एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 5 जानेवारी 2021 | बुधवार | ABP Majha

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

  1. मुंबई-अहमदाबाद हायवेवर धडकेनंतर तीन ट्रक पेटले; दोन जखमी, वाहतूक विस्कळीत
 
  1. कोल्हापुरच्या पंचगंगेच्या प्रदूषणासाठी कारणीभूत असणाऱ्या कंपन्यांना टाळे ठोका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना
 
  1. महाराष्ट्राचे प्रभारी एचके पाटील यांची पृथ्वीराज चव्हाण आणि थोरातांसोबत खलबतं; प्रदेशाध्यक्षपदी बिगर मराठा चेहरा देण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
 
  1. महाविकासआघाडीला जागा दाखवून देऊ, कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजपचा इशारा; ग्रामपंचायतीसाठी रणनिती तयार
 
  1. खुल्या प्रवर्गासाठी कमाल मर्यादेची अट रद्द करा, रोहित पवार यांचं राज्य सरकारला पत्र; MPSC ने काढलेलं परिपत्रक मागे घेण्याची मागणी
 
  1. गाडी चोरी करणाऱ्या सर्वात मोठ्या गॅंग 'प्रतापगड गँग' च्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या; एकूण आठ आरोपींना अटक
 
  1. कल्याण-डोंबिवलीकरांसाठी गुड न्यूज! 9 महिन्यांनंतर काल दिवसभरात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू नाही
 
  1. रतन टाटा यांनी पुन्हा जिंकली मनं! वयाच्या 83 व्या वर्षी आजारी कर्माचाऱ्याला भेटायला पुण्यात
 
  1. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून; 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाण्याची शक्यता आहे, सूत्रांची माहिती
 
  1. सिडनी कसोटीला गुरुवारपासून सुरुवात होणार, रोहित शर्मा सज्ज ; शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनीत मोठी चुरस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी

राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना

Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले

पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला

Embed widget