, स्कॉर्पिओ कारचा चेंदामेंदा; भाविकांवर काळाचा घाला, 4 ठार, 7 जखमी https://tinyurl.com/39bcp5sz  
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल https://tinyurl.com/2j27um62 

9. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने आई-वडिलांना संपवलं, नागपुरातील खळबळजनक घटना https://tinyurl.com/ms5memec 
जुन्या वादातून भरदिवसा शीर धडावेगळं केलं; छाटलेलं मुंडके अन् कुऱ्हाडीसह आरोपी सख्खे भाऊ पोलीस स्थानकात हजर; नाशकातील घटनेने खळबळ  https://tinyurl.com/yutrv4wy 

10. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला रुग्णालयातून डिस्चार्ज https://tinyurl.com/bdcpzz4w 
जसप्रीत बुमराहचा सन्मान, 2024 च्या ऑस्ट्रेलियनं XI च्या कॅप्टनपदी निवड, दमदार कामगिरीची अनोखी दखल https://tinyurl.com/29bcbwnv 

*एबीपी माझा स्पेशल*

दूर्गम भागात रिक्षा ड्रायव्हर.. किरणचं परदेशात शिक्षणाचं स्वप्न साकार, पदवीदान झाल्यावर फडकवला भारताचा तिरंगा! https://tinyurl.com/2zhsx3ta 

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या वर्षात 3000 सदनिकांची लॉटरी, कुठे असणार घरं? https://tinyurl.com/27yxnt9m 

*एबीपी माझा Whatsapp Channel*- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Mahapalikecha Mahasangram Jalgaon : जळगाव महापालिकेत कोण मारणार बाजी? जळगावकरांना काय वाटतं?
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Pravin Datke Nagpur : तुकाराम मुंडेंशी आमचा वैयक्तिक वाद नाही - प्रवीण दटके
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
Tamanna Bhatia: जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
Embed widget