एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 14 जुलै 2019 | रविवार | ABP Majha

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटिनमध्ये

1.बाळासाहेब थोरात यांची महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, मुजफ्फर हुसैन, बसवराज पाटलांची कार्याध्यक्षपदी निवड 2.पश्चिम बंगालमधले विरोधी पक्षाचे 107 आमदार भाजपच्या वाटेवर, मुकुल रॉय यांचा दावा, तर मध्य प्रदेश आणि राजस्थानही भाजपच्या निशाण्यावर, प्रकाश जावडेकरांचं सूचक वक्तव्य 3.सप्टेंबर महिन्यात पहिलं राफेल विमान हवाई दलाच्या ताफ्यात, दोन वर्षात 36 विमानं मिळणार, सुरक्षा उत्पादन विभागाच्या सचिवांची माहिती 4.ईशान्य भारत आणि बिहारमध्ये पावसाचा कहर, तब्बल 14 लाख नागरिकांना पुराचा फटका, आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू, लाखो हेक्टरवरील पीक नष्ट 5.भाजप नेत्याकडून धोनीच्या राजकीय प्रवेशाचे संकेत, झारखंडच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या संजय पासवान यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण 6.महाराष्ट्रात शनिवारी दिवसभरात 7 हत्या, तिहेरी हत्याकांडानं साईबाबांची शिर्डी हादरली, नवी मुंबईतही तीन मजुरांचा घात, तर नागपुरात मॉडेलची निर्घृण हत्या 7.दानपेटी लिलाव प्रक्रिया बंद केल्यानंतर तुळजाभवानीचरणी 500 कोटींचं दान, मागील दहा वर्षात देवीच्या चरणी 161 किलो सोनं तर तीन हजार किलो चांदी अर्पण 8.चंद्राला गवसणी घालण्यासाठी भारत दुसऱ्यांदा सज्ज, मध्यरात्री इस्रोचं यान चंद्राच्या दिशेनं झेपावणार, पहाटे श्रीहरिकोटातून प्रक्षेपण 9.रोमानियाची सिमोना हालेप ठरली विम्बल्डन महिला एकेरीची नवी विजेती, सिमोनानं अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचा 6-2, 6-2 असा उडवला धुव्वा 10.आयसीसीच्या वन डे विश्वचषकाला यंदा मिळणार नवा विजेता, इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांत आज लॉर्डसवर अंतिम सामना

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Malegaon Accident: पिकअप वाहनाची दुचाकीला धडक; अपघातात पती, पत्नी आणि 18 वर्षीय मुलीचा मृत्यू, मालेगावमधील घटना
पिकअप वाहनाची दुचाकीला धडक; अपघातात पती, पत्नी आणि 18 वर्षीय मुलीचा मृत्यू, मालेगावमधील घटना
Navnath Ban : शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
Nagpur Graduates Vidhan Parishad Election Result 2026: उभी फूट, डॅमेज, एक मोठी चूक आणि गेमचेंज; विधान परिषदेच्या निवडणुकीत बालेकिल्ला नागपुरात भाजप का हरली?, 10 कारणं
उभी फूट, डॅमेज, एक मोठी चूक आणि गेमचेंज; विधान परिषदेच्या निवडणुकीत बालेकिल्ला नागपुरात भाजप का हरली?, 10 कारणं
Nagpur MLC Election Result 2026: भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच, महायुतीचे सर्व संचालक सभेसाठी अखेर गैरहजर, सभा तहकूब
Navnath Ban : शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
शिवसेनेनं केसानं गळा कापला; भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार; नवनाथ बन यांनी पराभवाचं खापर शिवसेनेवर फोडलं; पुरावे दाखवत म्हणाले, 'धंगेकरांवर कारवाई....'
Ravindra Dhangekar: शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
शिवसेनेनं लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे; महायुतीच्या वादात रवींद्र धंगेकरांची थेट मागणी
Amravati Election 2026 Result: पराभव जिव्हारी लागला अन्...; अमरावतीतील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारानं थेट काढली शिक्षकांची लायकी, म्हणाले ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी, पैठणी अन् पैशांवर...'
पराभव जिव्हारी लागला अन्...; अमरावतीतील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारानं थेट काढली शिक्षकांची लायकी, म्हणाले ‘जशी लायकी तसा प्रतिनिधी, पैठणी अन् पैशांवर...'
Gokul Election: 'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
'गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी सभेला यावं यासाठी काही संचालकांचे मत, पण...' साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे 12 संचालक घेणार नाहीत; सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य
Pimpri Chinchwad Fire News: मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास फोन आला अन्....; पार्किंगमध्ये 17 दुचाकी अन् 4 चारचाकी भस्मसात, फायरमनने सांगितला घटनेचा थरार, पिंपरीत नेमकं काय घडलं?
Pratap Sarnaik on Meenakshi Shinde: 'आरोप चुकीचे सिद्ध होईपर्यंत पदाचा राजीनामा...'; प्रताप सरनाईकांचं मिनाक्षी शिंदेंबाबत सूचक वक्तव्य, ठाण्यातील पत्रकार परिषदेत काय घडलं?
'आरोप चुकीचे सिद्ध होईपर्यंत पदाचा राजीनामा...'; प्रताप सरनाईकांचं मिनाक्षी शिंदेंबाबत सूचक वक्तव्य, ठाण्यातील पत्रकार परिषदेत काय घडलं?
Nagpur MLC Election Result 2026: भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
भाजपचे 'ते' दोन अंदाज चुकले, नितेश कराळेंच्या मतांनी गणित पालटलं, काँग्रेसचं एक अ‍ॅनालिसिस खरं ठरलं, नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्की काय घडलं?
Embed widget