एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑगस्ट 2023| मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑगस्ट 2023| मंगळवार*
 
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान; "लोकमान्य टिळक पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा
कारण…” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मराठीने जिंकली पुणेकरांची मनं https://tinyurl.com/9vtv64nk अखेर पुणेकरांसाठी मेट्रो सुसाट; मोदींच्या हस्ते मेट्रोच्या दोन मार्गिकांचं लोकार्पण, तिकीट दर किती अन् काय आहेत वैशिष्ट्ये? https://tinyurl.com/mwv84rrm  मोदी गो बॅक; मोदींचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन https://tinyurl.com/3vpmacbk

2. देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला, ही गोष्ट कोणी विसरू शकत नाही : पंतप्रधान मोदीचं स्वागत करताना शरद पवारांची स्पष्टोक्ती https://tinyurl.com/25mdvcz7 टिळक पुरस्काराबद्दल पंतप्रधान मोदींचं अंत:करणापासून अभिनंदन : शरद पवार https://tinyurl.com/fcnmmcaz

3. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं भरभरुन कौतुक  https://tinyurl.com/5t47scd6 पुण्याच्या विकासकामाला पंतप्रधान मोदी नेहमीच साथ देतात, अजित पवारांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक https://tinyurl.com/5n89cbbx  पुण्याला उत्तम नाही तर सर्वोत्तम करु; फडणवीसांचं पुणेकरांना आश्वासन https://tinyurl.com/y3a8m9xz 

4.  समृद्धी महामार्गावर गर्डर कोसळून मोठी दुर्घटना, मृतांचा आकडा 20 वर  https://tinyurl.com/5n6pb2wx शहापूर दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश;पंतप्रधान साहाय्यता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत https://tinyurl.com/2a6s42we 'हा शेतकऱ्यांचा शाप', समृद्धी महामार्गावर सुरु असलेल्या अपघाताच्या सत्रावर संजय राऊतांचा घणाघात https://tinyurl.com/3dj3ss78

5. स्थानिक स्वराज्य संस्था प्रकरणी आजही सुनावणी नाही; राज्यातील महापालिका, नगरपालिका, झेडपीच्या निवडणुका कधी? https://tinyurl.com/yawpsm79

6. मणिपूरच्या पोलीस महासंचालकांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश; परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर, सर्वोच्च न्यायालयाची कडक शब्दात टिप्पणी https://tinyurl.com/m4j69ef2 

7.  अखेर ठरलं! विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांना पसंती, आमदारांच्या संख्येमुळे नियुक्ती फक्त औपचारिकता https://tinyurl.com/4th32acs

8. पुढील चार-पाच दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र  https://tinyurl.com/3sxek38d

9. पुढील टप्पा आता थेट चंद्रच, चांद्रयान -3 चा पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु, 5 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत https://tinyurl.com/vjdv35yt

10. अखेरच्या एकदिवसीय सामन्यात कोण मारणार बाजी ? भारत आणि वेस्ट इंडिज आमनेसामने https://tinyurl.com/5n95rva8

*माझा ब्लॉग*

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर आणि ज्येष्ठ पत्रकार शिरीष कणेकर यांच्या आठवणींना उजाळा दिलाय 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी अश्विन बापट यांनी...वाचा ब्लॉग : दिग्गजांची एक्झिट https://tinyurl.com/2s4y89rc

*ABP माझा स्पेशल*

मित्राच्या मदतीने पत्नीची स्वत:च्याच घरी चोरी, मित्र पसार, पत्नीला बेड्या; नागपुरातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/4znpsadf

नीट परीक्षेतून राज्यात टॉपर असलेल्या जळगावच्या विद्यार्थी डॉक्टरने स्वतःला संपवलं, केईम हॉस्पिटलमधील घटना https://tinyurl.com/3zcmz9r6

बनावट औषधांना आळा बसणार; आजपासून 300 औषधांच्या पॅकेजवर QR कोड अनिवार्य https://tinyurl.com/2s4ket6z

सुट्ट्यांमध्ये बाहेर फिरायला जाण्यासाठी बुकिंग करताय? तर सावधान! तुमचीही होऊ शकते 'अशी' फसवणूक https://tinyurl.com/29kj6mtc

ओडिशामध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी माजी आमदारासह 13 जणांना जन्मठेप, 25 वर्षांपूर्वी आंदोलनात बॉंब फेकल्याचा होता आरोप https://tinyurl.com/3ajzzwdb

भारतात रंगणार WWE चा रणसंग्राम! भारतीय चाहत्यांची प्रतीक्षा संपली, तारीखही ठरली https://tinyurl.com/35camcrc

*दिनविशेष*

भारतीय असंतोषाचे जनक...ब्रिटिशांना सुनावणारे लोकमान्य टिळक यांचा स्मृतिदिन https://tinyurl.com/yh33xy67

दीड दिवस शाळेत गेले...पण सामाजिक क्रांती साहित्यातून पेटवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे https://tinyurl.com/3ne4vbkh

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीलाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 07 January 2025Dhananjay Deshmukh : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणारJob Majha : युको बँकेत नोकरीची संधी, अटी काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Bacchu Kadu: ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
ऐकलं तर ठीक नाही तर 'हटा सावन की घटा'; शेतकरी, मेंढपाळांच्या आंदोलनातून बच्चू कडूंचा सरकारवर 'प्रहार'   
Nashik News : सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
सनई, चौघडे वाजणाऱ्या घरातून निघाल्या दोन अंत्ययात्रा; मुलाच्या लग्नाआधी आई-वडिलांनी संपवलं जीवन, रात्रीचं जेवण ठरलं शेवटचं
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
मनोज जरांगे पाटील, अंजली दमानियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडेंमध्ये इतकं काय की फडणवीस अन् अजितदादा कोणताच निर्णय घेत नाहीत? छत्रपती संभाजीराजे कडाडले
Embed widget