एक्स्प्लोर
Advertisement
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 10 जुलै 2021 | शनिवार | ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 10 जुलै 2021 | शनिवार | ABP Majha
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित, राज्य सरकारला दिलासा
- वनमंत्रीपद ठेवून विधानसभा अध्यक्षपद मिळत असेल तर घ्यावं, भास्कर जाधव यांची पक्षाकडे मागणी; काँग्रेस नेते दिल्ली दरबारी
- कालपासून मुंबईतील लसीकरण ठप्प, अपुऱ्या लसींअभावी आजही लसीकरण बंद; कल्याण-डोंबिवलीतल्या लसीकरणालाही ब्रेक
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! गोकुळच्या दूध खरेदी-विक्री दरात वाढ, उद्यापासून दरवाढ लागू होणार
- राज्यातील बहुतांश भागात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय; खरीप पिकांना जीवदान, भातशेतीच्या कामांना वेग
- एसटी बसचा प्रवास महागण्याची चिन्हं, 17 टक्क्यांपर्यंत भाडेवाढीचा एसटी महामंडळाचा प्रस्ताव
- राज्यात शुक्रवारी 10 हजार 458 रुग्णांना डिस्चार्ज, तर 8 हजार 992 नव्या कोरोवा रुग्णांची भर; 36 शहरं-जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही
- मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली काम पूर्ण झाल्यावर की टप्याटप्यात सुरू करणार?, भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे राज्य सरकारला
- विमानतळ नामकरणाबाबत केंद्र सरकारनं धोरण निश्चित करावं; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
- रेल्वे कर्मचाऱ्यांनाही आता दोन शिफ्ट; पदभार स्वीकारताच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा शिस्तीचा कार्यक्रम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement