एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 27 एप्रिल 2019 | शनिवार | एबीपी माझा
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
- काँग्रेसची अवस्था 2014 पेक्षाही वाईट होणार, मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल, मध्यमवर्गियांसह मच्छिमार, डबेवाले, टॅक्सीचालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
- पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला फसवण्याचं काम केल्याचा राहुल गांधींचा घणाघात, संगमनेरमधील सभेत जीएसटी, राफेल, शेतकरी आत्महत्यांवरुन निशाणा
- शेतकरी आत्महत्यावरुन राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा, सिंचन घोटाळ्यात कारवाई का केली नाही, नाशकातून राज यांचा फडणवीसांना सवाल
- मोदी हा मोठा ब्लॅकमेलर, आधी काँग्रेसला ब्लॅकमेल केलं आता शिवसेनेला ब्लॅकमेक केलं, मुंबईतील सभेत प्रकाश आंबेडकरांची टीका
- राधाकृष्ण विखे-पाटील शिवसेनेच्या व्यासपीठावर, मोदींची स्तुती, पवार आणि थोरातांवर टीका, तर काँग्रेसकडून विखेंना कारणे दाखवा नोटीस
- अंबानींचं तळ्यात मळ्यात, नरेंद्र मोदींच्या सभेला मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानींची उपस्थिती
- मतदानयंत्र आणि व्हीव्हीपॅट मशिनबाबत केलेली तक्रार चुकीची ठरल्यास तक्रारदाराला दंड, निवडणूक आयोगाच्या जाचक नियमावलीविरोधात हायकोर्टात याचिका
- एबीपी माझाच्या बातमीनंतर नाशिक जिल्हा प्रशासनाला जाग, बर्ड्याच्यावाडीतील दुष्काळी स्थितीची पाहणी, टँकरने पाणीपुरवठा केला जाणार
- जगभरात अॅव्हेंजर्स एन्डगेमची तुफान क्रेझ, पहिल्याच दिवशी बाराशे कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवणारा एकमेव सिनेमा, मध्यरात्रीही सिनेमा हाऊसफुल्ल
- मुंबईकडून चेन्नईचा 46 धावांनी धुव्वा, रोहित शर्माचे शानदार अर्धशतक तर मलिंगाच्या चार विकेट्स
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
राजकारण
बातम्या
Advertisement