एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 10 फेब्रुवारी 2020 | सोमवार

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 10 फेब्रुवारी 2020 | सोमवार 1. हिंगणघाटच्या पीडितेचा अखेर मृत्यू, 7 दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, आज सकाळी दोनदा पीडितेला हृदयविकाराचे झटके 2. निर्भयाप्रमाणे आरोपीच्या शिक्षेला वेळ नको, हिंगणघाटच्या पीडितेच्या कुटुंबियांची अपेक्षा, आरोपीला ताब्यात देण्याची मागणी 3. यापुढे तलवारीला तलवारीनं उत्तर, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना राज ठाकरेंचा सज्जड दम, हिंदूंना सावध राहण्याचाही सल्ला 4. शिवसेनेला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंक़डून मनसेच्या मोर्चाची खिल्ली, आजीवन हिंदुत्व सोडणार नसल्याचाही निर्धार 5.मराठी मुस्लिमांमुळे दंगली होत नाहीत, ते इथल्याच मातीतले, मनसेच्या महामोर्चात राज ठाकरेंचं वक्तव्य पाहा व्हिडीओ :  स्मार्ट बुलेटिन | 10 फेब्रुवारी 2020 | सोमवार 6. भाजप म्हणजे हिंदू समाज नाही, संघाचे सरचिटणीस भैयाजी जोशींचं वक्तव्य, भाजपला विरोध म्हणजे हिंदूंना विरोध नसल्याचंही प्रतिपादन 7. पाकिस्तानातून मुंबईत 2 हजारांच्या बनावट नोटा, क्राईम ब्रँचची कारवाई, दुबईमार्गे नोटा मुंबईत आणल्याचं पोलिस तपासात उघड 8. अखेर दिल्ली विधानसभा मतदानाची टक्केवारी जाहीर, विलंब झाल्याने 'आप'कडून आक्षेप, 11 फेब्रुवारीला निवडणूक निकाल 9. यंदाच्या ऑस्कर सोहळ्याला सुरुवात, ब्रॅड पिटला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार, तर 'टॉय स्टोरी' 4 आणि 'हेअर लव्ह'ला अॅनिमेटेड विभागात पुरस्कार 10. बांगलादेशनं भारताला नमवून अंडर19 विश्वचषकावर पहिल्यांदाच कोरलं नाव, यशस्वी जैस्वालची झुंजार खेळी, रवी बिश्णोईची प्रभावी फिरकी व्यर्थ एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

प्रिय दादा! प्रत्येक क्षणी तुझी उणीव जाणवते, आठवणी कायम आमच्या हृदयात राहतील, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट 
प्रिय दादा! प्रत्येक क्षणी तुझी उणीव जाणवते, आठवणी कायम आमच्या हृदयात राहतील, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट 
कार्यकर्त्यांनीच संघर्ष का करावा? थेट भाजपमध्येच जाणं योग्य नाही का? बलाढ्य विरोधकांशी लढलो पण कधी...पवारांच्या निष्ठावान शिलेदाराचा राजीनामा
कार्यकर्त्यांनीच संघर्ष का करावा? थेट भाजपमध्येच जाणं योग्य नाही का? बलाढ्य विरोधकांशी लढलो पण कधी...पवारांच्या निष्ठावान शिलेदाराचा राजीनामा
Sharad Pawar : डिलिमिटेशन बिलावरून पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट? रोहित पवारांची वेगळी भूमिका?
डिलिमिटेशन बिलावरून पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट? रोहित पवारांची वेगळी भूमिका?
Rohit Pawar : मी नात्यांसोबत नाही तर विचारांसोबतच जाणार, रोहित पवार शरद पवारांची साथ सोडणार?
Rohit Pawar : मी नात्यांसोबत नाही तर विचारांसोबतच जाणार, रोहित पवार शरद पवारांची साथ सोडणार?

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Embed widget