एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जानेवारी 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जानेवारी 2024 | रविवार

1. संतोष देशमुखांच्या हत्येचा कट एप्रिलमध्येच शिजला होता, सुरेश धस यांचा पुण्यातल्या सभेत गंभीर आरोप, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढता येत नसेल तर बिनखात्याचा मंत्री करा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://tinyurl.com/4cxr6z72  सालगडी असणारे अधिकारी एसआयटीमध्ये, वाल्मिक कराड ज्या गाडीत आला ती गाडी ताब्यात का घेतली नाही? खासदार बजरंग सोनवणेंचा सवाल https://tinyurl.com/cta7xtpc 

2. एसआयटी, सीआयडी चौकशी ही धूळफेक, वाल्मिक कराडला नमस्कार करणारे लोक काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल https://tinyurl.com/mr2yb677  आरोपींना मदत करणाऱ्यांनाही सोडणार नाही, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4w94jkxv 

3. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंकडून वंजारी समाजाचा गैरवापर, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून चार दिवसांपासून धमक्यांचे 700 ते 800 कॉल, अंजली दमानियांचा आरोप https://tinyurl.com/bdz3a9h3  तक्रार असेल तर पोलिसांकडे द्या, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन, तर आतापर्यंत आम्ही काय चकाट्या पिटत होतो का? अंजली दमानियांचे प्रत्युत्तर https://tinyurl.com/3m8e6a6e 

4. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण, राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची कबुली  https://tinyurl.com/5emyv8v6  लाडक्या बहिणींना जे काही निकष लावायचे आहेत ते इथून पुढे लावा, जुन्या बहिणींचे पैसे थांबवू नका, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांची मागणी https://tinyurl.com/4y5yfexv 

5. बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, नाशिक जिल्हा रुग्णालय घटनेतील पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड https://tinyurl.com/2pemt7mh  आधी पाच दिवसांच्या बाळाची चोरी, आता एका महिलेची आत्महत्या, नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली https://tinyurl.com/fdmwyxhc 

6. शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, राज्यातले सारे भिकारी शिर्डीत गोळा झाले, माजी खासदार सुजय विखेंचं वादग्रस्त विधान..देशभरातून लोक येऊन फुकट जेवतात अशी मुक्ताफळं https://tinyurl.com/34nvbuky 

7. धुळीच्या सावटाने मुंबईकरांचा श्वास गुदमरला, वायू तपासणीसाठी असलेली एकमेव व्हॅन बिघडली, पालिकेचा ढिसाळ कारभार https://tinyurl.com/43pjv445 

8.  पोटच्या मुलीचा जीव घेतला, अनैतिक संबंधात अडसर ठरल्यानं प्रियकराच्या साथीनं मातीत पुरलं, गोंदियातील धक्कादायक घटना, आईसह प्रियकर अटकेत https://tinyurl.com/wv6e9yf8 

9. सर्व रस्ते प्रियंका गांधींच्या गालासारखे करेन, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधातील कालकाजी विधानसभेचे भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांची जीभ घसरली, तर हेच आरएसएसचे संस्कार असल्याची काँग्रेसची टीका https://tinyurl.com/4wj2x6mk 

10. भारतानं 10 वर्षानंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावली, सिडनीच्या पाचव्या कसोटीत ऑस्ट्रेलिया 6 विकेट्सनी विजयी, ऑस्ट्रेलियाने ट्रॉफी 3-1 ने जिंकली https://tinyurl.com/3ykcamex  गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक झाल्यापासून काय काय घडलं? निराशाजनक कामगिरीने चाहते संतापले https://tinyurl.com/yrj7ud8e 

एबीपी माझा स्पेशल

लोकसभा लढवणार नाही हे जाहीर सांगितल्याने मंत्रिपद गेलं? फडणवीसांनी सुधीर मुनगंटीवारांना नेमकं काय सांगितलं? https://tinyurl.com/2nwv87dc 

माझं मंत्रिपद काढून घेणाऱ्याला खंत वाटेल असं काम करणार; सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर? https://tinyurl.com/2s3sx48c 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bangladeshi Rate Card | बांगलादेशींना भारतात येण्यासाठी दलालांना द्यावे लागतात 7-8 हजार रूपयेABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 05 January 2025ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 05 January 2025Suresh Dhas Speech Pune : गाणं म्हणाले, डायलॉगही मारला; पुण्यात सुरेश धस गरजले-बरसले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
China World Largest Dam On Brahmaputra River : ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
Embed widget