एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 07 जुलै 2021 | बुधवार | ABP Majha
Smart Bulletin : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 07 जुलै 2021 | बुधवार | ABP Majha
- दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन, मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास
- मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता; महाराष्ट्रातून नारायण राणे आणि कपिल पाटील राजाधानी दिल्लीत
- केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसी आणि महिला वर्गाचं प्रतिनिधीत्व वाढवण्याचा प्रयत्न; अनुभवी आणि तरुणांना मिळणार संधी, नव्या मंत्रालयाचीही स्थापना
- विधानसभेत जे काही घडलं, हे कितीही कुणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य
- पवार आणि थोरात यांच्यामध्ये बसलेलो असताना बाहेर कसा निघू; भाजपसोबतच्या युतीच्या चर्चांना उद्धव ठाकरेंकडून पूर्णविराम
- जेईई मेन 2021 परीक्षेच्या तारखा जाहीर; तिसऱ्या सेशनची परीक्षा 20 ते 25 जुलैला तर चौथ्या सेशन ची परीक्षा 27 ते 2 ऑगस्टला होणार
- भिमा-कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना तात्काळ जामीन द्या, स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूनंतर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यासह विरोधकांचं राष्ट्रपतींना पत्र
- कोरोनामुळे GST कलेक्शनमध्ये घट, जून महिन्यात 92 हजार 849 कोटींची वसुली
- राज्यात सोमवारी 10 हजार 548 रुग्णांना डिस्चार्ज, तर 8 हजार 418 रुग्णांची भर; 32 शहरं-जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद नाही
10. एकाच दिवशी 10 गरजू रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया; मुंबईतील कोहिनूर रूग्णालयात चॅरिटेबल ट्रस्टचा अभिनव उपक्रम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
विश्व
Advertisement