एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 13 जुलै 2021 | मंगळवार | ABP Majha

देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...

  1. लहान मुलांना आजपासून आरोग्य केंद्रांवर पीसीव्ही लस मिळणार, जीवघेण्या न्युमोनियापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं

  1. दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा मिळण्याची शक्यता, प्रवीण दरेकरांच्या मागणीला मुख्यमंत्री ठाकरेंकडून सकारात्मक प्रतिसाद

  1. मोदी आणि नड्डांशी चर्चेनंतर पंकजा मुंडे आज दिल्लीहून मुंबईला परतणार; तर प्रीतम मुंडेंना मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज समर्थक परळीहून वरळीच्या दिशेनं

  1. प्रभारी एच. के. पाटलांच्या उपस्थित काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक, मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांवर पटोलेंनी केलेल्या आरोपावर पक्ष काय भूमिका घेणार याकडे लक्ष

  1. जरंडेश्वरनंतर महाराष्ट्रातील 40 साखर कारखाने ईडीच्या रडारवर, सूत्रांची माहिती, नियमबाह्य कर्जवाटप केल्याचा संशय

  1. कोरोना काळात आदिवासी बांधवांना दिलासा; खावटी अनुदान योजनेचा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुभारंभ

  1. रायगड-सिंधुदुर्गला रेड तर रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट, मुंबई-ठाण्यातही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज, विदर्भ-मराठवाड्यातही पावसाची बॅटिंग

  1. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला 700 वर्षांपूर्वीचं मूळ रुप देण्यासंदर्भात आराखडा आज ठरणार, आराखड्याला अंतिम मंजुरी देण्यासाठी आज महत्वाची बैठक

  1. फक्त राम मंदिरच नव्हे तर काशी आणि मथुराचंही मंदिर होतं निशाण्यावर, लखनऊमधून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीदरम्यान मोठ्या कटाचा पर्दाफाश

  1. देशभरातली नीट परीक्षा 12 सप्टेंबरला, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा, आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget