एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 17 सप्टेंबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
स्मार्ट बुलेटिन | 17 सप्टेंबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा
माध्यमिक शाळांतील इयत्ता 5 वीचा वर्ग प्राथमिक शाळांना जोडणार, शिक्षकांचे समायोजन प्राथमिक शाळांमध्ये
मराठा आरक्षणासंदर्भात आज किंवा उद्या निर्णय जाहीर करणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती
मराठा आरक्षण न दिल्यास येणाऱ्या परिणामांना तुम्हाला सामोरे जावं लागेल; उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण, ट्वीट करत गडकरींनी दिली माहिती
राज्यात 12 हजार 894 पोलिस शिपायांची भरती, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
आदिवासी भागात सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेतनात भरीव वाढ, अजित पवार यांचा निर्णय
चीनच्या हेरगिरीबाबत सरकारकडून चौकशीचे आदेश, एक्सपर्ट कमिटी महिनाभरात देणार रिपोर्ट
आज हैदराबाद मुक्ती संग्राम दिन, बीड जिल्ह्यात ध्वजारोहण करण्यावरुन संभ्रम! दोन दिवसात चार वेगवेगळे आदेश
आज पंतप्रधान मोदींचा वाढदिवस, संघ प्रचारक ते पंतप्रधान असा प्रवास, भाजप वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करणार वाढदिवस
हिरोबरोबर शैय्यासोबत केल्यानंतर दोन मिनिटांचा रोल मिळतो, जया बच्चन यांना उत्तर देताना कंगनाचं वादग्रस्त ट्वीट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
बातम्या
जळगाव
Advertisement