एक्स्प्लोर
Advertisement
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 02 जानेवारी 2020 | गुरुवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 02 जानेवारी 2020 | गुरुवार
-
- देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांमुळे माझं तिकीट कापलं, एबीपी माझाशी बोलताना एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट, आपलं राजकारणं संपवल जात असल्याचा घणाघाती आरोप
- तीन बैठका आणि चार तासांच्या खलबतानंतर अखेर खातेवाटप ठरलं, आज जाहीर होण्याची शक्यता, अजित पवारांची माहिती, तर कुठलेही मदभेद नसल्याचा जयंत पाटलांचा दावा
- महाविकास आघाडीच्या संभाव्य खातेवाटपाची यादी माझाच्या हाती, महत्वाच्या खात्यासाठी काँग्रेसचा आग्रह, सामनाच्या अग्रलेखामधून शिवसेनेचं काँग्रेसवर टीकास्त्र
- मंत्रिपदापासून वंचित राहिल्यानं शिवसेनेचे डझनभर आमदार नाराज असल्याची चर्चा, तर तानाजी सावंत आणि उद्धव ठाकरेंमध्ये वाद झाल्याचीही माहिती
- अधिकाऱ्यांनो सावधान, सेवा हमी कायद्याचं पालन झालं नाही तर गाठ माझ्याशी, राज्यमंत्री बच्चू कडू यांचा इशारा
- काँग्रेस भवनातील तोडफोडीशी माझा संबंध नाही, आमदार संग्राम थोपटेंची प्रतिक्रिया तर राडा घालणाऱ्यांवर काँग्रेसकडून अद्यापही कुणावर कारवाई नाही
- नांदेड, हिंगोली, वाशिममध्ये अवकाळी पाऊस, तर मुंबई, नाशकात थंडी, पश्चिम महाराष्ट्रातही गारठा
- नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोदी सरकारचं शेतकऱ्यांना गिफ्ट, एका क्लिकवर आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अकरा हजार कोटी रुपये
- नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना गूडन्यूज, दहिसर-डीएन नगर, दहिसर-अंधेरी मेट्रो वर्षअखेरीस रूळावर, लोकलवरील 35 टक्के भार कमी होणार
- बँकांना कोट्यावधींचा चुना लावणाऱ्या विजय मल्ल्याला झटका, संपत्ती विकून बँकांना वसुली करणार, पीएमएलए कोर्टाकडून एसबीआयला परवानगी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
क्राईम
भारत
राजकारण
Advertisement