एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 एप्रिल 2020 | रविवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. लॉकडाऊननंतरही देशातल्या सर्व जिल्ह्यांच्या सीमा दोन आठवडे सीलच राहण्याची शक्यता; कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांचे संकेत https://bit.ly/2UYS5FI

  1. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 690 वर, कोरोनाचे पुण्यात तीन तर औरंगाबादेत एक बळी, धारावी, वरळी, अंधेरी मुंबईतले कोरोनाचे हॉटस्पॉट https://bit.ly/3bThrvE

  1. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता रॅपीड टेस्ट घेणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती; अवघ्या पाच मिनिटात कोरोना चाचणी https://bit.ly/3aLhRUC

  1. तबलिगींमुळे देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती, सोशल डिस्टन्सिंगच मोठी लस असल्याचा देशवासियांना संदेश https://bit.ly/39Iqgaa

  1. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांची माजी राष्ट्रपतींसोबत चर्चा, सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, शरद पवारांसह अनेक विरोधी पक्षांसोबतही खलबतं; सोशल डिस्टन्सिंग हीच मोठी प्रतिबंधक लस असल्याचा देशवासियांना संकेत https://bit.ly/34giFhJ

  1. कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही दोनचं आजच्या घडीला राज्यासमोरची प्रमुख आव्हानं; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती https://bit.ly/3aFn68h

  1. अरबी समुद्रातील अडकलेल्या सतराशे खलाशांना गुजरात सरकारच्या मध्यस्थीनंतर अखेर नारगोळ व उंबरगाव दरम्यानच्या खाडीमध्ये उतरवलं; खलांशाची कोरोना चाचणी होणार https://bit.ly/3bNOEby

  1. लॉकडाऊनच्या काळात मालेगावमध्ये पॉवरलूम्स सुरु, आमदार मौलाना मुफ्ती यांच्या निकटवर्तीयांची गिरणी, कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची बदली https://bit.ly/2yssZY7

  1. आज रात्री 9 वाजता, 9 मिनिटं लाईट्स ऑफ... कोरोनाच्या अंध:कारात दिवे, मेणबत्ती, टॉर्चच्या उजेडात उजळणार आसमंत https://bit.ly/2RaU6gM

  1. वड पाच्ची रिटर्न्स! लॉकडाऊनमध्ये दारुड्यांचा धुमाकूळ सुरुच, वाईन शॉप्स फोडण्यासह नवनव्या क्लुप्त्या, नागपूर, ठाणे, हिंगोलीत तळीरामांचा संयम तुटला https://bit.ly/39HaDje

विशेष - राज्यात लॉकडाऊन वाढवावा, लोकांना काय वाटतं? https://bit.ly/2JJqJ0U

BLOG | कोरोना वातावरणातले तुम्ही सारे खवय्ये, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2V777Ju

BLOG | तळ्यात-मळ्यात https://bit.ly/34baOC9  विनीत वैद्य यांचा ब्लॉग

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE  -  https://goo.gl/enxBRK

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget