एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 16 जुलै 2020 | गुरुवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- अखेर प्रतीक्षा संपली, बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार; विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली
- दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुणपडताळणी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मुल्यांकन यासाठीचे अर्ज ऑनलाईन होणार
- राज्यात आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी; तर कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता
- राज्यात काल दिवसभरात 9 हजार 975 नवे कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या पावणे तीन लाखांच्या पुढे
- कोरोनावरील कोवॅक्सिनच्या मानवी चाचणीला भारतामध्ये सुरुवात; अमेरिकेतही मॉर्डना लसीच्या मानवी चाचण्यांचे दिलासादायक चित्र
- कोरोना टेस्टिंगच्या दिशेने रिलायन्स फाऊंडेशन वेगाने काम करतंय; रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअर पर्सन आणि फाऊंडर नीता अंबानी याचीं माहिती
- बकरी ईदसाठी लवकरच गाईडलाईन्स जारी करणार, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख याची माहिती; तर कुर्बनीसाठी परवानगी देण्याची नसिम खान यांची मागणी
- विद्यापिठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणं विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू शकतं; राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर
- ग्रामपंचायतींवर राजकीय कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या नको, विरोधपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
- 400 वर्षे जुन्या वटवृक्षाची कत्तल वाचवण्यासाठी सांगलीत 'चिपको आंदोलन'; रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी शेजारून रस्ता करण्याची ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांची मागणी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement