एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 16 नोव्हेंबर 2020 | सोमवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- राज्यात आजपासून भक्तांसाठी मंदिरं खुली, अटी-शर्थींचं पालन बंधनकारक, प्रमुख देवस्थानांकडून ऑनलाईन बुकींगची सोय
- प्रशासनाचा लेखी आदेश न मिळाल्याने वसई-विरारमधील चर्च बंद राहणार, शेगावच्या गजानन महाराज मंदिरातही आज दर्शन नाही
- आज सकाळी 11 वाजता ढोल ताशे वाजवत आणि गुलाल उधळत सिद्धिविनायक मंदिरात दर्शनाला जाणार, भाजप आमदार राम कदम यांची ट्विटरवरून माहिती
- भाजपच्या दबावामुळेच मंदिर उघडण्याचा सरकारचा निर्णय, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचं वक्तव्य
- नितीश कुमार आज बिहारच्या 37 व्या मुख्यमंत्र्याच्या रुपात सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, तर बिहारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता
- 'मातोश्री'वर आंदोलनाला निघालेले राणा दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात; मुख्यमंत्र्यांना आमची भीती वाटते का? नवनीत राणांचा सवाल
- कोरोना काळातील वाढील वीजबिलांबाबत दिलासा नाही, थकीत बिल वसूल करण्याचे महावितरणाचे निर्देश; टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची सुविधा
- बीड अॅसिड हल्ला प्रकरण, प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक; तर खटला 'फास्ट ट्रॅक कोर्टा'त चालवण्यासंदर्भात सूचना दिल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
- बेस्टच्या खात्याच अत्याधुनिक डबल डेकर बस दाखल होणार; 100 बससाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात, प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा
- मुंबईत दिवाळीत गेल्या 17 वर्षातील सर्वात कमी ध्वनी प्रदूषण, फटाके न फोडण्याच्या सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement